फडणवीस यांनी केला छत्रपती शाहू महाराज्यांचा अपमान,बघा काय म्हणाले.
शाहू महाराज अपमान प्रकरण>> आज ६ मे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा स्मृति दिवस,संपूर्ण महाराष्ट्र या सामाजिक क्रांतीच्या जनकाला अभिवादन करत असताना. आजच्याच दिवशी ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणविसांनी त्यांचा अपमान केला असल्याच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडिया मध्ये चालू आहे. घडलेली घटना अशी की देवेंद्र फडणवीस यांनी राजश्री शाहू महाराज्यांना अभिवादन करण्यासाठी […]
फडणवीस यांनी केला छत्रपती शाहू महाराज्यांचा अपमान,बघा काय म्हणाले. Read More »