आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2023 लाइव मॅच /2023 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.
आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- IPL 2023 Closing Ceremony : आयपीएलचा समारोप सोहळा चांगलाच रंगणार असल्याचे म्हटले जात आहे. कारण यासाठी काश तयारी केली गेली आहे. पण आयपीएलचा हा समारोप सोहळा किती वाजता सुरु होणार आहे, जाणून घ्या…
- Rain In IPL Final 2023 : आयपीएलच्या फायनलच्या दिवशी पाऊस पडणार असे हवामानन खात्याने सांगितले आहे. त्यामुळे हा सामना नेमका किती षटकांचा होऊ शकतो, याचे गणितही आता समोर आले आहे.आयपीएल फायनलच्या दिवशी पाऊस पडणार, किती षटकांचा सामना होऊ शकतो जाणून घ्या…
- IPL Final 2023 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा झाला होता. आता फायनलचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार आहे, याचे अपडेट्स आता समोर आले आहेत.
- IPL Final 2023 : फायनलपूर्वी आयपीएलचा एक नियम आता समोर आला आहे. या नियमानुसार सामना न खेळताही गुजरातचा संघ हा विजेता ठरू शकतो. नेमका हा नियम आहे तरी काय जाणून घ्या…
- IPL 2023 FINAL CSK vs GT : गुजरात आणि चेन्नई यांच्यात जेव्हा अंतिम फेरीचा सामना सुरु होईल तेव्हा इतिहार रचला जाणार आहे. हा सामना सुरु होताच अशी कोणती गोष्ट घडणार आहे, जाणून घ्या….
- IPL 2023 Final : हार्दिकने या मैदानातच धोनीचा अपमान केला होता. त्यानंतर हार्दिक चांगलाच ट्रोल झाला होता. पण धोनी आता या अपमानाचा बदला नेमका कसा घेणार आहे जाणून घ्या…
- Prithvi Shaw-Nidhi Tapadia: आयपीएल २०२३ संपल्यानंतर हा स्टार युवा भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया पहिल्यांदाच एकत्र दिसले.
- Shubhman Gill and Sara Tendulkar News: गुजरात टायटन्सचा हिरा आणि भारतीय टीमचा उगवता तारा शुभमन गिल तुफान चर्चेत आहे. गिलने मुंबई इंडियन्सविरोधात केलेल्या शतकी खेळीनंतर गुजरातच्या संघाने फायनलपर्यंत मजल मारली आहे. दरम्यान फक्त चांगल्या खेळीमुळे नव्हे तर गिल 'सारा'मुळेही अनेकदा चर्चेत येतो.
- Shubman Gill third century in IPL 2023: १२ वे षटक मुंबई इंडियन्ससाठी धक्का देणारे तर शुभमन गिलसाठी महत्त्वाचे ठरले. या षटकानंतर गिलने शतक झळकावण्याचे ठरवले.
- GT vs MI: शुभमन गिलने आयपीएल २०२३च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शतक ठोकले. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. या सामन्यानंतर शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
क्रिकेट मॅच म्हंटले की आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचते,प्रत्येक मॅच जस जशी पुढे सरकते तसे त्या मधील रंगत आणखीनच वाढत जाते. या लेखामध्ये आपण आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच चे अपडेट वरती पहिले असतीलच.त्याच बरोबर आपण आयपीएल सुरू असताना आयपीएल मॅच चे देखील live scoreboard या ठिकाणी अपडेट करतो.
तसेच क्रिकेट शी संबंधित इतर चालू घडामोडीं विषयी च्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतील. जसे की प्रत्येक सामन्यामध्ये काय विशेष घडले,कोणता खेळाडू man of the match ठरला,कोणता खेळाडू दुखापत ग्रस्त झाला,कोणत्या संघाला मालिकेमध्ये टिकूण राहण्यासाठी सामना जिंकण्याची गरज आहे,कोणता संघ मालिकेतून बाहेर पडला आहे आणि बरेच काही.
आपल्याला ही क्रिकेट विषयी ची माहिती काशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)