दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी / कापड दुकान जाहिरात (jahirat taiyar kara) >> धंदा कोणताही असो सर्वात महत्वाचा आणि तो व्यवसाय टिकवण्यासाठी किंवा दुकानात भरभराट येण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे गिऱ्हाईक / कस्टमर. कोणत्याही व्यवसायाचा बेस असतो गिऱ्हाईक कोणत्या प्रकारचे आणि किती आहे त्याचा वर असतो.

व्यवसाय जुना असो किंवा नवीन, दुकानदार हे दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय किंवा दुकानात भरभराट येण्यासाठी काही ना काही उपाय हे करत असतात आणि ते केलेच पाहिजेत. असेच काही दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट होण्यासाठी च्या ट्रिक्स या लेखात तुम्हाला वाचायला मिळतील.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय म्हणून अनेकदा जाहिरात केली जाते ही जाहिरात कशी असावी आणि कोण कोणत्या प्रकारे जाहिरात केली पाहिजे या बाबत ची माहिती देखील या लेखामध्ये आपल्याला दिलेली आहे.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी (jahirat taiyar kara)

सुरवातीला आपण जाहिरात कशी करावी या बाबतची माहिती बघूयात आणि त्यानंतर दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय पाहुयात. चला तर मग जाणून घेऊयात या बाबत सर्व माहिती.

जाहिरात कशी करावी

पूर्वी ग्रामीण भागात एका गावात सरासरी एकच किराणा दुकान असायचे,परंतु आता प्रत्येक गावात किमान 5 तरी किराणा दुकाने आहेत. आणि शहरी भागात तर फुटा फुटा वर तुम्हाला किराणा दुकान बघायला मिळते. आताच्या या स्पर्धेच्या जगात, तुमचा व्यवसाय / धंदा कोणताही असुध्या तुम्हाला त्याची जाहिरात ही करावीच लागते.

मग तुम्ही ऑनलाइन जाहिरात करत असाल किंवा जुन्या पद्धतीने प्याम्पलेट वाटून केलेली जाहिरात असेल. तुम्हाला जर ग्राहक आकर्षित करायचे असतील तर तुम्हाला जाहिरात ही करावीच लागेल.

आताच्या काळात जाहिरातीचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत,ते खालील प्रमाणे :-

1) ऑफलाइन जाहिरात

2) ऑनलाइन जाहिरात

ऑफलाइन जाहिरात / पारंपरिक पद्धतीने जाहिरात

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी / कापड दुकान जाहिरात (jahirat taiyar kara)

या प्रकारच्या जाहिराती मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची विविध माध्यमांद्वारे जाहिरात करू शकता. जसे की, वृत्तपत्रा मध्ये जाहिरात देऊन,मासिकांमध्ये तुमच्या व्यवसायाची माहिती प्रकाशित करून,फ्लेक्स लाऊन,दुकानाच्या पाट्या – लाइट वरच्या पाट्या, प्रसिद्धी पत्रके छापून ती ठीक ठिकाणी वाटून,आकाशवाणी म्हणजेच रेडियो वरती देखील तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी / कापड दुकान जाहिरात (jahirat taiyar kara)
लाइट बोर्ड

जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर टीव्ही वरच्या विविध वाहिन्यांवर देखील तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात देऊ शकता त्या साठी त्यांची ठराविक सेकंद साठी काय असतील ते पैसे द्यावे लागतील. टीव्ही आणि आकाशवाणी वरच्या जाहिराती या जरी live कार्यक्रमात दिसत असल्या तरी त्या तुम्ही आधीच पैसे त्यांना देऊन दाखवत असल्यामुळे त्या ऑफलाइन जाहिरात प्रकारा मध्ये धरलेल्या आहेत.

ऑनलाइन जाहिरात

ऑनलाइन जाहिरात म्हणजे इंटरनेट वर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणे. या प्रकारामध्ये देखील तुम्ही विविध माध्यमांद्वारे तुमच्या व्यवसायाची / धंद्याची जाहिरात करू शकता. जसे की गूगल, फेसबूक,इनस्टाग्राम,लिंकेडीन,पिंटरेस्ट, विविध वेबसाइट वरील जाहिरात,ईमेल द्वारे जाहिरात,wahtsapp वरील जाहिरात इ.

