इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत व संपूर्ण माहिती

इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत >> दैनंदिन कामकाजात महत्वाचा घटक म्हणजे वजन काटा. किराणा दुकान म्हणा किंवा सराफाचे दुकान वजन काटा लागतोच. आपण जर दवाखान्यात गेलात तरी आपले वजन मोजण्यासाठी वजन काटा तिथे असतो.

किंवा मग तुम्ही डायट करत असाल तर रोजच्या रोज किंवा दर आठवड्याला तुमच्या वजनात होणारे बदल बघण्यासाठी घरात एखादा वजन काटा हा लागतोच.

अशाच काही वापरण्यास योग्य व उत्कृष्ट दर्जाचे वजन काटे / इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत व गरजेची माहिती तुम्हाला ह्या लेखात देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत | 5kg, 10kg, 30kg, 50kg, 100kg, 300kg, 500kg व हँगिंग वजन काटा किंमत व माहिती

वजन काटा बर्‍याच ठिकाणी वापरला जातो, जसे किराणा दुकान, खताचे दुकान,बेकरी, मिठाई दुकान, सराफ दुकान, हॉटेल, आडतदार, होलसेल व्यापार आणि बर्‍याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वजन काटा वापरला जातो. वापरा नुसार व आकारा नुसार खाली इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत व माहिती दिलेली आहे.

लहान वजन काटा किंमत व माहिती (Mini Size Weighing Machine) | इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत 10kg (Up to 10kg weighing machines category)

लहान असलेले हे वजन काटे सर्व साधारण पाने सोने – चांदी सराफ वापरतात. या कॅटेगरी मधील काही वजन काटे हे किचन मध्ये देखील वापरले जातात.कमी वजन म्हणजेच ग्राम मध्ये असलेले वजन मोजण्यास हे वजन काटे योग्य असून तंतोतंत वजन दर्शवतात.

Generic Digital Pocket Scale 0.01G To 200G For Kitchen Jewellery Weighing – ₹ 274

DHARM ENTERPRISE White Electronic Digital Pocket Weighing Scale Upto 200 gm – ₹ 399

Docbel-Braun Kitchen Multipurpose Weighing Scale – ₹ 909

SHOPPOSTREET Electronic Flat Panel Digital Weighing Machine with Sensor System, Maximum 5 kg – ₹ 649

ATOM-A-123 Multipurpose Digital Kitchen Weighing Scale Measuring Up to 6 Kg, Large LCD Screen Display – ₹ 935

Up to 50kg Hanging इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत व माहिती ( Hanging Electronic Weighing Machine)

यांचा वापर लहान व्यापारी करू शकतात. तसेच घरगुती वापरासाठी देखील याचा वापर केला जातो. लगेज (Luggage) किती किलो आहे हे मोजण्यासाठी देखील अशा प्रकारच्या हँगिंग वजन काटयांचा वापर केला जातो.

Deodap Smiley Mini Digital Scale, Hanging Luggage Weighing Scale LCD Display – ₹ 249

SAYSHA 50 kg Hook Type Digital Weighing Scale Portable (Standard Size, Black) – ₹ 299

JAPP ABS Portable Electronic Luggage Scale 50 kg (Standard Size, Multicolour) – ₹ 439

Atipriya Digital Hand Gripped Portable Weighing Scale 50Kg – ₹ 499.99

Sansui Electronics Battery-Free Portable Digital Luggage Scale (50Kg, White) – ₹ 999

इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत 30kg (Up to 30 Kg Capacity Weighing Machines Category)

सर्व साधारण पणे 30kg पर्यंतचे वजन मोजण्यासाठी ह्या वजन काटयांचा वापर केला जातो. पूर्णतः इलेक्ट्रॉनिक असलेले हे वजन काटे वजनाने हलके आहेत. वापरण्यास योग्य व यांना जागा देखील कमी लागते. ह्या कॅटेगरी मधील वजन काटे जास्त करून किराणा दुकान,हॉटेल,चिकन दुकान अशा ठिकाणी वापरले जातात.

AmtiQ Digital Electronic TS 500 25kg Weighing Machine – ₹ 1,149

Atipriya Weighing Scale, Up to 30kg with 1g Accuracy, for Domestic Purposes – ₹ 1,290

TECHway Table Top Digital Weighing Scale, Capacity 30 Kg – ₹ 1,499

iScale 30 Kg Digital Weighing Machine medium pan size 23.5 x 19.5 cm – ₹ 1,899

TECHway Raja ABS Series Digital Weighing Machine, Capacity 30 Kg – ₹ 3,940

TECHWAY Digital Weighing Multi purpose Machine Capacity 30 kg, For Commercial And Industrial Purpose – ₹ 5,000

Stainless Steel Table Top Commercial Weighing Scale for Shops – 30KG, Two Sided Display (Government Approved), Large – ₹ 5,499

वजन काटा किंमत 50kg – 100kg (Up to 100kg Capacity Weighing Machines Category)

50kg – 100kg पर्यंत वजन मोजण्यासाठी हया वजन काटयांचा वापर केला जातो. किराणा दुकान, आडातदार, होलेसेल मालाचे विक्रेते या प्रकारच्या मशीन वापरतात. या कॅटेगरी मध्ये या रेंज मधील काही सर्वोतम इलेक्ट्रॉनिक वजन काटे दाखवलेले आहेत.

