मिक्सर किंमत | ऑनलाइन मिक्सर खरेदीसाठी आवश्यक सर्व माहिती

मिक्सर किंमत | ऑनलाइन मिक्सर ग्राइंडर खरेदीसाठी आवश्यक सर्व माहिती >> घरगुती तसेच हॉटेल व्यवसाया साठी आवश्यक किचन च्या सामना पैकी अत्यंत महत्वाचे व जरूरी आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक मिक्सर. पूर्वी वाटण करायचे म्हंटले तर ते पाटा व वरवंटा च्या सहाय्याने वाटले जायचे. आता जमाना बदलला आहे,आता मिक्सर ने आपल्या किचन मध्ये महत्वाची जागा घेतली आहे.

आता मिक्सर नसेल तर स्वयंपाक च होऊ शकत नाही. मिक्सर म्हणजे किचन मधील सर्वात जरूरी वस्तु झाली आहे. अशाच काही कमी किंमती तील, नामांकित कंपनीचे व चांगल्या गुणवत्तेचे काही इलेक्ट्रिक मिक्सर आम्ही तुम्हाला ह्या लेखात दाखवणार आहोत.

खाली दर्शवलेले मिक्सर हे मिक्सर इंडस्ट्री मधील काही उत्कृष्ट मिक्सर असून, हे सर्व मिक्सर वापरण्यास उत्तम व टिकाऊ आहेत. आपण आपल्या वापरा नुसार ह्यातील मिक्सर निवडू शकता.

बेस्ट २५ मिक्सर किंमत व माहिती (Best Top 25 Mixer Grinder To Buy)

Lifelong 500-Watt Mixer Grinder with 3 Jars ₹ 1,225

Inalsa Jazz Mixer Grinder, 550W, 3 Jars ₹ 1,575

Orient Electric Kitchen Kraft Mixer Grinder, 500W, 3 Jars ₹ 1,730

Bajaj GX-1 Mixer Grinder, 500W, 3 Jars ₹ 1,799

Compact Powerful Mixer Grinder Blender, 3 Jars and 2 Detachable Blades (Download Free Recipe E-Book), ISI Mark  ₹ 1,890

Amazon Brand – Solimo 500W Mixer Grinder (ISI certified) with 3 Jars ₹ 1,949

Bajaj Pluto Mixer Grinder, 500W, 3 Jars   ₹ 1,999

Bajaj Rex Mixer Grinder, 500W, 3 Jars   ₹ 2,055

Bajaj GX 3 500W 3 Jars Mixer Grinder  ₹ 2,435

Butterfly Smart Mixer Grinder, 750W, 4 Jars ₹ 2,799

Crompton Ameo 750-Watt Mixer Grinder with 3 Jars ₹ 2,842

Prestige Iris Mixer Grinder, 750W, 3 Stainless Steel Jar + 1 Juicer Jar ₹ 2,973

Bajaj Classic Mixer Grinder, 750W, 3 Jars ₹ 3,156

Havells Maxx Grind Mixer Grinder, 750W, 3 Jars ₹ 3,198

Preethi Peppy MG 245 mixer grinder, 750 watt with 3 jars (Black & Red), Regular ₹ 3,347

Bajaj Twister Fruity 750-Watt Mixer Grinder with 3 Jars ₹ 3,701

Bajaj Stormix 750-Watt Mixer Grinder with 3 Jars ₹ 3,999

Preethi Blue Leaf Diamond Mixer Grinder, 750W, 3 Jars ₹ 4,052

Bajaj Ivora Crimson 800 Watts, 3 Jar Mixer Grinder with Anti-Germ & Anti-dust Coating ₹ 4,145

Philips Simple Silent Vertical 600-Watt Mixer Grinder with 5 Jars ₹ 4,786

Vidiem VSTAR Premium 750 Watts Juicer Mixer Grinder (Black, 5 Jars) ₹ 5,190

Sujata SuperMix SM Mixer Grinder, 900W, 3 Jars  ₹ 5,436

Sujata Powermatic Plus 900-Watt Juicer Mixer Grinder  ₹ 6,057

Bosch TrueMixx Pro Mixer Grinder 1000 Watt ₹ 6,399

Preethi Zodiac MG 218 Mixer Grinder, 750W, 5 Jars ₹ 7,990

सारांश – मिक्सर किंमत

वरील सर्व २५ मिक्सर हे चांगल्या गुणवत्ते चे असून, टिकाऊ आहेत. तुम्हाला कोणत्या कामा साठी मिक्सर घ्यायचा आहे त्यावर आधारित तुम्ही योग्य त्या क्षमतेचा मिक्सर घेऊ शकता. घरगुती वापरा साठी किंवा लहान कुटुंबा साठी मिक्सर किंमत ही कमीत कमी १२२५ रुपये पासून सुरू होते.

तर वरील मिक्सर पैकी काही मिक्सर किंमत ही ३००० रुपये पेक्षा ही जास्त आहे, हे मिक्सर प्रामुख्याने जास्त लोक असलेल्या कुटुंबां मध्ये किंवा हॉटेल व्यवसायात वापरताना पाहायला मिळतात. आपल्या ला ज्या मिक्सर विषयी अधिक माहिती हवी आहे त्या मिक्सर च्या खाली “Check It On Amazon” ह्या बटन वर क्लिक करून तुम्ही ती चेक करू शकता.

आपल्याला ही मिक्सर ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सुचना असल्यास आम्हाला कळवा.

यां सारख्या इतर माहितीच्या अपडेट साठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top