बेबाकी प्रमाणपत्र मराठी pdf/थकबाकी नसल्याचा दाखला /bebaki form

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

बेबाकी प्रमाणपत्र मराठी pdf/थकबाकी नसल्याचा दाखला /bebaki form/bebaki praman patra in marathi pdf>> बेबाकी प्रमाणपत्र म्हणजेच थकबाकी नसल्याचा दाखला हा शक्यतो आपल्याला ग्रामपंचायत किंवा कोणत्याही निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहायचे असल्यास लागते.तसेच एखाद्याला घरावर कर्ज वगैरे घ्यायचे असल्यास देखील हे प्रमाणपत्र लागते आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत मधून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते.

बेबाकी प्रमाणपत्र मराठी pdf/थकबाकी नसल्याचा दाखला

या लेखामध्ये तुम्हाला बे – बाकी चे प्रमाणपत्र मराठी pdf (bebaki pramanpatr in marathi pdf) बद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरवातीला तुम्हाला हे प्रमाणपत्र म्हणजेच थकबाकी नसल्याचा दाखला डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे, हा bebaki form डाऊनलोड केल्यानंतर तो वैध कसा करून घ्यायचा याची विस्तृत माहिती तुम्हाला या लेखाच्या दुसर्‍या टप्प्यात मिळेल.

बे-बाकी प्रमाणपत्र मराठी pdf / थकबाकी नसल्याचा दाखला Download Link

बेबाकी प्रमाणपत्र मराठी pdf/थकबाकी नसल्याचा दाखला /bebaki form/bebaki praman patra in marathi pdf
AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

बे-बाकी चे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “थकबाकी नसल्याचा दाखला” या बटन वर क्लिक करा.

बेबाकी प्रमाणपत्र मराठी pdf / थकबाकी नसल्याचा दाखला वैध करण्यासाठी काय करायचे ?

हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी तुम्हाला वरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट मारावी लागेल. प्रिंट मारल्या नंतर अर्जावर/दाखल्यावर आपल्या गावाच्या सरपंचाची / ग्रामसेवकाची / ग्रामविकास अधिकार्‍यांची सही आणि शिक्का घ्यावा लागेल. तो घेतल्या नंतर हे प्रमाणपत्र वैध होईल.

हा दाखला वैध करण्यासाठी ग्रामपंचायतला ५ दिवसांचा कालावधी शासनाने दिलेला आहे,या कालावधी मध्ये ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी त्या व्यक्ति च्या नावे घरपट्टी,पाणीपट्टी यांसारखी कोणती ग्रामपंचायतची देणी आहेत का ते बघतात. त्यामुळे ग्रामसेवकांना एवढा कालावधी हे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी दिला पाहिजे. तसेच हा दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये २० रुपये शुल्क द्यावे लागेल.

सारांश – बेबाकी प्रमाणपत्र मराठी

ग्रामपंचायत निवडणूक लढवताना उमेदवाराला जसे ठेकेदार नसल्याचा दाखला, शौचालय असल्याचा दाखला निवडणूक अर्जा सोबत जोडावा लागतो तसेच थकबाकी नसल्याचा दाखला देखील जोडणे बंधन कारक असते, त्यामुळेच निवडणूक लागली की अनेक जन ग्रामपंचायत ची सर्व देणे बाकी भारतात आणि आपल्या अर्जासोबत जोडायचे हे प्रमाणपत्र मिळवतात.

थकबाकी नसल्याचा दाखला कशासाठी लागतो? बेबाकी प्रमाणपत्र चा उपयोग काय ?

ग्रामपंचायत निवडणूकीला उभे राहण्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र तुमच्या अर्जा सोबत जोडावे लागणार आहे. तसेच जर आपल्याला आपल्या घरावर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला बँकेकडे हे ग्रामपंचायत ची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जमा करावे लागते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top