पुस्तके ऐका मोबाइल वर
माहिती

पुस्तके वाचायचा कंटाळा येतोय मग फ्री मध्ये पुस्तके ऐका.

Advertisement

पुस्तके ऐका>> कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण सर्व जण Lockdown मध्ये घरातच आहोत.आणि हा Lockdown चा काळ अजून किती वाढेल हे अजून तरी सांगता येत नाही.

ह्या काळात तुम्ही वेळ घालवण्या साठी पुस्तक वाचत असाल,किंवा सिनेमा बघत असाल,काही घरभुती खेळ खेळत असाल,हे सर्व करून कंटाळा आला आहे का?

पुस्तके ऐकण्याचा मार्ग:-

 युरोप मधील देशां मध्ये पॉडकास्ट म्हणजेच पुस्तकांचे आवाजी रूपांतर खूप ऐकले जातात. परंतु आपल्या कडे अजून पॉडकास्ट एवढे ऐकले जात नाहीत. परंतु हळू हळू परिस्तिथी बदलत आहे आणि लोक पुस्तके आवाजी स्वरुपात ऐकणे पसंद करत आहेत.

ऐमझोन सारख्या कंपन्या Amazon Audible ह्या सर्विस च्या माध्यमातून अश्या प्रकारची आवाजी पुस्तके आपल्याला उपलब्ध करून देत आहेत.

तर ह्या लॉक डाउन चा चांगला फायदा करून घ्या,तुमच्या ज्ञानात भर पाडायची असेल तर पुस्तके वाचा काहींना वाचण्याचा कंटाळा येतो त्यांच्या साठी ऐमेझोन ऑडीवोबल तुम्हाला ही पुस्तके वाचून दाखवेल तुम्ही फक्त कानात हेडफोन घालून ते पुस्तक ऐका.

तुम्ही हे वापरत नसाल तर आजच Register करा.या मध्ये तुम्ही पुस्तकं ऐकू शकता आणि ते देखील फ्री मध्ये त्यासाठी तुम्हाला फक्त रजिस्टर करावे लागेल.

Advertisement

Amazon Audible वर Registered करण्यासाठी ह्या लिंक वर Click करा.

वैशिष्टे:-

या वेबसाइट वर तुम्हाला वेगवेगळया भाषेमधील पुस्तके ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत.मराठी,हिंदी,इंग्लिश पुस्तकं सुद्धा तुम्ही ऐकू शकता ते देखील फ्री मध्ये.पुस्तक विकत घेण्याचा खर्च पण नाही.

बऱ्याच जणांनी व्हाट्सअप्प वर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वर आधारित पुस्तकं pdf स्वरूपात पाठवली होती. पण ती मोबाइल मध्ये वाचणे म्हणजे खुप त्रासदायक आहे.त्यावर उपाय म्हणून तुम्ही आता ऐमेझोन ऑडीवोबल मध्ये महाराज्यांच्या वर आधारित पुस्तके देखील ऐकू शकता.

Advertisement

छत्रपती शिवाजी महराज्यां बरोबरच ज्योतिराव फुले,डॉ.भीमराव आंबेडकर यां सारख्या सर्व महापुरुषांची पुस्तकं तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये ऐकु शकता.

चाणक्य नीती तसेल अब्दुल कलाम यांच्यावर आधारित बरीच पुस्तके येथे आवाजी स्वरूपात उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर व्यवसाया संबंधी माहिती देणारे तसेच तुमचा व्यवसाय कसा वाढवावा यासंबंधित देखील पुस्तक येथे उपलब्ध आहेत.

Amazon Audible वर Registered करण्यासाठी ह्या लिंक वर Click करा.

तसेच सिनेमा किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी Amazon Prime वर रजिस्टर करा आणि बघा वेळ कसा जाईल ते कळणार पण नाही.

Advertisement

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st Android apps Baby Products Books Health Health Related Products Inspection Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products QC udyojak अजित पवार अमिताभ बच्चन उद्योग कोल्हापूर ग्रामीण छत्रपती ट्रक ट्रोलिंग देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती संधी सण स्वदेशी हिंदू

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत