लहान बाळाला उपयोगी उत्पादने
महिला विशेष

लहान बाळाला दैनंदिन लागणार्‍या वस्तु |तुम्ही या ऑनलाइन वस्तु घेतल्यास होईल फायदा.

Advertisement

लहान बाळाला घरात दैनंदिन लागणार्‍या वस्तु | तुम्ही ऑनलाइन या वस्तु घ्या>>

लहान बाळ घरात आहे, तर मग या वस्तु ऑनलाइन घ्या होईल फायदा.

Table of Contents

ऑनलाइन वस्तु का घ्याव्यात ?

दैनंदिन आयुष्यात घरात आपल्याला लागणार्‍या अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या जनरल स्टोर अथवा मेडिकल स्टोर मध्ये जाऊन घ्याव्या लागतात. आणि त्या वस्तु घेताना बहुदा आपण दुकानदार म्हणेल ती किंमत देऊन ती वस्तु घेत असतो.

घरात लहान बाळ,लहान मुले असतील तर ह्या यैन वेळी बाळाला लागणार्‍या वस्तु तर वाढतातच. जसे की बाळाच्या आंघोळी साठी टब,बाळाची काळजी घेण्यासाठी लागणारी उत्पादने,बाळाची मसाज करायला लागणारे तेल,बाळाची दुपटी आणि मग बर्‍याच वेळेस पुरुष मंडळीवर ही जबाबदारी पडते, जसे की “बाहेर चाललाच  आहात तर येताना तेवढे लहान बाळाचे डायपर घेऊन या, बेबी लोशन, बेबी सोफ (साबण),बाळाची क्रीम आणि बरेच काही. मग आपण हे काम पटकन उरकण्याच्या नादात तो दुकानदार म्हणेल ती किंमत देऊन ती घेतो, त्या दुकान दारा सोबत जास्त वेळ घालवत नाही.

एखाद्या वेळेस आपल्या घरात जरी बाळ नसले तरी नातेवाईकां पैक्की कोणाच्या लहान बाळाच्या वाढदिवसाला जाताना काही गिफ्ट घेऊन जायचे असेल तरी आपण ती वस्तु यैन वेळेस घाई घाईत घेतो.

परंतु तीच वस्तु जर आपण ऑनलाइन घरी मागवली तर आपला आर्थिक फायदा ही होईल आणि तो जो वेळ जातो तो देखील वाया जाणार नाही.ऑनलाइन ती वस्तु घेताना त्या वस्तूला जर आपण Subscribe करून ठेवले तर दर महिन्याला आपल्याला ऑनलाइन ती वस्तु शोधण्याची देखील गरज नाही आणि ती वस्तु आपल्याला दर महिन्याला आपल्या अकाऊंट वर दिसेल आणि आपण जास्त संख्येत घेत असल्या कारणाने आपल्याला त्यावर चांगली सवलत देखील मिळते, आणि आपले पैसे देखील वाचतात.

Advertisement

ह्या वस्तु आपण जर ऑनलाइन घेतल्या तर महिन्याच्या शेवटी निच्छित आपले ३०० ते ५०० रुपये वाचतील आणि आपल्या आजूबाजूच्या दुकानात जाऊन त्या वस्तु घेण्यासाठी लागणारा आपला अनमोल वेळ देखील वाचेल.

ह्या वस्तु आपल्याला दर महिन्याला ऑनलाइन जाऊन BUY करण्यात देखील वेळ घालवायचा नसेल तर त्या वस्तु Subscribe करून ठेवा ज्यामुळे आपल्याला दर महिन्याला त्या आपल्या पत्त्यावर पोहच होतील.

लहान बाळाला लागणार्‍या वस्तूंची List:-

बाळाचे डायपर/Diapers (Monthly Pack) 

Advertisement
 • या मध्ये जवळजवळ ७ ग्लास एवढे मूत्र शोषून घेण्याची शमता आहे आणि ते मूत्र डायपर मध्ये सर्वत्र एका प्रमाणात विभागले जाते.
 • बाळाची लघवी डायपर मध्ये सर्वत्र एका प्रमाणात विभागली जात असल्यामुळे डायपर जड होत नाही.
 • हे गळतीस प्रतिबंधित करते कारण ते स्ट्रेच करण्यायोग्य आहे आणि म्हणून ते बाळाच्या मांडीमधील गॅप टाळते.
 • बाळाला परिधान करणे सोपे आहे.

लहान बाळाला अंघोळी साठी उपयुक्त “Baby Bather”     

 • zero toxicity(विषाक्तपणा) साठी हे दर्जेदार साहित्याने बनलेले आहे.
 • डोके उशी आणि आसन कव्हर हे वॉशिंग मशीन मध्ये धुण्यासाठी काढता येऊ शकते.
 • हे डिझाइन कॉम्पॅक्ट असल्यामुळे हे संग्रहित करणे, स्वच्छ करणे आणि वाहून नेणे सोपे आहे.
 • तुमचे बाळ त्यात आरामात बसू शकते.
 • यामध्ये न घसरणारा पार्श्वभाग आहे त्यामुळे बाळ ह्या मध्ये सुरक्षित बसू शकते.
 • सूचना: हे 3 वर्षांपर्यंत वापरले जाऊ शकते.
 • खबरदारीः उबदार पाण्यात डिटर्जंटमध्ये हाताने किंवा मशीन मध्ये घालून तुम्ही धुवू शकता.

लहान बाळाला अंघोळीचा टब (नवजात ते १८ महिन्यांच्या बाळासाठी उपयोगी)   

Advertisement

 • लहान बाळासाठी सुरक्षित वस्तु आहे.
 • या मध्ये सुद्धा न घसरणारा पृष्टभाग असल्या मुळे बाळाला सुखरूप ठेवते.
 • पर्यावरणास अनुकूल अश्या पॉलिप्रॉपिलीन सामग्री पासून बनवलेले आहे.
 • बाळ हे मुलगा असो किंवा मुलगी दोघांना ही वस्तु उपयोगी आहे.
 • 100% विश्वसनीय वस्तु आहे.
 • आकारमान 80 x 48 x 20 सेमी.
 • टिकाऊ वस्तु आहे.
 • त्यात ड्रेन प्लग आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही टब वापरल्या नंतर टब मधून पाणी काढून टाकू शकता.

लहान बाळाला पुसण्यासाठी ओले कापड (Mee Mee baby wet wipes)   

Advertisement
 • न विणलेल्या फॅब्रिकचे बनलेले आहे.
 • मऊ आहे तसेच सोबत घेऊन जाण्यास सोयिस्कर आहे.
 • याचा उपयोगः बाळाच्या जेवणा नंतर, खेळाच्या वेळेस, प्रवास करताना किंवा बाळाचे डायपर बदलताना.
 • बाळाचा चेहरा आणि हात पुसण्यासाठी देखील उपयोगी आहे.
 • प्रत्येक पॅकमध्ये 30 नग आहेत.

लहान बाळाला मसाज तेल (Baby massage oil) 

Himalaya चे मसाज तेल

 • अश्वगंधा त्यात उपलब्ध आहे त्यामुळे बाळाच्या त्वचेचा टोन सुधारतो.
 • वापर: अंघोळ होण्यापूर्वी बाळाच्या शरीरावर या तेलाने मालिश करा
 • हे खनिज तेल आणि प्राण्यांच्या चरबीपासून मुक्त आहे.
 • तुमच्या बाळाची त्वचा सौम्य करण्यास हे उपयुक्त आहे त्यासंधर्भातील वैद्यकीय ​​चाचणी केलेली आहे.
 • दररोज हे तेल बाळाची मालिश करण्यासाठी वापरुन, तुमच्या बाळाच्या सर्वांगीण वाढीस आणि विकासास प्रोत्साहित करु शकता.

Advertisement

Ci Baby चे मसाज तेल

 • सर्व प्रकारच्या स्किन साठी वापरु शकता.
 • लहान मुलांच्या शरीरावर मालिश करण्यासाठी अंघोळ करण्यापूर्वी देखील वापरु शकता.
 • बाळाची त्वचा हे तेल गुळगुळीत करते.
 • तसेच लहान मुलांच्या त्वचेला हे मऊ करते.