Metis Mobile Weighing Scale with Dual Display & Green LED, Capacity 50 Kg – ₹ 5,999

Honda Electronic Weighing Scale Capacity (Grey, 100 kg) – ₹ 6,350

PERIYAR 300×300 mm Floor Scale, Weight Measuring Machine 100 Kg – ₹ 6,900

Metis Bench Scale, Weighing Capacity 80 Kg, Pan Size 350×350 mm – ₹ 6,999

HONDA SCALE – ₹ 7,150

Metis Electronic Weighing Scale, Capacity 100 Kg – ₹ 7,599

इलेक्ट्रिक वजन काटा किंमत 100kg – 200kg (Up to 200kg Capacity Weighing Machines Category)

100kg – 200kg पर्यंत वजन मोजण्यासाठी हया वजन काटयांचा वापर केला जातो. आडातदार, होलेसेल मालाचे विक्रेते, विविध कंपनी या प्रकारच्या मशीन वापरतात. या कॅटेगरी मध्ये या रेंज मधील काही सर्वोतम इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत व माहिती तुम्हाला या विभागात वाचायला मिळेल.

या कॅटेगरी मध्ये सुरवातीला काही घरगुती, हॉस्पिटल किंवा जीम मध्ये वापरण्यात येणारे वजन काटे आहेत, ज्यांचा वापर माणसाचे वजन करण्यासाठी केला जातो. चांगल्या मटेरियल पासून बनवलेल्या अशा या वेट मशीन वर्षानुवर्षे टिकतात.

Jigva Electronic Digital Weight Machine – ₹ 559

Nirva Personal Bathroom Body Weighing Scale Digital Weigh Machine Scale – Multicolor – ₹ 696

Digital Human Weighing Scale, Capacity 180 Kg with Accuracy and minimum capacity 12 Kg for Body Weight – ₹ 1,399

MEDITIVE Digital Weighing Scale 200 Kg (Steel Platform With Separate Indicator For Easy Reading) – ₹ 4,390

Honda Electronic Industrial Weighing Scale, Capacity 200 kg – ₹ 7,399

PERIYAR 400x400mm Floor, Weighing machine 200kg – ₹ 7,600

Baijnath Premnath Caliber 150kg / 200kg Capacity, weight measuring machine for industry, commercial use, Retail Shops, Kirana Stores, Chicken Shops, etc – ₹ 8,499

SUGAN Platform Weight Measuring Weighing Scale For Commercial Use, Capacity 200kg, Size 50 * 50Cm (Stainless Steel Pan) – ₹ 8,500

Honda Electronic Weighing Scale Capacity – 200Kg – ₹ 8,550

इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत 500kg (Up to 500 Kg Capacity Weighing Machines Category) |500kg वजन काटा प्राइस

अत्यंत हेवि ड्यूटि अशा या मशीन सर्व साधारण पणे 500kg पर्यंत वजन मोजण्यास सक्षम आहेत. यांचा वापर विविध हेवि वस्तु विक्रेत्या कंपनी मध्ये,होलेसेल व्यापारात तसेच आडातदार करतात. या कॅटेगरी मधील काही सर्वोत्तम मशीन आपल्याला इथे दाखवलेल्या आहेत. या मशीन टिकावू असून या इलेक्ट्रॉनिक वजन काटा बनवणार्‍या कंपनी कडून वजन काटयांवर वर वॉरंटी देखील देण्यात आलेली आहे.

Atom Excon Industrial, Desk Platform 50-500 Kg Weighing Scale – ₹ 6,300

Baijnath Premnath Caliber Weight Capacity 300kg / 500kg, weight measuring machine for industry, commercial use, Retail Shops ₹ 9,999

Honda Digital Weighing Scale Capacity – 500 Kg (Black) – ₹ 11,500

500 kg Electronic Weighing Scale – world’s most reliable scales now available in India – ₹ 11,500

तात्पर्य

वरील सर्व इलेक्ट्रॉनिक वजन काटे हे टिकाऊ असून, यांना बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल च वापर करण्यात आलेला आहे. यातील तुमचा वापर किती आहे व कोणत्या वजनाच्या कॅटेगरी मधील वजन काटा तुम्हाला उपयुक्त आहे टे पाहून त्यातील वजन काटा आपण निवडावा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.तसेच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वजन काटा विषयी अधिक ची काही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत व संपूर्ण माहिती”

  1. Pingback: फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते | Top 18

Comments are closed.

Scroll to Top