अंगारकी चतुर्थी शुभेच्छा
सण उत्सव शुभेच्छा

अंगारकी चतुर्थी शुभेच्छा /अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा – संदेश (sms) – फोटो (image)

अंगारकी चतुर्थी शुभेच्छा /अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा(Angarki Sankashti Chaturthi 2022 Wishes)/संदेश (sms) / फोटो (photo) >> अंगारकी चतुर्थी ला प्रत्येक गणेश भक्ता मध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाची पुजा/आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील सगळ्या संकष्टीचे पुण्य मिळतेअसा दृढ समज लोकांमध्ये आहे. त्यामुळे भक्तगण अंगारकीच्या दिवशी अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात, उपवास करतात.

अंगारकी चतुर्थीची एक वेगळीच दंतकथा आहे,हिंदू पुराणांमध्ये त्याविषयी असे लिहले आहे की,ऋषि भारद्वाज आणि त्यांची पत्नी पृथ्वी यांचा अंगारकी नावाचा एक मुलगा होता. तो श्री गणेशाचा अस्सीम भक्त होता. अंगारकीने एक दिवस गणपतीची आराधना सुरू केली, त्याला काही काळा नंतर भगवान गणेश प्रसन्न झाले,आणि गणपती बाप्पाने अंगारकीला मे तुला प्रसन्न झालो आहे आता तू कोणताही एक वर माग असे संगितले. त्यावर अंगारकी म्हणाला हे श्री गजानना माझे नाव तुमच्या नावाशी जोडले जावे एवढीच माझी इच्छा आहे. अंगारकीच्या या इच्छे वर गणेशा ने त्याला असे वरदान दिले की इथून पुढच्या काळात जेंव्हा जेंव्हा संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार हा योग जुळून येईल त्या दिवशी ती अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल.

त्यामुळे अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व आहे, आता गेली २ वर्ष कोरोणा विषाणू मुळे मंदिरांमध्ये जाऊन देवाचे दर्शन जरी घेता येत नसले तरी, लोक आपआपल्या घरीच गणपती बाप्पाची मनोभावे पुजा अर्चा करतात. आणि आपल्याला गणपती बप्पा कडून सुख समृद्ध मिळो अशी मागणी आपल्या आवडत्या बाप्पा ला करतात.

अंगारकी चतुर्थी २०२२ तारीख (Angarki Sankashti Chaturthi 2022 date) – १३ सप्टेंबर २०२२ मंगळवार

अंगारकी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा -संदेश (sms)/फोटो (photo) (Angarki Sankashti Chaturthi 2021 Wishes sms & image)

अंगारकी चतुर्थीच्या या दिवशी लोक आपल्या आप्तेष्टाणा,मित्र-मैत्रिणींना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देतात. अशा सर्वांसाठी आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून एकमेकांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी संदेश (sms),फोटो (images) खाली दिलेले आहेत.

अंगारकी चतुर्थी शुभेच्छा संदेश / मेसेज (sms)(Angarki Sankashti Chaturthi Wishes Message In Marathi)

१) जय गणपती सद्गुण सदन,
कविवर बदन कृपाल।
विघ्न हरण मंगल करण,
जय जय गिरिजात्मक

२) वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ।।
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

३) वंदन करितो गजाननाला,सदैव सुखी ठेव तुझ्या सर्व भक्तांना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

४) आज अंगारकी चतुर्थी,आजच्या या मंगल दिनी तुमच्या मनातील सर्व इच्छा,
आकांशा श्री गणराय पूर्ण करोत हीच गजानना चरणी प्रार्थना
अंगारकी चतुर्थी च्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

५) एकदंताय विघ्नहे,वक्रतुंडाय धीमहि।
तन्नो दंती प्रच्योदयात।।
अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा

६) गजाननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,
प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळो हीच या अंगारकी निम्मित गजानना च्या चरणी प्रार्थना

७) सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

८) तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो,
सर्वाना सुख,शांती,समृद्धी,ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना

९) आज अंगारकी चतुर्थी,या निम्मित गणराया चरणी एवढीच प्रार्थना करतो की
तुमच्या आयुष्यात आनंद,गणेशाच्या पोटा एवढा असो।
अडचणी किंवा दुःख उंदरा एवढे लहान असो।
आयुष्य गणेशाच्या सोंडे एवढे मोठे असो।
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मोदका एवढा गोड असो।।

१०) आपणास व आपल्या परिवाराला माझ्या कडून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

११) तुमच्या मनातील सर्व इच्छा गणेशजी पूर्ण करोत हीच अंगारकी चतुर्थी निम्मित गणेशा चरणी प्रार्थना ।
।।गणपती बाप्पा मोरया।।

फोटो (photo)(Angarki Sankashti Chaturthi Wishes Image)

अंगारकी चतुर्थी शुभेच्छा देण्यासाठी फोटो (photo) / (Angarki Sankashti Chaturthi Wishes Image) खाली दिलेले आहेत.

अंगारकी चतुर्थी शुभेच्छा फोटो (photo)(Angarki Sankashti Chaturthi Wishes Image)

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो (photo)(Angarki Sankashti Chaturthi Wishes Image)

टीप :- वरील सर्व फोटो साठी सौजन्य फेसबूक.

अंगारकी चतुर्थी कधी आहे? / अंगारकी चतुर्थी २०२२ तारीख ? / Angarki Chaturthi date in 2022

या वर्षी म्हणजेच 2022 साली अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi date in 2022) ही – १३ सप्टेंबर २०२२, मंगळवार या दिवशी आली आहे.

आपल्याला ही अंगारकी चतुर्थी शुभेच्छा / अंगारकी संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *