इलेक्ट्रिक शेगडी | इलेक्ट्रॉनिक शेगडी | शेगडी किंमत | लाईट वरची शेगडी (light shegadi) संपूर्ण माहिती >> शेगडी ही स्वयंपाक घरातील अत्यंत महत्वाची व तितकीच गरजेची गोष्ट. अनेक घरांमध्ये अजूनही गॅस शेगडी पाहायला मिळतात पण त्याच बरोबर अजून एक नवीन प्रकारची शेगडी पाहायला मिळते ती म्हणजे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक शेगडी.
झटपट स्वयंपाकासाठी आणि कमी खर्चात काम होण्यासाठी ही इलेक्ट्रिक शेगडी अत्यंत उपयुक्त ठरते. बर्याच ठिकाणी कंपनी मध्ये काम करणारे किंवा इतर कामा निम्मित बाहेर गावी जाऊन राहिलेले तरुण रूम वरच आपले जेवण स्वतः चे स्वतः तयार करतात. त्यांच्यासाठी देखील ही इलेक्ट्रिक शेगडी खूप उपयुक्त ठरते. शेगडी आणून पिन स्विच मध्ये लाऊन बटन दाबले की झाले, लगेच स्वयंपाक सुरू. ना गॅस सिलेंडर आणायचे टेंशन ना स्टोव्ह बघायचे टेंशन.
अशाच काही उत्कृष्ट आणि टिकाऊ इलेक्ट्रिक शेगडी बद्दल माहिती व किंमत तुम्हाला ह्या लेखा मध्ये मिळेल.
बेस्ट 20 इलेक्ट्रिक शेगडी किंमत व माहिती (Electric Shegadi kimat/ light shegadi price) / Top 20 Best Electric Cooktop Price & Info.
iBELL 2000 W Induction Cooktop with Auto Shut Off and Overheat Protection
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,375
प्रेस बटण द्वारे नियंत्रित करता येणारी आणि उच्च दर्जाचे क्रिस्टल ग्लास पासून बनवलेली ही इलेक्ट्रॉनिक इंडक्शन शेगडी आहे.विविध फीचर सह ऑटोमॅटिक शटऑफ ची देखील सुविधा ह्या शेगडी मध्ये आहे.
तापमान वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या कॉइल्स वापरण्यात आलेल्या आहेत. १ वर्षाची वॉरंटी ह्या मशीन वर आहे.
Pigeon 1800-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,499
पॉवर आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी विविध ७ विभागांचा एलईडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. चांगल्या मटेरियल पासून बनवण्यात आलेली ही इलेक्ट्रॉनिक शेगडी जास्तीत जास्त तापमाना देखील टिकाऊ आहे. ही शेगडी जवळपास ९३% लाइट बचत करते.ह्या शेगडी वर देखील १ वर्षाची वॉरंटी आहे.
Prestige 1200 Watt Induction Cooktop with Push Button
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,725
या इलेक्ट्रॉनिक शेगडीचे आकारमान ३८ x २६ x ६ सेमी असून वजन साधारण २.२ किलो आहे. ह्या मशीन वर देखील १ वर्षाची वॉरंटी मिळते. या मशीन विक्रेत्यांकडून चांगल्या प्रकारचा सर्विस सपोर्ट मिळतो. सर्विस सपोर्ट साठी त्यांचा हेल्प लाइन नंबर आहे ०८०३३४४११११. Aerodynamic कूलिंग सिस्टम असलेली ही शेगडी लाइट बचत देखील करते.
Wonderchef Power Induction Cooktop, 1800Watts, Push button control
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,850
स्टायलिश अशी डिजाइन असल्यामुळे ही मशीन तुमच्या किचन ची शोभा वाढवते. चांगल्या तापमान वाढीसाठी डबल लेयर कॉइल्स ची सुविधा ह्या शेगडी मध्ये उपलब्ध आहे. दीर्घायुष्यासाठी ए-क्लास मायक्रो-क्रिस्टल प्लेट ह्या शेगडी मध्ये वापरण्यात आलेली असून ही शेगडी देखील लाइट बचत करते. जवळपास ११ तापमान सेटिंग असून ५० – २७० डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान सेट करता येते.
