Amazon Business Account:- Amazon चे होलसेल मार्केट.आत्ताच रजिस्टर करा.

Amazon च्या होलसेल मार्केट बद्दल :-

मित्रांनो Amazon ही कंपनी जसे E-commerce वेबसाईट ची सेवा देते, त्याच प्रमाणे इतर ही अफलातून सेवा देते,जसे की Amazon Prime, Audible(Audio books),Amazon Business Account.

पण आज आपण तुमच्या बिजनेस ला उपयुक्त अश्या Amazon च्या वेबसाईट बद्दल बोलणार आहोत. Amazon तुम्हाला तुमच्या बिजनेस च्या वाढीसाठी तसेच तुमचा आर्थिक नफा वाढवण्यासाठी Amazon Business ह्या वेबसाईट वरून बिजनेस ला लागणाऱ्या किंवा आपल्याला जास्त प्रमाणात लागणाऱ्या वस्तू होलसेल किंमती मध्ये देत आहे.

ऐमेझोन च्या म्हणण्या नुसार तुमच्या बिजनेस ला लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला एका जागेवर म्हणजेच Amazon Business च्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.रजिस्टर करण्यासाठी साठी Amazon कोणतेही शुल्क आकारत नाही. या वेबसाइट वर रजिस्टर करून तुम्ही तुमचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ शकता.

Amazon Business Account Registration
Amazon Business

या वेबसाइट चे काम चार स्टेप्स मध्ये विभागले आहे.

1) GST Invoice.
2) Business Pricing & Bulk Discounts.
3) Fast, Reliable Shipping.
4) Easy Return & Replacements.

Amazon Business वर रजिस्टर करण्याचे फायदे :-

 • 15 कोटी पेक्ष्या जास्त प्रोडक्ट ह्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
 • प्रोडक्टची होलसेल किंमत.
 • आंतरराष्ट्रीय निर्माता उपलब्ध.
 • प्रत्येक ऑर्डर वर जवळ जवळ 28% GST input tax credit मिळेल.
 • कमी वेळात Delivery.
 • Easy Return & Replacements ची पॉलिसी.
 • स्पर्धात्मक बी 2 बी किंमती आणि सूट.
 • रजिस्टर करण्यासाठी साठी Amazon कोणतेही शुल्क आकारत नाही.

त्यामुळे आजच रजिस्टर करून बघा तुमच्या बिजनेस च्या उपयोगी काही आहे का ह्या वेबसाइट वर उपलब्ध.रजिस्टर करण्याची साविस्तर प्रक्रिया खाली दिलेली आहे.

रजिस्टर करण्यासाठी आवश्यक गोष्टी :-

 • तुमचा पूर्ण पत्ता.
 • Email Address.
 • फोन नंबर.
 • GST नंबर.

How to Register on Amazon Business?

रजिस्टर करण्याची प्रक्रिया (Step By Step Procedure):-

Step 1

वरती दिलेल्या बटण वर क्लिक केल्यावर तुम्ही ऍमेझॉन बिजनेस अकाउंट च्या मेन पेज वर जाल.इथे तुम्हाला Register Now या बटण वर क्लिक करायचे आहे

Amazon Business Account Registration Step 1
Amazon Business Account Main Page

Step 2

Business Account Registration Step 2
Business Account Registration Step 2

Register Now ह्या बटण वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल खालील फोटो मध्ये दर्शवल्या ठिकाणी आपल्याला आपला ई-मेल आयडी टाकायचा आहे त्यानंतर Submit या बटण वर क्लिक करायचे आहे.

Step 3

I) Already amazon.in वर अकाउंट असल्यास.

i)

If already registered on amazon.in
If already registered on amazon.in

तुमचे जर आधीच amazon.in वर अकाउंट असेल तर तुम्हाला अशी विंडो ओपन झालेली दिसेल त्या मध्ये तुम्हाला ई-मेल आयडी व तुमचा पासवर्ड टाकून Login बटण वर क्लिक करायचे आहे.

ii)

convert amazon account into business
convert amazon account into business

इथे amazon तुम्हाला विचारत आहे की तुम्ही तुमचे आधीचेच अकाउंट बीजनेस मध्ये कन्व्हर्ट करू इच्छिता का? किंवा तुम्ही नवीन ई-मेल आयडी टाइप करून त्यावरून amazon business account ओपन करू शकता.तुम्हाला कोणते सोईस्कर असेल तो पर्याय निवडा.

II) amazon.in वर आधीचे अकाउंट नसल्यास.

i)

Amazon Business Account Registration Step 3
Amazon Business Account Registration Step 3

तुमचे जर amazon.in वर अकाउंट नसेल तर तुम्हाला ही विंडो दिसेल इथे तुम्हाला तुमचे नाव,ई-मेल आयडी भरायचा आहे त्यानंतर पासवर्ड 2 वेळा टाइप करायचा आहे.आणि next step बटण वर क्लिक करायचे आहे.

ii)

Insert characters as shown
Insert characters as shown

तुमच्या स्क्रीन वर असे काही characters आले असतील ते तुम्हाला खाली टाइप करून Continue बटण वर क्लिक करायचे आहे.

iii)

Verify your email address with amazon business
Verify your email address with amazon business

तुमच्या ई-मेल आयडी वर OTP सेंड केलेला आहे तो इथे तुम्हाला टाइप करायचा आहे.आणि Create your Amazon account या button वर क्लिक करायचे आहे.

Step 4

वरील पॉईंट नंबर 3 मध्ये दिलेल्या दोन्ही(A आणि B) पैकी कोणत्याही प्रकारे तुम्ही गेलात तरी तुम्ही ह्या स्टेज ला खालील फोटो मध्ये दाखवलेल्या स्क्रीन वरच येणार आहात.

i)

Type your business information
Type your business information

इथे तुम्हाला तुमच्या बिझनेस ची माहिती भरायची आहे.जसे की तुमचे नाव,फोन नंबर,नंतर तुमचा बिझनेस कोणत्या प्रकार चा आहे.

ii)

Select your business type
Select your business type

खालील फोटो मध्ये दर्शवल्या प्रमाणे इथे तुम्हाला दिलेल्या 5 प्रकारच्या बिझनेस पैक्की कोणता ही 1 पर्याय निवडायचा आहे.तुमचा बिझनेस जर लहान असेल आणि तुम्ही स्वतः ऐकटे मालक (proprietor) आहात तर तुम्ही Sole Proprietorship हा पर्याय निवडा.

iii)

Select industry type
Select industry type

नंतर तुम्हाला तुमचा व्यवसाय कोणत्या Industry type मध्ये येतो ती इंडस्ट्री निवडायची आहे.जसे की जर तुम्ही स्वतः एखाद्या वस्तू चे निर्माते असाल तर तुम्हाला Manufacturing हा पर्याय निवडावा लागेल.तुम्ही तुमच्या व्यवसाया नुसार येथे दिलेल्या पर्यायांपैकी इंडस्ट्री चा पर्याय निवडावा.

iv)

Insert your GST number
Insert your GST number

त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या परवान्या(license) संदर्भात माहिती भरायची आहे. तुमच्या व्यवसायाचा GST नंबर इथे टाइप करून validate या बटण वर क्लिक करा.ऍमेझॉन तुमचा व्यवसायाचा पत्ता ऑटोमॅटिक भरेल,नंतर तुम्ही फक्त खाली Submit च्या बटण वर क्लिक करा.

Step 5
Final Step Of Amazon Business Account Opening
Final Step Of Amazon Business Account Opening

हे केल्या नंतर आपल्या समोर अश्या प्रकारची विंडो ओपन होईल आणि ऍमेझॉन तुमच्या कडून 48 तास हे व्हेरिफिकेशन करण्या साठी घेत असल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल.

परंतु 30-60 मिनिटांच्या आतच तुमचे ऍमेझॉन चे बिझनेस अकाउंट व्हेरिफाय होईल आणि ते confirm झाल्या संदर्भातला असा ई-मेल तुम्हाला येईल.

Congratulation your Amazon Business Account is registered
Congratulation your Amazon Business Account is registered

अभिनंदन तुमचे ऍमेझॉन चे बिझनेस अकाउंट ओपन झाले आहे. आता आपण आपल्या व्यावसायला लागणाऱ्या किंवा जास्त प्रमाणात लागणाऱ्या वस्तू होलसेल किंमती मध्ये विकत घेऊ शकता.विशेष म्हणजे ह्या खरेदी वर तुम्हाला 28% GST input tax credit मिळेल.

तुम्हाला व तुमच्या बिजनेस ला Amazon Business Account रजिस्टर केल्याचा काय फायदा झाला ते आम्हाला कमेन्ट मध्ये जरूर कळवा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top