भाजप च्या या नेत्यांच्या सोशल-मीडियावर लोक का हसत आहेत ?

भाजप च्या नेत्यांचा फेसबूक वर हश्या>>

सध्या संपूर्ण देश भरात lockdown आहे,ह्या काळात लोक वेगवेगळ्या गोष्टीं करून घरात आपला वेळ घालवत आहेत.त्यातला बराच वेळ हा social media हाताळण्यात घालवत आहेत.महाराष्ट्रात मात्र वेगळेच सुरू आहे आणि महाराष्ट्रातील भाजपा नेते ट्रोल होताना दिसत आहेत.ह्या महाराष्ट्रातील नेत्यांना नेटिझन ने हसून हसून पार राडकुंडीला आणले आहे.

तसे बघायला गेलं तर,सुरवातीला काही हसण्या सारख्या घटना घडल्या परंतु आता मात्र हा एक ट्रेंड झाला आहे त्या मुळे भाजपा चा नेत्याने जर social media वर काही अपलोड केले (खास करून फेसबुक वर) तर तो ह्या नेटिझन्सचा शिकार होत आहे.
ह्याची सुरवात झाली ती
१) आशिष शेलार ह्यांचा त्या मोबाइल रिचार्ज संपल्या मुले वांद्र्यात गर्दी झाली ह्या स्टेटमेंट मुळे.
२)नंतर हसण्याचा पाऊस पडला तो विनोद तावडे ह्याचा फेसबुक live वर.
३)आणि आता आले PM care ला donation केलेले सेल्फी अपलोड करणारे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन.
४)त्यानंतर ट्रोल झाले ते सुधीर मुनगंटीवार ते त्यांच्या फेसबुक live मुळे.

खाली काही असेच मजेशीर फोटोस आणि comments आहेत.

भाजप BJP Maharashtra
BJP Maharashtra

भाजप  BJP Maharashtra
BJP Maharashtra

भाजप BJP Maharashtra

भाजप BJP Maharashtra

भाजप BJP Maharashtra

भाजप BJP Maharashtra

BJP Maharashtra

आता तुम्हीच सांगा मंडळी त्या शेलारांनी recharge संपला म्हणून गर्दी झाली वगैरे असले फालतू कंमेंट करून स्वतःहून हशा करून घेतला नंतर विनोद तावडे हे गृहस्थ बोलताना लोकांना राजनाथ सिंघ ह्यांचा बॉडी गार्ड जास्त आठवत होता.आणि फडणवीसांनी तर त्यांच्या वागण्या वरूनच स्वतःवर इतके मिम्स तयार करून घेतले आहेत की बोलायची काय सोय नाही.त्यांनी PM Care च्या donation ची एवढी जाहिरात बाजी करण्याची गरज नव्हती.ह्या आहेत ह्यांच्या चुका आणि म्हणून नेटिझन्सनी ह्यांना केले आहे ट्रोल आणि ते पण एकदम हटके अंदाजात.नेटीजन्स त्यांना ट्रोल करताना वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसत आहेत.

तात्पर्य :- आता हे सगळे social media वर होत असताना, ह्या गोष्टींचा भाजप ने (फडणविसांनी नाही ) चांगला विचार करून जर पुढची पक्षा ची आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या वयक्तिक राजकारणाची दिशा ठरवली तर निश्चित त्याचा त्यांना फायदा होईल.अन्यथा ही त्यांच्या साठी धोक्याची घंटा ठरेल. आता भाजप चे डिजिटल मार्केटिंग चे Skill भाजपच्याच आंगलट आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याची आता सुरवात झाली आहे असेच म्हणावे लागेल.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top