viral-little-singer
मनोरंजन

Viral रानू मंडल नंतर ,महाराष्ट्रातील हा चिमुकला होईल मोठा गायक?

Advertisement

रानू मंडल ची sucess स्टोरी सगळ्यांनी पहिलीच असेल,कशी ती स्टेशन वर गाणे गात होती आणि नंतर तिच्या आवाजाची जादू सोशल मीडिया वर viral झाली एका रात्रीत तिचे जगच बदलून गेले. आता ती आपल्याला हिमेश रेशमिया सोबत गाणे गाताना दिसत आहे.

हे सगळे शक्य झाले केवळ सोशल मीडिया मुळे, गरिबातील गरीब एका रात्रीत प्रसिद्धी मिळवू शकतो, एवढी ताकद सोशल मीडिया मध्ये नक्कीच आहे.

रानू मंडल नंतर आता आपल्या महाराष्ट्रातील आळंदी येथील अश्याच एका चिमुकल्याच्या आवाजातील अभंग सोशल मीडिया वर प्रचंड viral होतोय.

viral little singer

फेसबूक वर आता पर्यन्त या विडियो च्या पोस्ट ला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. आणि फेसबूक वर या पोस्ट मध्ये या मुलाला योग्य डायरेक्शन मिळाले तर हा मुलगा मोठा गायक होईल, कुणाला या चिमुकल्याला मोठे होण्यासाठी मदत करावयाची असेल तर 9011185202 या मोबाइल नंबर वर संपर्क करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

या चिमुकल्याचे नाव वगैरे इतर काही माहिती अजून कळू शकलेली नाही पण चिमुकल्याचा आवाज खरोखरच खूप मधुर आहे.

चिमुकला गायक आपण खालील विडियो मध्ये बघू शकता. Video आवडला तर like करा.

Advertisement

Viral Video

Viral Little Singer

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *