कपडे वाळत घालण्याचे स्टँड | १० बेस्ट कपडे वाळत घालण्याचे स्टँड

कपडे वाळत घालण्याचे स्टँड / कपडे वाळत घालायचे स्टँड किंमत / kapade stand >> तुम्ही धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी एक चांगले स्टँड ऑनलाईन बघताय पण त्यासाठी तुम्हाला आधी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँड असतात हे माहिती असणे गरजेचे आहे ।

साधारण ३ ते ४ प्रकारचे कपडे वाळत घालण्याचे स्टँड ऑनलाईन तुम्हाला दिसतील । त्यातील तुमच्या घरातील जागा आणि तुमच्या वापरा नुसार तुम्ही स्टँड विकत घेऊ शकता ।

हल्ली शहरांमध्ये जागे अभावी अशा प्रकारच्या कपडे वाळत घालण्याचे स्टँड हे सर्रास वापरले जातात । जे आपल्या बाल्कनी मध्ये कमी जागेत बसतात आणि ज्यांचा वापर करून आपण आपले कपडे सहजतेने वाळवू शकता ।

अश्याच बेस्ट १० प्रकारचे कपडे वाळत घालण्याचे स्टँड आम्ही आपल्याला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत । असे स्टँड घेण्याच्या आधी तुम्हाला त्याची माहिती असणे गरजेचे आहे, तुमच्या जागे नुसार व कपड्यांच्या संख्येला योग्य असे स्टँड तुम्ही घेऊ शकता ।

Table of Contents

१० बेस्ट कपडे वाळत घालण्याचे स्टँड | Ceiling Cloth Dryer| सिलिंग क्लोथ ड्रायर

१) Homwell Individual Drop-Down Ceiling Cloth Dryer (वरच्या भिंतीला बसणारे कपडे वाळत घालण्याचे स्टँड)

हे स्टँड तुम्ही पाहिजे तेंव्हा खाली घेऊन कपडे वाळत घालू शकता आणि काढू शकता । ३फूट ते ८फूट दरम्यान कोणत्याही साइज मध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता । बाल्कनी मध्ये वरच्या बाजूला हे स्टँड बसत असल्यामुळे त्यासाठी तुमची बाल्कनी मधील जागा देखील वाया जाणार नाही ।

२) Keepwell Cloth Drying Laundry Hanger Stand Rack (वरच्या भिंतीला बसणारे कपडे वाळत घालण्याचे स्टँड)

हे स्टँड स्टील चे बनलेले असल्यामुळे दीर्घ कालावधी साठी टिकते । हे स्टँड वापरण्यास सोपे असून एकाच वेळी सर्व कपडे वाळत घालता येतात,एक एक पाइप खाली घेण्याची आवश्यकता नाही । या साठी तुमच्या सीलिंग ल आवश्यक जागा ही 4 फूट x 2 फूट किंवा त्याहून अधिक लागते ।

३) DRY LINE Wall Mount Cloth Drying Stand Foldable (साइड च्या भिंतीला फिक्स करता येणारे कपडे वाळत घालण्याचे स्टँड)

यूजर फ्रेंडली असे हे कपडे वाळत घालण्याचे स्टँड आहे । या साठी जागा देखील कमी लागते आणि हे फोल्ड करून ठेवण्यायोग्य आहे । बाल्कनी मध्ये एका भिंतीला तुम्ही हे कायमचे फिक्स करू शकता व पाहिजे तेंव्हा वापरू शकता ।

४) Stainless Steel Foldable Wall Mounted Cloth Dryer (साइड च्या भिंतीला फिक्स करता येणारे स्टँड)

पूर्णतः स्टेनलेस स्टील पासून बनलेले हे फोल्ड करण्यायोग्य असे कपडे वाळत घालण्याचे स्टँड आहे । हे स्टँड पुर्णपणे स्टेनलेस स्टील चे असल्यामुळे ओल्या कपड्यांमुळे हे गंज पकडत नाही व तुमच्या कपड्यांवर देखील लोखंडाचे होणारे दुष्परिणाम होत नाहीत ।

५) TidyHomz 2 Tier Cloth Dryer Stand (सहज उचलून नेहता येईल असे कपडे वाळवण्याचे स्टँड)

कपडे वाळत घालण्याचे हे स्टँड ४ फ्रेम मध्ये असून दोन बाजूंना प्रतेकी दोन दोन फ्रेम आहेत । तसेच या फ्रेम फोल्ड होऊ शकतात सर्व फ्रेम फोल्ड करून आपण हे स्टँड आडवे करून कुठेही अगदी सहजतेने ठेवू शकता ।

६) Double POLL 3 Layer Cloth Drying Stand (सहज हलवता येईल असे कपडे वाळत घालण्यासाठी स्टँड)

याला खालच्या बाजूला चाके आसल्यामुळे हे स्टँड तुम्ही कुठे ही अगदी सहजतेने हलवू शकता । याच्यावर तुम्ही लहान कपड्यांबरोबर च शर्ट, पॅंट वगैरे देखील हॅंगर च्या मदतीने अडकवू शकता, त्यासाठी वरच्या बाजूला हॅंगर अडकवण्यास जागा दिलेली आहे ।

७) Foldable Storage Double Pole Cloth Drying Stand (सहज हलवता येईल असे कपडे वाळत टाकण्याचे स्टँड)

या कपडे वळवण्याच्या स्टँड ल एकूण २४ रौड आहेत । ज्यांच्या सहाय्याने आपण यावर जास्त कपडे वाळत घालू शकता ह्या स्टँड ल देखील चाके आहेत, त्यामुळे ने आण करणे सोपे आहे । तसेच हे स्टँड फोल्ड करून देखील ठेवता येऊ शकते ।

८) Bathla Mobidry Neo – Foldable Clothes Drying Stand with Weather Resistant Frame (Black) (सहज उचलून नेहता येईल असे कपडे वाळवण्याचे स्टँड)

वजनाने हलके आणि जास्त कपडे वाळत घालता येण्यासारखे असे हे स्टँड असून हे तुम्ही अगदी आरामात कुठेही हलवू शकता । जास्त कपडे वाळत घालता येत असल्यामुळे याला जंम्बो स्टँड असे देखील म्हणतात ।

९) PARASNATH Prime Stainless Steel 12 Rods Large Foldable Cloth Dryer/Clothes Drying Stand – Made in India

हे स्टँड पुर्ण पणे स्टील पासून बनवलेले असल्यामुळे गंज पकडत नाही । तसेच याच्यावर बरेच कपडे तुम्ही वाळत घालू शकता दोन्ही पाइप मध्ये अंतर ठेवून झोपडीच्या आकार हे स्टँड तयार करत असून याचा वापर लहान मुलांचे कपडे वाळत घालण्यासाठी बर्‍याच ठिकाणी केला जातो ।

१०) Kids – Plastic Foldable Portable Hanging Clothes Dryer with 24 Clips (सहज अडकवता येईल असे लहान कपडे वाळवण्याचे स्टँड)

लहान बाळाचे कपडे सारखे ओले होत असतात अशा वेळी लहान बाळ असणार्‍या घरात कपडे वाळत घालण्याची समस्या सोडवण्यासाठी हे एकदम योग्य उत्पादन आहे । याचा वापर करून लहान मुलांचे कपडे तुम्ही चिमाट्याला सहजतेने अडकवू शकता । २४ चिमटे असलेले हे लहान मुलांचे कपडे वाळत घालण्यासाठी योग्य स्टँड आहे ।

सारांश – कपडे वाळत घालण्याचे स्टँड (kapade stand)

पावसाळा दिवसात अशा प्रकारच्या कपडे वाळत घालण्याचे स्टँड अत्यंत गरजेचे असतात. वरील 10 हे या कॅटेगरी मधील सर्वोत्तम स्टँड आहेत. यातील तुम्हाला कोणतेही स्टँड खरेदी करायचे असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर स्टँड च्या फोटो खालील “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

तुम्हाला ही कपडे वाळत घालायचे स्टँड संधर्भातील माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा ।

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top