लहान बाळाला क्रीम (Baby cream)

Advertisement

 • लहान मुलांची त्वचा मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करते.
 • हे बाळाच्या त्वचेचे संरक्षण देखील करते.
 • मुलांची त्वचा मऊ करते.
 • यामध्ये खनिज तेल आणि कृत्रिम रंग नसतात.
 • याचा वापर तुम्ही लहान बाळ चे गाल, नाक, कोपर आणि गुडघ्यांसाठी देखील करू शकता.
 • ही क्रीम तुमच्या बाळाच्या त्वचेचा नैसर्गिक मऊपणा कायम ठेवते.

लहान बाळाला वाढदिवसाला देण्यासाठी भेटवस्तु (Baby gift packs)

बेबी केअर गिफ्ट पॅक (Baby care gift pack)

Advertisement
 • पॅक मध्ये उपलब्ध वस्तु – बेबी शैम्पू, बेबी साबण, बेबी मसाज तेल, बेबी लोशन, लहान बाळ पावडर समाविष्ट आहे.
 • बाळाची काळजी घेण्यासाठी लागणार्‍या वस्तूंचा हा पॅक आहे.
 • हा पॅक भेटवस्तु (गिफ्ट) म्हणून देखील वापरला जातो.

बेबी केअर कलेक्शन बेबी गिफ्ट सेट (Baby Care Collection Baby Gift Set)

 • नवीनच आई झालेल्या महिलेला भेट देण्यासाठी किंवा आपल्या बाळासाठी हे पॅक योग्य आहे.
 • नवजात मुलांसाठी वापरण्यायोग्य आहे.
 • जॉन्सनची सर्व उत्पादने समाविष्ट आहेत जसे की बेबी टीटीटी बाथ, बाळाची पावडर, बेबी ऑइल, लहान बाळाला केसांसाठी तेल, बेबी लोशन, बेबी क्रीम, बेबी वाइप्स २० नग .
 • सेंद्रीय फायबरपासून बनविलेले सूती दुपटे तुमच्या लहान मुलाच्या आरामात भर पाडेल
 • या मध्ये बाळाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त अशी ज्ञान पुस्तिका देखील समाविष्ट आहे ज्या मध्ये लहान बाळाची काळजी कशी घ्यायची याची इत्यंभूत माहिती आहे.
 • प्रत्येक उत्पादन वैद्यकीयदृष्ट्या 100% सिद्ध झालेले आहे.

बेबी गिफ्ट बास्केट (Baby gift basket)

Advertisement

या मध्ये समाविष्ट आयटम आहेत: बेबी शैम्पू, डायपर रॅश क्रीम, बाळाची मसाज करण्यास योग्य तेल, लहान बाळाचा साबण, लहान बाळाला क्रीम, बेबी पावडर, बेबी वाइप्स.

वॉटर प्रूफ लहान बाळाचे बेडशीट (Waterproof Baby Bed Protector Dry Sheet) 

Advertisement

 • इझी ड्राय बेड प्रोटेक्टर पूर्णपणे स्वच्छ आणि जलरोधक (Waterproof) आहे.
 • धुतल्यावर जलद वाळते,पुन्हा-पुन्हा वापरण्या योग्य आहे, पाणी/बाळाची लघवी शोषून घेते.
 • हलके वजन आणि किफायतशीर आहे.

नवजात बाळाला तकिया सह गादी

Advertisement
 • लांबी -२० इंच, रुंदी -१८ इंच
 • वेगवेगळ्या रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध.

