महाराष्ट्राचे राजकारण

महाराष्ट्र बचाव आंदोलन

महाराष्ट्र बचाव आंदोलन हे तर फडणवीसांचे डिप्रेशन.

महाराष्ट्र बचाव आंदोलन>> आज कोरोना विषाणू च्या या महामारीचा सामना करताना जो तो आपल्या परीने प्रयत्न करत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा शर्थीची पराकाष्टा केलेली असताना.गेल्या जवळपास 3 महिन्यां पासून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात गुंतलेला दिसतोय. महाराष्ट्र बचाव आंदोलन आणि फडणवीसांचे डिप्रेशन आज जग भरात हजारो जीव धोक्यात असताना संपूर्ण जग या संकटाशी एकजुटीने […]

महाराष्ट्र बचाव आंदोलन हे तर फडणवीसांचे डिप्रेशन. Read More »

पवार कोविड विरोधात मैदानात

जहां कश्तियां जिद्द पे होती हैं। वहां तूफान भी हार जाते हैं ।

पवार कोविड विरोधात मैदानात >> सतत लढत राहायचे मग परिस्तिथी कोणतीही असो,आपल्या सोयीची असो किंवा नसो,वय काहीही असो जिद्द सोडता कामा नये ही वाक्ये एखादे पुस्तक किंवा एखाद्या सिनेमा मध्ये तुम्ही ऐकली असतील,पण त्याचे जिते जागते उदाहरण आहेत शरदचंद्रजी पवार साहेब. वय वर्ष 80 तरी देखील हे मानव रुपी वादळ काय थांबायचे नाव घेत नाहीये,

जहां कश्तियां जिद्द पे होती हैं। वहां तूफान भी हार जाते हैं । Read More »

बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा

बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा

फडणवीस यांनी ५ वर्ष केलेला राज्यकारभार हा मनुस्मृती वरच आधारित होता का ? त्यांची कार्यपद्धती ही तशीच आहे का ? का ती तशी असल्याचे भासवले जात आहे? ह्या प्रश्नाची उत्तरे ही अनाकलनीय आहेत.

बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा Read More »

मा.मु. चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय?ट्रोलिंग चे हीरो झाले का झिरो...

मामु चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय?

मामु चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय? >> महाराष्ट्रा सह देशात भाजप चे सरकार 2014 साली आले त्यावेळी भाजपने म्हणजेच त्यांच्या IT सेल ने काँग्रेस आणि इतर पक्ष्याचा अनेक नेत्यांना कश्या पद्धतीने ट्रोल केले होते हे आपल्याला सांगायची गरज नाही आपण सर्व जण हे जाणता. आता भाजपचे हे डिजिटल मार्केटिंग चे तंत्र भाजपच्याच अंगाशी

मामु चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय? Read More »

ifsc

IFSC गुजरातला हलवण्याचा निर्णय योग्यच

काल 1मे महाराष्ट्र दिन होता आणि याच दिवशी केंद्रातील मोदी सरकार ने 1 अनाकलनिय निर्णय घेतला आहे. IFSC अर्थात आंतर राष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र जे आता मुंबई मध्ये स्थायिक आहे ते गुजरातला हलवण्याचा निर्णय काल मोदी सरकारने घेतला. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्रावर अन्यायकारक आसल्याची भावना महाराष्ट्रातील जनमानसात व्यक्त होत आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याचे माजी

IFSC गुजरातला हलवण्याचा निर्णय योग्यच Read More »

BJP Maharashtra

भाजप च्या या नेत्यांच्या सोशल-मीडियावर लोक का हसत आहेत ?

भाजप च्या नेत्यांचा फेसबूक वर हश्या>> सध्या संपूर्ण देश भरात lockdown आहे,ह्या काळात लोक वेगवेगळ्या गोष्टीं करून घरात आपला वेळ घालवत आहेत.त्यातला बराच वेळ हा social media हाताळण्यात घालवत आहेत.महाराष्ट्रात मात्र वेगळेच सुरू आहे आणि महाराष्ट्रातील भाजपा नेते ट्रोल होताना दिसत आहेत.ह्या महाराष्ट्रातील नेत्यांना नेटिझन ने हसून हसून पार राडकुंडीला आणले आहे. तसे बघायला गेलं

भाजप च्या या नेत्यांच्या सोशल-मीडियावर लोक का हसत आहेत ? Read More »

शरद पवार

शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार

पवारांचा हा Larger then Life प्रवास तरुणांना नक्कीच उर्जादायी असा आहे. वर्तमानात आलेल्या संकटाशी लढायचे कसे हे पवार साहेबांकडून शिकावे. अश्या प्रसंगांना आव्हान देत असताना शरद पवार कदाचित असे म्हणत असतील तेरे हर एक वार पर मै पलटवार हूं ,युही ना कहलाता मै शरद पवार हूं.

शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार Read More »

Scroll to Top