पापड मशीन किंमत
महिला विशेष

पापड मशीन किंमत |घरगुती पापड मशीन संपूर्ण माहिती |Price …

Advertisement

पापड मशीन किंमत |घरगुती पापड बनवण्याची मशीन |papad making machine for home use >> पापड बनवणे हा महिलांसाठी अत्यंत जवळचा विषय असतो. पापड बनवायला महिलांना तसे पाहायला गेले तर खूप त्रास होत असतो, तास तास भर एका जागेवर बसून पापड लाटायचे मग ते वळायला घालायचे.

अनेक महिलांचा समूह किंवा बचत गट हल्ली पापड बनवण्याचा व्यवसाय करताना पहायला मिळतात. मग अशा वेळी त्यांना जुन्या पद्धतीने म्हणजे पापड गोलाकार लाटणे आणि परत तो वाळायला टाकणे ही सर्व प्रक्रिया खूप वेळ घेते त्यामुळेच जलद काम उरकण्या साठी ऑनलाइन पापड बनवण्याच्या मशीन (automatic papad machine / papad pressing machine) उपलब्ध आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही पापड तसेच पुरी,चपाती, रोटी वगैरे अगदी गोलाकार बनवू शकता आणि ते देखील अगदी इस्टंट.

चला तर मग बघूयात काही खास आणि चांगल्या घरगुती पापड बनवण्याच्या मशीन ची माहिती व पापड मशीन किंमत.

पापड मशीन माहिती, वैशिष्टे व किंमत (papad making machine information & price)

१) पापड बनवण्या सोबतच चपाती, पराठा व पुरी बनवण्यासाठी ही मशीन उपयुक्त आहे.

२) आकाराने मशीन लहान असल्यामुळे ठेवण्यासाठी कमी जागा लागते.

३) सर्व साधारण पणे ह्या मशीन च बेस हा हेवि असतो आणि घसरत नाही त्यामुळे काम करणे सोपे होते.

Advertisement

४) याचा वापर केल्यास महिलांचा स्वयंपाक घरातील त्रास कमी होतो.व काम जलद पूर्ण होण्यास मदत होते.

५) हे पापड बनवण्याचे मशीन वापरताना थोडे तेल वापरा जेणेकरून पीठ मशीन ला चिकटणार नाही.

६) पापड मशीन चा आतील भाग हा उच्च दर्जाचे स्टेनलेस स्टील पासून बनवलेला असल्यामुळे गंज विरोधक आहे.

७) खालील सर्व पापड मशीन ची किंमत (mini papad making machine price) ८०० रुपयांच्या आतील असून आपल्याला परवडणार्‍या किंमतीतील ह्या पापड मशीन तुमचे काम सोपे करण्यास मदत करतील.

८) या विविध ८ पापड बनवायची मशीन ह्या पापड व्यवसायातील उत्कृष्ट प्रकारच्या मशीन आहेत ह्यातील कोणतेही मशीन आपण आपल्या वापरा नुसार निवडा.

पापड मशीन किंमत (Top 8 Best Papad Making Machine) | papad banane ki machine | Gharguti Papad Machine

Advertisement

Capital Kitchenware Stainless Steel Puri Press / Papad Maker – ₹ 499

Dharam Paul Traders Manual Stainless Steel Puri Maker Press Machine (Small-5 inch Diameter) – ₹ 479

Advertisement

Esspy DEEP Heavy Quality Iron(CI Casting) Bid Puri Maker Puri Press for Kitchen – ₹ 545

Speciality of Puri & Papad Making Machine (Size: 9″ x 9″ x 3″-Inches) – ₹ 549

Advertisement

Enerex The Kitchen Mall, Stainless Steel Puri Press / Papad Maker & Chapati Press – ₹ 593

PITHAD Kitchen Manual PreLam Wooden Board Puri / Papad Press Machine (Multicolor) – ₹ 599

Advertisement

PunitEnterprice Heavy Round papad-Puri Plywood Machine (Size 9x9x3 inch) – ₹ 678

VANDNA Heavy Quality Iron(CI Casting) Puri Maker / Chapati Machine/Roti Maker/Papad Maker (Large) – ₹ 799

Advertisement

तात्पर्य

वरील ८ सर्वोत्कृष्ट पापड मशीन पैकी तुमचा वापर किती प्रमाणात त्यानुसार मशीन निवडा. या ८ ही मशीन वापरण्यास सोप्या असून टिकाऊ देखील आहेत. यांचा वापर केल्यास निच्छित तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील.

आपल्याला ही माहिती काशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत