महाराष्ट्र बचाव आंदोलन हे तर फडणवीसांचे डिप्रेशन.
महाराष्ट्र बचाव आंदोलन>> आज कोरोना विषाणू च्या या महामारीचा सामना करताना जो तो आपल्या परीने प्रयत्न करत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा शर्थीची पराकाष्टा केलेली असताना.गेल्या जवळपास 3 महिन्यां पासून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात गुंतलेला दिसतोय. महाराष्ट्र बचाव आंदोलन आणि फडणवीसांचे डिप्रेशन आज जग भरात हजारो जीव धोक्यात असताना संपूर्ण जग या संकटाशी एकजुटीने
महाराष्ट्र बचाव आंदोलन हे तर फडणवीसांचे डिप्रेशन. Read More »









