बाळाचा आहार कसा असावा | वयाच्या महिन्याच्या नुसार बाळाचा आहार कसा असावा >> बाळाचा आहारा संबंधी बर्याच मातांना चिंता असते. बाळाच्या आईला नियमित पडणारा प्रश्न म्हणजे त्यांच्या बाळाचे पोट पूर्णपणे भरते आहे का ? आणी दुसरी अडचण म्हणजे बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवस त्याला आईच्या दुधाशिवाय इतर आहार देता येत नाही. कारण बाळाची पचन क्रिया […]
आरोग्य
Health/आरोग्य: यामध्ये आरोग्य, आरोग्यविषयक टिप्स, आरोग्य सेवा उत्पादनांची माहिती,त्यांच्या किंमती यांसंबधित पोस्ट उपलब्ध आहेत.
कान दुखणे घरगुती उपाय / कान दुखी थांबवण्याचे काही योग्य उपाय
कान दुखणे घरगुती उपाय / कान दुखी थांबवण्याचे काही योग्य उपाय >> शरीरात पाच प्रमुख अवयवांच्या मध्ये कान हा महत्वाचा अवयव आहे. मानवाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या अवयवाविषयी समस्या असतात. सध्या च्या विज्ञान युगात अत्याधुनिक यंत्राचा अमाप वापर केल्याने व सार्वजनिक ठिकाणी नको असलेल्या ध्वनीचा त्रास आपल्या कानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे होतो. कर्णदोष किंवा […]
पोट कमी करण्यासाठी व्यायाम व इतर काही घरगुती उपाय
पोट कमी करण्यासाठी व्यायाम | पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम>> स्थुलपणा ही सध्या मोठयाप्रमाणात समस्या आपल्याया पाहावयास मिळते. विशेषकरून तरूण पिढीसाठी खुप मोठया प्रमाणात या त्रासाला सामोरे जात असतांनाचे चित्र आहे. अवेळी जेवण व अपुरी झोप महत्वाचे म्हणजे व्यायाम करत नसल्याने आपल्या शरीराचा आकार खास करून आपले पोट वाढल्याचे दिसते. शरीरात जास्त चरबी असलयाने त्याचा भार […]
घसा खवखवणे घरगुती उपाय व उपायांची योग्य अंमलबजावणी
घसा खवखवणे घरगुती उपाय >> उन्हाळा झाल्यावर पावसाळा, पावसाळा झाल्यावर हिवाळा आणि हिवळ्या नंतर परत येणारा उन्हाळा या ऋतु बदलाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीराच्या होत असतो, आणि सर्वात आधी बदल जाणवतो तो आपल्या घश्या वर, घसा खवखवणे, घसा दुखणे, सर्दी खोकला व ताप यासारखे आजार होणे सर्वसामान्य आहे. सर्दी खोकल्या झाल्यावर घसा खवखवण्याचा होणारा […]
प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय
प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय >> आजच्या आधुनिक युगात मानवाला कामाचा व्याप आणि न मिळणारी विश्रांती यामुळे बहुधा लोकांची प्रतिकार शक्ती कमी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि त्यामुळे बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात. विशेष म्हणजे ऋतु बदलाचा परिणाम शरीरावर जाणावायला सुरूवात होते आणि बहुधा इन्फेक्श्नच्या विळख्यात येण्याचे प्रकार […]
वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय / जाड होण्यासाठी काय करावे, काय खावे
वजन वाढवण्याचे उपाय / वजन वाढवण्यासाठी काय करावे/ जाड होण्यासाठी उपाय >> आजच्या काळात वजन वाढणे खूप सर्वसाधारण समस्या आहे, परंतु काही लोकांच्या बाबतीत आपल्याला याच्या उलट पाहावयास मिळते म्हणजे वजन वाढतच नाही किंवा शरीरांची पाहिजे तेवढी सर्वांगिन वाढ होत नाही. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्ल तरी अंगी लागत नाही, वजन […]
संतुलित आहार म्हणजे काय ? सकस आहार म्हणजे काय? संपूर्ण माहिती
संतुलित आणि सकस आहार म्हणजे काय >> अन्न हे मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. आपल्या शरीराची वाढ होणे ,झीज भरुन काढणे,ऊर्जा निर्मिती हे सर्व आपल्याला अन्नातून मिळणार्या घटक पोषण तत्त्वांमुळे पूर्ण होऊ शकते .आहारात घेतलेले अन्न पोषण दृष्ट्या समतोल असायला हवे. चला तर मग आपण जाणून घेऊया संतुलीत आहार म्हणजे काय […]
बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी
बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी >> बाळ जन्मांला आल्यापासून पालक सतत आपल्या बाळांच्या आरोग्या बाबतीत खुप काळजी घेत असतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत बाळाचे पालक नेहमी जागरुक असतात, जेणे करून आपल्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे अशी काळजी घेताना पाहायला मिळतात. बाळगुटी म्हणजे बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह. बाळगुटी […]
मेडिटेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी संपूर्ण माहिती
मेडिटेशन कसे करावे |ध्यान साधना कशी करावी संपूर्ण माहिती (Meditation kase karave) > आधुनिक काळात मानवाला नाना प्रकारच्या समस्याना तोंड ध्यावे लागते. धकाधकीच्या या जीवनात आपण मानसिक संतुलन बिघडण्याचे बरेचसे उदाहरण पाहिले व वर्तमान पत्रात वाचले असतील. मनुष्य जीवन दुर्लभ असून देखील असंख्य माणसे ऐहिक विषय भोगतच आपले अमुल्य जीवन जगत असतात. आपल्या सत्य स्वरूप […]
पाणी फिल्टर किंमत | पाणी फिल्टर मशीन सर्व माहिती व किंमत
पाणी फिल्टर किंमत | पाणी फिल्टर मशीन सर्व माहिती व किंमत >> पूर्वी ग्रामीण भागात आपण शेतात किंवा नदीला डायरेक्ट नदीचे पाणी प्यायचो, नंतर काळ बदलला तसे गावागावात लोकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी आड (विहिरी) झाल्या.आणि आता तर गावागावात आर.ओ.फिल्टर झालेले आपल्याला दिसतात. हे सर्व झाले ते अशुद्ध पाण्यामुळे, वाढत्या जल प्रदूषणामुळे नदीचे पाणी आता शहारातील […]