 मच्छरदाणीसह बेबी बेडिंग सेट

 • कमी किंमती मध्ये खूप चांगला आणि जाड बेस.
 • हे दुमडणे, ठेवणे आणि धुणे सोपे आहे.
 • या बेडिंग सेट मध्ये रंगीबेरंगी खेळणी, रिपोजिनेबल पॅनेल देखील आपल्याला मिळेल ज्या मुळे लहान मुले अॅक्टिव होतात.
 • आकारमान: 78x60x55 सेमी

नवीन जन्मलेल्या मुलांसाठी वॉशक्लोथ

Advertisement

 • हे तुमच्या बाळाला सर्वात सुरक्षित उत्पादन आहे.
 • मऊ असलेल्या सूती फॅब्रिकपासून बनविलेले.
 • मशीन मध्ये धुण्यायोग्य आहे.
 • हे मिश्रित आणि वेगवेगळ्या रंगात आणि डिजाइन मध्ये उपलब्ध आहे, जे सर्व लहान मुले आणि मुली यांना अनुकूल आहे.

लहान बाळाला केसांसाठी शैम्पू 

Advertisement
 • बाळाच्या त्वचेच्या पीएच ला अनुकूल आहे.
 • नवजात मुलासाठी योग्य आणि हायपोअलर्जेनिक आहे.

लहान बाळासाठी Super Soft Wrapper

 • ०-४ महिन्यांच्या बाळाला योग्य.
 • मऊ आणि बाळाच्या त्वचेस अनुकूल फॅब्रिक.
 • वॉशिंग मशीन मध्ये धुण्यास योग्य नसून, हातने धुण्यास योग्य आहे.
 • तुमचे लहान बाळ आणि बाळाच्या डोक्याचे प्रदूषण, धूळ आणि थंड / गरम हवेच्या लाटांपासून संरक्षण करते.
 • वजनाने अत्यंत हलके आणि प्रवासात सहज फोल्ड करून नेऊ शकता.
 • वेगवेगळ्या रंगात उपलब्ध.

लहान मुले आणि मुलीनं साठी बूट

Advertisement

 • बुटाच्या जोड्याची रुंदी मध्यम आहे.
 • बुटाचे आतील आणि बाहेरील मटेरियल सूती असून बुटाची शैली गोल आहे.

लहान बाळाच्या कपड्यांसाठी क्लिप हॅंगर (Multicolour)

Advertisement

 • बाळाचे कपडे, मोजे, हातमोजे, चड्डी, शर्ट, डायपर इ. वाळवण्यासाठी योग्य.
 • हे वापरण्यास अगदी सोपे आहे.
 • हलके वजन,टिकाऊ,दैनंदिन वापरासाठी सुलभ आणि सोयीस्कर.

बाळाचा आयुर्वेदिक साबण (Ayurvedic Baby Soap)

 • हे उत्पादन तुमचे लहान बाळ निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याच्या त्वचे ला मऊ करण्यासाठी आहे.
 • साबणा मध्ये असलेला काश्मिरी केसर हा तुमच्या लहान मुलाची त्वचा टोन सुधारतो.
 • या साबनामद्धे समाविष्टीत: भाजीपाला आणि एरंडेल, रेटेटेड ग्लिसरीन, एलोवेरा, बदाम दूध, काश्मीर केशर आणि बदाम तेल.

Advertisement

बाळाचे डायपर रॅश घालवण्या साठी आयुर्वेदिक क्रीम

 • 100% नैसर्गिक आणि रसायन मुक्त.
 • सतत डायपर परिधान केल्यामुळे होणार्‍या पुरळांना प्रतिबंधित करते.
 • यामध्ये तीळ बियाणे तेल असते जे बाळाच्या त्वचेवर बचावात्मक थर बनवते.
 • हे उत्पादन पूर्ण पने सेंद्रिय आहे.

मुलांसाठी घरगुती केसांचे तेल

Advertisement

 • तेल वापरल्यावर त्वचा गुळगुळीत आणि रेशमी होते.
 • हे तेल डायपर रॅश आणि कोरड्या त्वचेपासून देखील प्रतिबंध करते.
 • 100% रसायन मुक्त असून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Advertisement

आमचा हा लेख देखील वाचा “लहान मुले रडण्याची कारणे आणि त्यावरील उपाय”

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (4) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

2 Replies to “लहान बाळाला दैनंदिन लागणार्‍या वस्तु |तुम्ही या ऑनलाइन वस्तु घेतल्यास होईल फायदा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत