दाढी करायची मशीन किंमत व संपूर्ण माहिती | बेस्ट शेविंग मशीन | Price Of Shaving Machine

दाढी करायची मशीन किंमत व संपूर्ण माहिती (Dadhi karaychi machine kinmat) | बेस्ट शेविंग मशीन | Price Of Men Shaving Machine >> कधी काय व कोणता ट्रेंड येईल सांगता येत नाही, पूर्वी दाढी ठेवली की लोक म्हणायचे काय साधू सारखी दाढी ठेवलीय.तेव्हा लोकांना दाढी करून टापटीप राहायला आवडायचे कोणाची दाढी दिसली तरी ह्यांला प्रेमात धोका झाला असावा असे समजले जायचे.

परंतु आता मात्र असे नाहीये, हल्लीची जनरेशन छान पैकी दाढी वाढवून, ती कोरून फॅशन करताना दिसते.कारण आता तसा ट्रेंड आहे. काही जणांना घरच्या घरी दाढी करायला किंवा तिला आकार द्यायला आवडते. त्या साठी घरच्या घरी दाढी करायची मशीन वापरली जाते.

आणि आता तर कोरोना विषाणू चा फैलाव रोकण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सदृश परिस्तिथी आहे.आज न उद्या लॉकडाउन संपेल ही परंतु अनेक जण वेळेची तसेच पैशांची बचत करण्याच्या हेतूने घरच्या घरी दाढी करण्यासाठी अशा प्रकारच्या दाढी करायची मशीन वापरतात. अशाच काही घरात दाढी करायची मशीन किंमत व त्यांची माहिती आम्ही ह्या लेखात आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दाढी करायची मशीन वैशिष्टे, किंमत व गरजेची माहिती / dadhi karaychi machine mahiti (Men Shaving Machine Price & Information)

  • खाली दिलेल्या दाढी मशीन ह्या कमीत कमी 399 रुपये किंमती पासून अगदी ३३००० रुपयांपर्यंत आहेत.
  • ह्यातील बर्‍याच मशीन वर तुम्हाला १ ते २ वर्षा पर्यंत वॉरंटी मिळते. ह्या सर्व मशीन ह्या वापरण्यास योग्य व सोप्या आहेत.
  • या मशीन वापरताना तुम्हाला चेहर्‍याला कापणे वगैरे सारखी कोणतीही ईजा होणार नाही.
  • बॅटरी वर चालणार्‍या ह्या सर्व मशीन असून ह्यांना चार्जिंग करणे गरजेचे आहे. ह्या मशीन ची बॅटरी लाइफ ही कंपनी नुसार वेगवेगळी आहे.
  • अशी दाढी करायची मशीन वापरुन तुम्ही पूर्ण पणे चेहर्‍यावरील दाढी काढून देखील टाकू शकता किंवा ह्या मशीन च्या तोंडाला म्हणजे ब्लेड च्या पुढे कमी केस काढण्यासाठी तुम्ही जाळी देखील लाऊ शकता.
  • मोठ्या माणसांच्या दाढी सोबतच लहान मुलांचे केस कापण्याचे काम देखील तुम्ही ही दाढी करायची मशीन वापरुन करू शकता.        

खाली काही बेस्ट दाढी करायची मशीन व त्यांच्या किंमती विषयी माहिती आहे.खाली दिलेल्या मशीन पैकी आपण आपल्याला योग्य वाटणारी मशीन खरेदी करू शकता. ह्या सर्व मशीन इतर दाढी करायची मशीन पेक्षा चांगल्या आणि टिकाऊ आहेत.    

बेस्ट दाढी करायची मशीन किंमत (dadhi machine kinmat) / Best Top 22 Shaving Machines To Buy

Kubra Rechargeable Beard and Hair Trimmer For Men ₹ 399

Perfect Nova Rechargeable Cordless Beard Trimmer ₹ 402

Nova Rechargeable Cordless Beard Trimmer for Men ₹ 497

NXTPOWER Electronic Corded Beard Trimmer 3 length settings ₹ 649

Havells Battery Operated Body Trimmer for Body Trimming & Private grooming Including Groin ₹ 800

Lifelong Beard Trimmer for Men with Quick Charge and Charge Indicator, One Year Warranty ₹ 1,099

Surker 5 in 1 Hair Clipper Rechargeable Cordless Grooming Kit for Men (Waterproof) ₹ 1,609

LetsShave Beard Trimmer with Lithium-ion Battery, 38 length settings, Fast charging, 140 min run time ₹ 1,899

Philips OneBlade Hybrid Trimmer and Shaver with 3 Trimming Combs ₹ 2,026

Groomiist Copper Series Corded / Cordless Beard Trimmer CS-24 ₹ 2,290

Philips Electric Shaver, 3D Pivot, 27 Comfort Cut Blades, Fast Charge, Up to 40 Min of Shaving ₹ 2,599

Groomiist Copper Series Corded / Cordless Beard Trimmer CS-42 ₹ 2,615

सलून च्या वापरासाठी दाढी करायची मशीन किंमत (saloon dadhi machine) / Higest Price Sheving Machines For Saloon Use

Panasonic Ac Recharge Washable Beard Trimmer ₹ 5,999

Philips Norelco Gostyler Beard Trimmer ₹ 7,148

Conair iStubble Facial Trimmer Gray ₹ 8,100

Panasonic Men & Cordless Electric Body Trimmer ₹ 15,084

Braun Wet and Dry Premium Electric Shaver ₹ 18,994

Wahl 5 Star Cord / Cordless Adjustable Detailer Clipper – ₹ 21,460

Wahl Five Star Magic Professional Hair Clipper Model – ₹ 22,708

Panasonic Electric Razor, 5-Blade Cordless with Shave Sensor Technology and Wet/Dry Convenience ₹ 33,628

सारांश – दाढी करायची मशीन

वरील सर्व दाढी करायच्या मशीन ह्या वापरण्यास योग्य असून टिकाऊ आहेत. घरगुती वापरासाठी कमी किंमतीतील दाढी मशीन जर आपण बघत असाल तर वर दर्शवलेल्या मशीन पैकी सुरवातीच्या मशीन आपणास योग्य आहेत. तसेच जर आपण एका पेक्षा जास्त जण ही मशीन वापरणार असाल किंवा सलून मधील वापरासाठी ह्या यादीतील उतर्राधातील मशीन योग्य आहेत. वरील सर्व मशीन ह्या उत्कृष्ट असून आपण अशा प्रकारच्या दाढी करायची मशीन घेण्यास इच्छुक असाल तर वरील यादीतील मशीन सर्वोत्तम आहेत.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top