KBC (कौन बनेगा करोडपती) हा शो परत एकदा चालू होतोय. केबीसीच्या या १२ व्या हंगामा साठी या शो चे होस्ट अमिताभ बच्चन २२ मे पर्यंत दररोज रात्री एक नवीन प्रश्न विचारतील. स्वत: ची नोंदणी करण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांना एसएमएस किंवा Sony Live अॅप च्या माध्यमातून या प्रश्नांची बरोबर उत्तरे द्यायची आहेत. अमिताभ बच्चन यांच्या कौन […]