प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला आहे .गाडीचे भरपूर नुकसान झाले असून आनंद शिंदे सुखरूप बचावले आहेत . शिंदे हे मुंबई हून इंदापूर मार्गे सांगोल्या ला जात असताना हा अपघात झाला परंतु त्यांचे दैव बल्वतर त्यामुळे ते सुखरूप बचावले आहेत.

- प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरमधील बळपुडी गावाजवळ अपघात
- या अपघातात आनंद शिंदे सुखरुप बचावले, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे
- नेमकं काय घडलं? : शिंदे मुंबईहून इंदापूरमार्गे सांगोल्याला जात होते. इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही.
- अशात त्याने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला. यानंतर उपचारासाठी त्यांना इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्राथमिक उपचारानंतर शिंदे आता पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)