आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच / आयपीएल 2024 लाइव मॅच /2024 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.

आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यानं टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा सध्या वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून खेळतोय. बीसीसीआयची आज मुंबईत बैठक झाली.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील निवृत्तीवरुन जोरदार तर्क वितर्क सुरु होते. अखेर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्माबाबतच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. सैकियांकडून […]
- नवी दिल्ली : बीसीसीआयनं टीम इंडियाचा युवा खेळाडू रोहित यादव याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. रोहित यादवची ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीम विरोधातील वनडे आणि मल्टी-डे मालिकेसाठी निवड झाली होती. ज्युनिअर राष्ट्रीय टीममध्ये निवड झाल्यानंतर काही काळातच बीसीसीआयनं रोहित यादववर 2 वर्षांची बंदी घातली आहे. स्पोर्ट स्टारनं सूत्रांच्या माध्यमातून याला दुजोरा दिला आहे. रिपोर्टनुसार रोहित यादव […]
- MS Dhoni And Rishabh Pant Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. क्रिकेटपासून दूर असतानाही दोन्ही खेळाडूंमधील मैत्री आणि बॉन्डिंग पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेपूर्वी ऋषभ पंत मार्गदर्शन घेण्यासाठी […]
- BCCI Meeting News : भारतीय क्रिकेटच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे,. श्रीलंका दौरा संपताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI अॅक्शनमोडमध्ये आले आहे. आज BCCI ची महत्वाची बैठक होणार आहे. गेल्या काही दौऱ्यात भारताच्या खराब झालेल्या कामगिरीच्या संदर्भात ही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले […]
- Babar Azam Trolled News : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या मैदानावरील खराब फॉर्ममुळे आधीच अडचणीत सापडला आहे. त्यातच आता तो एका नव्या कारणामुळे सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे. ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स (King Charles) यांच्यासोबतच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पोहोचलेल्या बाबर आझमचा व्हिडीओ समोर आला असून, त्याच्या कपड्यांवरून आणि हेअरस्टाईलवरून नेटिझन्सनी […]
- Quinton de Kock Records : टी 20 क्रिकेटचा फॉरमॅट सध्या अधिक लोकप्रयित होत असल्याचे दिसस आहे. यामध्ये रोज काही ना काही नवीन विक्र प्रस्थापित होताना दिसत आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज क्विंटन डी कॉकने एक नवीन विक्रम केला आहे. क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये शतक झळकावून विराट कोहलीच्या ( Virat […]
- Team India Squad Against Afghanistan T20 Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहने एकही […]
- Team India squad for Afghanistan T20I series Announced : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या […]
- Team India squad for Afghanistan T20I series announced : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. विशेष म्हणजे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र बुमराहच्या खेळण्याबाबत अद्याप निश्चितता नाही. त्याची फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय […]
- Mumbai Indians IPL News : आयपीएल 2026 च्या हंगामात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 2027 च्या आयपीएल हंगामासाठी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधारपदासाठी दोन नावं चर्चेत असून, या निर्णयाच्या प्रक्रियेत माजी कर्णधार रोहित शर्माचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. रोहित […]
क्रिकेट मॅच म्हंटले की आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचते,प्रत्येक मॅच जस जशी पुढे सरकते तसे त्या मधील रंगत आणखीनच वाढत जाते. या लेखामध्ये आपण आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच चे अपडेट वरती पहिले असतीलच.त्याच बरोबर आपण आयपीएल सुरू असताना आयपीएल मॅच चे देखील live scoreboard या ठिकाणी अपडेट करतो.
तसेच क्रिकेट शी संबंधित इतर चालू घडामोडीं विषयी च्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतील. जसे की प्रत्येक सामन्यामध्ये काय विशेष घडले,कोणता खेळाडू man of the match ठरला,कोणता खेळाडू दुखापत ग्रस्त झाला,कोणत्या संघाला मालिकेमध्ये टिकूण राहण्यासाठी सामना जिंकण्याची गरज आहे,कोणता संघ मालिकेतून बाहेर पडला आहे आणि बरेच काही.

आपल्याला ही क्रिकेट विषयी ची माहिती काशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)