या प्रकारा मध्ये तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रातील लोकांना तुम्ही तुमची जाहिरात दाखवू शकता आणि तेथील ग्राहक मिळवू शकता. उदाहरणार्थ :-

गूगल वर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात लाऊ शकता, जेणे करून तुम्ही ज्या क्षेत्रातील ग्राहक वर्गासाठी ती जाहिरात बनवलेली आहे, त्या क्षेत्रातील लोक तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही गूगल वर सर्च करतील तर त्यांना तुमची जाहिरात पहिल्या क्रमांकावर दिसेल आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही ग्राहक मिळवू शकता.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी / कापड दुकान जाहिरात (jahirat taiyar kara)

त्याच प्रमाणे फेसबूक वर देखील तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता आणि फेसबूक वर देखील तुम्ही तुमच्या व्यवसाया च्या कार्य क्षेत्रामध्ये तुमची जाहिरात दाखवू शकता. तसेच कोणत्या प्रकारच्या लोकांना तुम्ही तुमची जाहिरात दाखवणे पसंद करता त्या लोकांना तुम्ही तुमची जाहिरात दाखवू शकता. जसे की समजा तुमचे कापड दुकान आहे आणि तुम्ही त्यासाठी ग्राहक मिळवण्याच्या प्रयत्नांत आहात, तर तुम्ही फॅशन मध्ये ज्यांना आवड आहे अशाच लोकांना तुमची कापड दुकान जाहिरात दाखवू शकता.

गूगल आणि फेसबूक प्रमाणेच इतर सोशल मीडिया साइट वर देखील तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.

तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी खास ऑफर

1st look digital media company तर्फे तुमच्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत, Online Advertising Solution.

तुम्हाला तुमच्या व्यावसायची ऑनलाइन जाहिरात करून, ग्राहक मिळवून देण्यासाठी किम्बगुणा ग्राहक वाढवण्यासाठी 📈 आम्ही अगदी क्रमप्राप्त मदत करण्यास समर्थ आहोत.

ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी सर्वांना परवडणारे प्लॅन पुढील प्रमाणे :-

1) Simple Advertisement

या प्रकारची जाहिरात साधारण पणे घरगुती व्यवसाय करणारे उद्योजक निवडतात. या जाहिरातीच्या प्रकारा मध्ये तुम्हाला खर्च येतो 2500₹ आणि तुमची / तुमच्या व्यवसायाची जाहिरात 5000 – 10,000 लोकांपर्यंत पोहचवली जाते. त्याद्वारे जास्तीत जास्त ग्राहक तुम्हाला कसे मिळतील या कडे लक्ष दिले जाते. हा प्लान घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

2) Smart Advertisement

साधारण पणे एक दुकानदार किंवा लहान उद्योग / व्यवसाय चालवणाऱ्यां साठी हा प्लॅन उपयुक्त असून, या प्लॅन मध्ये तुम्हाला जाहिराती साठी खर्च येतो 4500₹ आणि तुमचा व्यवसाय हा जवळ जवळ 20,000 ते 25,000 लोकांपर्यंत आम्ही पोहचवतो, त्याच बरोबर तुमचा व्यवसायाचे गूगल रजिस्ट्रेशन देखील करून दिले जाईल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय हा गूगल मॅप वर दिसेल आणि जेणे करून तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातील ग्राहक मिळण्यास मदत होते. या प्लान मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसाय वाढीसाठी काही कल्पना देखील सुचवल्या जातात. या द्वारे तुमचे उत्पादन विक्री/ सेवा विक्री मध्ये निश्चित वाढ होते आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यास मदत होते. हा प्लान घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

3) Advance Advertisment

3) Advance Advertisment – ज्यांना आपला व्यवसाय योग्य दिशेने वाढवायचा आहे आणि अगदी कमी वेळात जास्तीत जास्त customer मिळवायचे आहेत,अशा सर्वांच्या साठी हा प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये तुम्हाला 6000₹ खर्च येतो ज्या मध्ये आम्ही तुमची जाहिरात ही 50,000 पेक्षा जास्त लोकां पर्यंत पोहचवतो, ज्या मधून तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळतात आणि तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास चांगली मदत होते. या प्लॅन मध्ये तुमच्या व्यवसायाचे गूगल रजिस्ट्रेशन,फेसबूक पेज करून दिले जाते तसेच व्यवसायाच्या जाहिरातीसाठी video, GIF देखील बनवून दिले जाते, जेणे करून तुम्हाला देखील, भविष्यात तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसेच व्यवसाय वाढीसाठी 📈 योग्य मार्गदर्शन देखील केले जाते. हा प्लान घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

या Advance Advertisment प्लान मध्ये आम्ही आपल्याला तुमच्या व्यवसायाची Animation जाहिरात बनवून देतो,अॅनिमेशन जाहिरातींचे काही sample खाली दिलेले आहेत.

वरील Simpal Advertisement,Smart Advertisement आणि Advance Advertisement या 3 प्लॅन पैकी कोणता प्लॅन तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य आणि उपयुक्त वाटतो ते आम्हाला कळवा आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठीच्या पुढील प्रक्रियेस सुरवात करा. काही प्रश्न असल्यास आम्हाला 7972426839 या नंबर वर संपर्क करावा.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय

1) ग्राहका सोबत तुमचा संवाद असला पाहिजे.

2) आपल्या प्रॉडक्ट विक्री नंतर त्याच्या गुणवत्ते बाबत ग्राहकाचा अभिप्राय (Feedback) घेणे गरजेचे आहे.

3) या ना त्या कारणाने आपल्या ग्राहकाचा कॉनटॅक्ट नंबर मिळवा, जेणे करून त्यांना आपल्या व्यवसायाशी संबंधित माहिती ऑनलाइन पद्धतीने पाठवता येईल.

4) हल्लीच्या डिजिटल युगात तुमच्या व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व असणे गरजेचे आहे,म्हणजेच तुमच्या व्यवसायाचे फेसबूक पेज/ इनस्टाग्राम पेज असावे.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी / कापड दुकान जाहिरात (jahirat taiyar kara)

5) वर्षातील सगळे दिवस समान असू नयेत, म्हणजेच मध्ये मध्ये ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर देणे गरजेचे आहे. ज्या मुळे तुमचा ग्राहक तुमच्या व्यवसायाशी संबंधित राहील.

दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी / कापड दुकान जाहिरात (jahirat taiyar kara)
आकर्षक ऑफर

6) विविध सणांच्या शुभेच्छा आपल्या ग्राहकांना सोशल मीडिया द्वारे किंवा sms द्वारे द्याव्यात, ज्यामुळे तुमचा व्यवसाय किंवा व्यवसायाचे नाव कायम त्यांच्या स्मरणात राहते.

7) तुमच्या व्यवसायाची जागा किंवा दुकान नेहमी स्वच्छ ठेवा, ग्राहकांना तुमच्या दुकानात आल्यावर नेहमी फ्रेश वाटले पाहिजे.

सारांश – दुकान जाहिरात / जाहिरात कशी करावी / दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय

वरील लेखामध्ये दिलेली जाहिरात कशी करावी आणि दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय ही माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल. आपल्याला जर आपल्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करायची असेल तर, आम्ही दिलेल्या ३ प्लान पैकी आपल्याला जो प्लान योग्य वाटत आहे तो घेण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करावा.

आपल्याला ही जाहिरात कशी करावी / दुकान जाहिरात माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेन्ट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

5 thoughts on “दुकानात गिऱ्हाईक येण्यासाठी उपाय / दुकानात भरभराट / जाहिरात कशी करावी”

  1. This is the perfect blog for anybody who wants to find out about this topic. You know a whole lot its almost hard to argue with you (not that I actually would want toÖHaHa). You certainly put a fresh spin on a topic thats been written about for a long time. Excellent stuff, just wonderful!

  2. This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place

  3. preprinted labels

    I am truly thankful to the owner of this web site who has shared this fantastic piece of writing at at this place.

Comments are closed.

Scroll to Top