Usha Cook Joy 1600-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,878
५ प्रिसेटिंग मेनू सहित लांब पॉवर केबल असलेली ही इलेक्ट्रॉनिक इंडक्शन शेगडी घरगुती वापरासाठी उत्तम आहे. ह्या शेगडी मध्ये पॉवर सेविंग टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आलेला आहे. १५०० वोल्ट पर्यंत वोल्टेज मध्ये होणार्या चढ उतारांना विरोध करते.
Bajaj Majesty 1400-Watt Induction Cooker
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,879
बजाज कंपनीच्या या शेगडीला अनेक लोक पसंती देतात. कारण ही शेगडी टिकाऊ असून या वर १ वर्षाची वॉरंटी बजाज कंपनी देते. लवकर आणि कार्यक्षम गरम केल्यामुळे ऊर्जा बचत होत असल्याचा दावा कंपनी करते. शेगडी शी संबंधित सर्विस साठी कंपनी ग्राहक सेवा केंद्र नंबर १८००१०२५९६३ आहे.
Prestige Induction Cooktop 1600 watts with Automatic voltage regulator
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 1,900
ऑटोमॅटिक वोल्टेज रेग्युलेटर चा वापर ह्या शेगडी मध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे वोल्टेज मध्ये होणारे चढउतारा पासून शेगडीचे संरक्षण होते.भारतीय बनावटीच्या या इलेक्ट्रिक शेगडी वर १ वर्षाची वॉरंटी आहे.
Havells Insta Cook 1400 watts Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,089
उत्कृष्ट प्रोग्राम केलेली ही इलेक्ट्रॉनिक शेगडी, स्वयंपाकाच्या ४ पर्यायांसह उपलब्ध आहे. डिजिटल एलईडी डिस्प्ले असल्यामुळे वापरण्यास सोपी आहे. व्हेरिएबल पॉवर लेव्हल कंट्रोल ने परिपूर्ण अश्या या शेगडीला अनेक लोक घरगुती वापरा साठी पसंती देतात.
Inalsa Induction Cooktop Impress-2100W with 7 Preset Cooking Modes & Feather Touch Control|Temperature & Timer Setting| Auto-Off, Portable Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,091
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टेक्नॉलॉजी चा वापर ह्या शेगडी मध्ये केलेला असल्यामुळे ही त्वरित अन्न शिजवते. कंपनीचा दावा आहे की ही इतर कुकटॉपपेक्षा दुप्पट वेगाने अन्न शिजवू शकते, व तुमचे इलेक्ट्रिक बिलावर पैसे वाचवते.शेगडी वजनाने हलकी असल्यामुळे कुठेही घेऊन जाणे सोपे आहे.या शेगडी वर कंपनी १ वर्षाची वॉरंटी देते.
Havells Insta Cook 1600-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,450
या इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर सोपा होण्यासाठी डिजिटल एलईडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे.तापमान जास्त वाढवल्यास ऑटोमॅटिक स्विच ऑफ देण्यात आलेले असून, स्वयंपाकाचे ६ वेगवेगळे मोड ह्या शेगडी मध्ये देण्यात आलेले आहेत.
ही शेगडी स्टेनलेस स्टील च्या भांड्यांसहीत, कूकर व ग्रील्लिंग च्या प्लेट ठेवण्यास योग्य आहे.
Prestige 1900-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,690
वेगळे डिजाइन असलेल्या या शेगडीची बॉडी मटेरियल काचेचे आहे. ऑटोमॅटिक वोल्टेज रेग्युलेटर सह भारतीय मेनू असलेली ही एक घरगुती वापरासाठी उत्कृष्ट शेगडी आहे.या इलेक्ट्रिक शेगडी वर देखील १ वर्षाची वॉरंटी आहे.
Philips HD4929, 2100-Watt Induction Cooker
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,780
फिलिप्स कंपांनीची ही इलेक्ट्रॉनिक शेगडी भारतीय स्वयांपाकासाठी खास प्रोग्राम केलेली आहे. ८ पॉवर लेवल ह्या शेगडी मध्ये देण्यात आलेल्या आहेत व जास्त तापमानाला ही शेगडी ऑटोमॅटिक बंद देखील होते. फिलिप्स कंपनी कडून ह्या शेगडीवर १ वर्षाची वॉरंटी देखील देण्यात येते.
Bajaj Majesty ICX 7, 1900-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,838
बजाज कंपनी च्या या इलेक्ट्रॉनिक शेगडी मध्ये ८ प्रिसेटिंग मेनू देण्यात आलेले आहेत. स्वयंपाका दरम्यान शेगडी पॉवर किती वापरते हे देखील दर्शवते. बजाज कंपनी कडून या शेगडी वर १ वर्षाची वॉरंटी देखील देण्यात येत आहे.
Philips Viva Collection HD4928/01, 2100-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 2,999
भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी प्रोग्राम केलेली ही फिलिप्स कंपनीची इलेक्ट्रॉनिक शेगडी जाळ विरहित स्वयंपाकासाठी उत्कृष्ट आहे. जास्त तापमानाला ऑटोमॅटिक ऑफ सिस्टम मुळे, अन्न सुरक्षित राहते.
ह्या शेगडीशी संबंधित प्रश्नांच्या निवारणासाठी कंपनीने १८००१०२२९२९ हा ग्राहक सेवा नंबर दिलेला आहे.
Usha Cook Joy 2000-Watt Induction Cooktop with Touch
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 3,065
या इलेक्ट्रिक शेगडी मध्ये, वापर सोपा होण्यासाठी एलईडी डिस्प्ले सह लहान मुलांच्या सुरक्षेसाठी चाइल्ड लॉक सेफ्टी ची सोय आहे. वोल्टेज कमी जास्त झाल्यामुळे होणार्या धोक्यापासून शेगडीच्या संरक्षणासाठी सर्ज प्रोटेक्षण देण्यात आलेले आहे.
ही शेगडी वजनाने हलकी असल्यामुळे कुठेही घेऊन जाणे सोपे आहे. उषा कंपनी तर्फे ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीवर १ वर्षाची वॉरंटी देण्यात आलेली आहे.
Pigeon by Stovekraft Rapido Anti-Skid 2100-Watt Induction Cooktop
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 3,675
ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडी मध्ये देखील जास्त तापमानाला ऑटोमॅटिक ऑफ सिस्टम आहे. तसेच या कॅटेगरी मधील इतर शेगड्या प्रमाणेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी लॉक देण्यात आलेले असून भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकाच्या ८ प्रिसेटिंग ह्या शेगडी मध्ये देण्यात आलेल्या आहेत.
Philips Viva Collection HD4938/01, 2100-Watt Induction Cooktop with Sensor Touch
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 3,941
फिलिप्स कंपनीची ही इलेक्ट्रिक शेगडी अत्याधुनिक असून सर्व आवश्यक व नवीन फीचर सह परिपूर्ण आहे. या शेगडी मध्ये भारतीय पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी साठी १० प्रिसेटिंग दिलेल्या आहेत.
चांगल्या गुणवत्तेचा काचेचा पॅनेल या शेगडीमध्ये वापरण्यात आलेला आहे, ज्याचा मुळे स्वयंपाक करणे सोपे होते.त्याच बरोबर इतर इलेक्ट्रॉनिक शेगडी प्रमाणे ह्या शेगडी मध्ये देखील ऑटोमॅटिक ऑफ सिस्टम देण्यात आलेली आहे.
Lucario Electric Ceramic Cooker | Stainless Steel Cookware Ceramic Glass Plate Cooktop with Temperature Control | Smart Touch Sensor 2500-Watt
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 4,999
४५३ x ८७ x ३३८ मिमी एवढे आकारमान असलेल्या ह्या शेगडी मध्ये, Far-Infrared heating ची सुविधा देण्यात आलेली आहे ज्यामुळे ही इलेक्ट्रिक शेगडी वापरणे सोपे आहे. संरक्षणासाठी ५ प्रकारच्या महत्त्वाच्या सेटिंग ह्या शेगडी मध्ये करण्यात आलेल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे:-
- जर २७५ वोल्ट पेक्षा जास्त वोल्टेज झाले तर ही शेगडी तापमान वाढवणे बंद करते.
- जर वोल्टेज १४० वोल्ट पेक्षा कमी झाले तरी देखील तापमान वाढवणे बंद होते.
- तसेच जर फरनेस चे तापमान हे ६५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त होऊ देत नाही.
- ज्यावेळी मशीन च्या आतील तापमान हे १०० डिग्री पेक्षा जास्त होते त्यावेळी देखील ही मशीन काम करणे बंद करते.
- शेगडीच्या आतील सर्किटला फॉल्ट प्रोटेक्षण देण्यात आलेले आहे.
या ५ फीचर मुळे ही शेगडी या कॅटेगरी मध्ये उत्कृष्ट आहे.
Philips Viva Collection HD4928/01, 2100-Watt Induction Cooktop & HD4929 2100-Watt Induction Cooker Combo
कॉम्बो इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 5,819
फिलिप्स कंपनी तर्फे हा कॉम्बो पक्क देण्यात येत आहे. या मध्ये २ इलेक्ट्रॉनिक इंडक्शन शेगडी आहेत. या किंमतीमध्ये हे दोन्ही उत्कृष्ट आणि टिकाऊ प्रॉडक्ट मिळत आहेत.
आतापर्यंत बर्याच लोकांनी हा कॉम्बो पॅक आपल्या घरगुती वापरासाठी घेतलेला आहे. या दोन्ही पण शेगडी भारतीय पद्धतीने बनवल्या जाणार्या पदार्थांसाठी उत्तम असून,ऑटोमॅटिक ऑफ प्रोग्राम सह आहेत.
डबल बर्नर इलेक्ट्रिक शेगडी किंमत व माहिती
Abhsant Portable Electric 9 Power Levels 2 Burner Double Ceramic Induction Cooker with Digital Touch Sensor and Kids Safety Lock
इलेक्ट्रिक शेगडी किंमत – ₹ 11,999
२ बर्नर असलेली ही शेगडी अत्यंत पावरफुल आहे.या २ बर्नर पैकी एक बर्नर १००० वॉट चा तर दूसरा ८०० वॉट चा आहे. कंपनीचा दावा आहे की, २ बर्नर असून देखील ही शेगडी तुमचे लाइट बिल कमी करते.
डिजिटल कंट्रोल पॅनल असल्यामुळे शेगडी वापरणे सोपे आहे. तापमाना सह शेगडीची पॉवर देखील तुम्ही अॅडजस्ट करू शकता. या किंमतीच्या रेंज मधील ही एक उत्कृष्ट शेगडी असून या मध्ये ऑटोमॅटिक ऑफ फीचर देखील देण्यात आलेले आहे.
सारांश – इलेक्ट्रिक शेगडी | लाईट वरची शेगडी | light shegadi
वरील 20 इलेक्ट्रिक शेगडी ह्या या कॅटेगरी मधील उत्कृष्ट शेगडी आहेत. तुमच्या वापरा नुसार तुम्ही शेगडी निवडू शकता. तसेच यातील काही शेगडी या २ बर्नर च्या आहेत,आपल्याला जर डबल ची शेगडी हवी असेल तर त्यातील शेगडी आपण घेऊ शकता.
आपल्याला यातील एखाद्या शेगडी विषयी अधिक माहिती हवी असेल किंवा जी शेगडी घ्यायची आहे, त्याच्या खाली दिलेल्या “Check It On Amazon” बटन वर क्लिक करा.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)