लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर - @299 प्लान

लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर – @299 प्लान

लोकल बिजनेस ऑनलाइन प्लान >> ही महाराष्ट्रातील व्यवसायिकांसाठी खास ऑफर आहे, या प्लान मध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकल व्यवसायिकांना त्यांचा बिजनेस ऑनलाइन करून मिळेल.

लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर - @299 प्लान
ऑफर – @299 प्लान
तुमच्या बिजनेस चे गूगल मॅप वर रजिस्ट्रेशन
+ बिजनेस वेबसाइट
+ शासकीय कर्ज योजना पुस्तक
= फक्त २९९ रु. मध्ये
Click Here 👉https://rzp.io/l/local-business-online-plan

कोणता व्यवसाय गूगल वर रजिस्टर करावा ? रजिस्टर केल्यावर किती ग्राहक वाढतील?

तुमचा कोणताही व्यवसाय असुद्या, जसे की लेडीज शॉपी,किराणा दुकान,केस कापायचे सलून, बुटीक, पार्लर, केक शॉप,मोबाइल शॉप, हॉटेल,नाश्ता सेंटर,चहा सेंटर,लॉंन्ड्री, चायनिज सेंटर, मेडिकल,हॉस्पिटल,चिकन सेंटर, पान सेंटर,बेकरी,कपड्यांचे दुकान आणि बरेच काही. यांसारखे एक न अनेक व्यवसाय हल्ली गूगल वर रजिस्टर करत आहेत. त्याचे कारण त्यांना त्यातून ग्राहक(Customer) मिळतो.

हल्ली प्रत्येक जणाच्या हातात मोबाइल आहे आणि बहुतांशी लोक हे घरातून बाहेर काही आणायला पडले की आधी गूगल वर टाकतात जसे की, cake shop near me, best salon near me, parlor near me, best hotel near me आणि बरेच काही. गूगल वर असे टाकल्यावर गूगल त्यांना त्यांच्या जवळचे दुकान सुचवते. गूगल च्या एका सर्वेक्षणात अससे समोर आले आहे की प्रत्येक १०० लोकांमागे २० जण तरी काही घ्यायला बाहेर पडण्या आधी असे गूगल वर सर्च करतात.तर मित्रांनो हेच आहेत तुमचे ग्राहक.

एका महिन्यात असे ५० जरी ग्राहक गूगल वर सर्च करून मिळाले तर तुमचा त्यात फायदाच आहे. चला तर मग आजच गूगल वर तुमचा व्यवसाय रजिस्टर करण्यासाठी खालील लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर – @२९९ बटन वर क्लिक करा.

लोकल बिजनेस ऑनलाइन प्लान ची माहिती

लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर - @299 प्लान
लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर – @299 प्लान

या प्लान मध्ये आम्ही तुमचा व्यवसाय गूगल वर रजिस्टर करून देतो ज्यामुळे तुमच्या व्यवसायाचे location वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे गूगल मॅप ला दिसेल आणि त्याच बरोबर आम्ही तुम्हाला एक बिजनेस वेबसाइट देखील बनवून देऊ जिथे तुमच्या व्यवसायाचे फोटो, काही डिसकाऊंट ऑफर असल्यास ती, तसेच तुमच्या बिजनेस ची विशेष माहिती म्हणजेच इतरांपेक्षा तुमच्या व्यवसायचे वेगळेपण. ज्यामुळे ऑनलाइन ग्राहक आकर्षित होईल. त्याचबरोबर तुमचा व्यवसायाला शासकीय योजनांचा काही लाभ घेता येतोय का हे जाणून घेण्यासाठी आम्ही फ्री मध्ये देत आहोत “शासकीय कर्ज योजनांची माहिती पुस्तिका” ज्याची किंमत आहे ५० रुपये.

हे सर्व आम्ही देत आहोत केवळ २९९ रुपयांमध्ये. तुमचा बिजनेस वाढवण्यासाठी आजच रजिस्टर करा आमच्या या प्लान ला. रजिस्टर करण्यासाठी खाली दिलेल्या लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर – @२९९ बटन वर क्लिक करा.

अधिक माहिती साठी 7972426839 या नंबर वर whatsapp करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

One Reply to “लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर – @299 प्लान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *