शासकीय योजना - उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारे पुस्तक pdf
उद्योगविश्व माहिती

शासकीय योजना / शासकीय योजनांची माहीती पुस्तिका pdf

शासकीय योजना / उद्योगां साठी शासकीय योजनांची माहिती देणारे पुस्तक pdf (Shaskiy yojana marathi) >> आपण नवीन उद्योग सुरू करू इच्छिता किंवा केला आहे आणि आपल्याला शासकीय योजनांची माहिती हवी आहे. म्हणजेच शासनाचे कोणत्या उद्योगाला अनुदान आहे किंवा काही सवलत आहे या बाबत ची माहिती हवी असल्यास आपण योग्य ठिकाणी आहात.

लोकल बिजनेस ऑनलाइन ऑफर - @149 प्लान

आपला व्यवसाय कोणत्या शासनाच्या योजने मध्ये अगदी तंतोतंत बसतो हे जाणून घेणे गरजेचे आहे तसेच आपल्या कास्ट नुसार आपल्याला कोणत्या उद्योगात सवलत मिळेल किंवा आपल्याला बँके मार्फत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला उद्योजंकांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारे हे eBook वाचावे लागेल.

जिल्हा उद्योग केंद्राच्या काही योजना असतील किंवा जाती निहाय महाराष्ट्र शासन काही योजना राबवते त्याबाबतची माहिती असेल. त्याच बरोबर पंतप्रधानांनी सुरू केलेल्या मुद्रा योजने बद्दल माहिती असेल अशा विविध शासकीय योजना विषयी माहिती या eBook मध्ये आहे. उद्योगांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारी पुस्तिका pdf आपल्याला याबाबत सर्व माहिती देईल.

शासकीय योजना (Shaskiy Yojana) – उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारे पुस्तक pdf

या पुस्तकात असणारी माहिती खालील प्रमाणे :-

 • १) जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना
  • १.१)पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)
  • १.२) बीज भांडवल योजना (एसएमएस)
  • १.३) जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना
 • २) विविध शासकीय/निमशासकीय महामंडळ योजना
  • २.१) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ
  • २.२) अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना
  • २.३) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ
  • २.४) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
  • २.५) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळ
  • २.६) महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
  • २.७) संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ
  • २.८) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम
 • ३) मुद्रा बँक योजना
 • ४) पशुसंवर्धन विकास योजना
 • ५) कृषी उद्योजकता विकास योजना

उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारे पुस्तक – Download

पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “शासकीय योजना पुस्तक” या बटन वर क्लिक करा.

शासकीय योजना - उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती देणारे पुस्तक

शासकीय कर्ज योजनांची माहिती देणारे पुस्तक pdf

या eBook मध्ये शासनाच्या कर्ज योजनांची माहिती दिलेली आहे. खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे योजनांची माहिती या पुस्तकात आहे. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील “शासकीय कर्ज योजना” या बटन वर क्लिक करा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (17) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (10) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (19) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (16) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (18) पैसे (5) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (16) मशीन (18) महाराष्ट्र (19) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (5) व्यवसाय (15) शरद पवार (2) शेती (4) संधी (1) सण (11) स्वयंपाक (4) हिंदू (11)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *