कॉफी मशीन | कॉफी मेकर मशीन किंमत | घरगुती व ऑफिस वापरासाठी कॉफी मशीन

कॉफी मशीन | कॉफी मेकर मशीन किंमत | घरगुती वापरासाठी कॉफी मेकर >> चहा बरोबरच कॉफी हे देखील उत्साह वर्धक पेय आहे. कॉफी चे देखील अनेक प्रकार आहेत, जसे कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, थिक कॉफी. या प्रकारच्या कॉफी पिणे अनेक जण पसंद करतात, तर कित्तेक लोक आपल्या घरीच अशा विविध प्रकारच्या कॉफी बनवतात.

अशाच काही हौशी लोकांसाठी कॉफी मेकर मशीन बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मशीन मध्ये तुम्ही जलद कॉफी बनवू शकता, अगदी तुम्ही घाईत असला तर अवघ्या काही मिनिटा मध्ये कॉफी तयार होऊ शकते. तसेच ऑफिसेस मध्ये किंवा अनेक कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या कॉफी मेकर चा वापर केला जातो.

अशाच काही उत्कृष्ट कॉफी मशीन ची माहिती व किंमत या लेखा मध्ये आपल्याला मिळेल. ज्या मधून आपण आपल्याला सोयस्कर ती मशीन निवडू शकता. आपल्या वापरा नुसार तुम्हाला कॉफी मशीन निवडता यावी या साठी लहान मशीन , मीडियम साइज / मध्यम साइज कॉफी मशीन व मोठ्या कॉफी वेंडिंग मशीन अशाप्रकारे एकूण 3 कॅटेगरी मध्ये कॉफी मशीन चे विभाजन केलेले आहे.

कॉफी मशीन | कॉफी मेकर | संपूर्ण माहिती व किंमत ( Best Coffee Machine | Coffee Maker Information & Price)

लहान मशीन सर्वसाधारण पणे घरगुती वापरासाठी किंवा कमी संख्या असलेल्या ऑफिस मध्ये वापरल्या जातात.

मीडियम किंवा मध्यम आकाराच्या कॉफी मशीन या ऑफिस, शाळेचे ऑफिस तसेच क्लासेस अशा १५ ते २५ स्टाफ असलेल्या ऑफिस मध्ये यांचा वापर होऊ शकतो.

मोठ्या म्हणजेच कॉफी वेंडिंग मशीन या मोठ मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये तसेच कंपनी मध्ये वापरतात.

लहान कॉफी मशीन / कॉफी मेकर (Small Coffee Machine | Coffee Maker)

या कॅटेगरी मधील जवळ पास सर्वच मशीन उत्कृष्ट फिल्टरसह तयार करण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञाना सहित पाणी पातळी निर्देशक देखील ह्या सर्व मशीन मध्ये आहेत. १ वर्षाच्या वॉरंटी असलेल्या ह्या मशीन वापरण्यास सोप्या आहेत.

Philips HD7431/20 760-Watt Coffee Maker (Black) – ₹ 2,058

Pigeon by Stovekraft Brewster Coffee Maker. A Small Size Coffee Maker of Home Machine (Black) – ₹ 1,132

Jaipan Cafe Day Personal Coffee Maker – ₹ 1,295

Preethi Cafe Zest CM210 Drip Coffee Maker – ₹ 1,915

Amazon आणि Flipkart वर ह्या मशीन ची किंमत सारखीच आहे (Price Of This Machine Is Same On Amazon & Flipkart) – ₹ 1,915

Morphy Richards New Europa 800-Watt Espresso and Cappuccino 4-Cup Coffee Maker (Black)

Amazon आणि Flipkart वर ह्या मशीन ची किंमत वेगवेगळी आहे (Price Of This Machine Is Different On Amazon & Flipkart) – Amazon- ₹ 4,202  Flipkart – ₹ 4,795 

Morphy Richards Fresco 800-Watt 4-Cups Espresso Coffee Maker (Black)

Amazon आणि Flipkart वर ह्या मशीन ची किंमत वेगवेगळी आहे (Price Of This Machine Is Different On Amazon & Flipkart) – Amazon- ₹ 3,691  Flipkart – ₹ 3,215

Cafe JEI French Press Coffee and Tea Maker 600ml with 4 Level Filtration System – ₹ 1,798

Amazon Brand – Solimo Zing Coffee Maker (Ideal for Black coffee, Makes 4-6 Cups) – ₹ 1,299

मीडियम किंवा मध्यम आकाराचे कॉफी मशीन | कॉफी मेकर (Medium Coffee Machine | Coffee Maker)

या कॅटेगरी मधील कॉफी मशीन या कॉफी वेगवान आणि सोयीस्करपणे बनविण्यासाठी योग्य आहेत. इंडिकेटर लाईट्ससह सुसज्य असे हे कॉफी मशीन | कॉफी मेकर असून यांचा वापर जास्त करून जास्त स्टाफ असलेल्या ऑफिस मध्ये केला जातो. वापरण्यास सोप्या आणि लहान मशीन च्या तुलनेत जास्त फीचर असलेल्या या मशीन आहेत.

Russell Hobbs – 1250 Watt 15 Bar Pump Espresso, Filter and Cappuccino Coffee Machine (2 Years Manufacturer Warranty) – ₹ 13,995

Russell Hobbs – 1450 Watt 19 Bar Capsule Espresso Cappuccino Coffee Maker Machine (2 Years Manufacturer Warranty) – ₹ 15,135

ऑटोमॅटिक कॉफी मशीन (Fully Automatic Coffee Machine | Coffee Maker)

संपूर्ण पणे ऑटोमॅटिक असलेल्या या कॉफी मशीन | कॉफी मेकर ह्या सर्व आधुनिक फीचर सह आहेत. जास्त प्रमाणात कॉफी साठी वापरण्यास योग्य आहेत. कंपनी किंवा मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये ह्या मशीन वापरल्या जातात.

Legit Automatic Coffee Machine Stainless Steel – ₹ 82,499

Legit Automatic Coffee Machine With Waste Container Milk Coffee Espresso Cappuccino Maker – ₹ 91,499

सारांश – कॉफी मशीन / कॉफी मेकर

वरील कॉफी मशीन | कॉफी मेकर हे सर्वोत्कृष्ट असून आपल्या अवश्यकते नुसार आपण ह्यातील कोणतेही मशीन निवडू शकता ह्या सर्व मशीन वापरण्यास सोप्या आणि ह्या मशीन विकणार्‍या कंपनी सर्विस देण्यास उत्तम आहेत.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “कॉफी मशीन | कॉफी मेकर मशीन किंमत | घरगुती व ऑफिस वापरासाठी कॉफी मशीन”

  1. Pingback: ग्रामीण भागातील व्यवसाय-गुंतवणूक-नफा- 14 Best Business Ideas - Bihar Prichay Blog

Comments are closed.

Scroll to Top