दाढी येण्यासाठी काय करावे -घरगुती उपाय किंवा तेल / औषध सर्व माहिती

दाढी येण्यासाठी काय करावे |घरगुती उपाय किंवा तेल / औषध सर्व माहिती / dadhi yenyasathi kay karave / dadhi yenyasathi upay >> दाढी मिश्या ठेवण्याचा व त्या कोरण्याचा ट्रेंड गेल्या ३-४ वर्षात आलेला आपण पहिला आहे. हल्ली अनेक मोठ मोठे सेलेब्रिटी देखील अशा प्रकारे दाढी मिशा वाढवताना दिसतात.

तसे पाहायला गेले तर पिळदार अशा मिशा आणि रुबाबदार दाढी ही तर महाराष्ट्रियन मराठी पुरुषांची जुनी ओळख परंतु ती हळू हळू संपली व अगदी मागील ५ वर्षा पूर्वीपर्यंत म्हणजे २०१५ पर्यंत पूर्ण मिशा व दाढी काढून शेव करणे लोक पसंद करत. पण आता तो ट्रेंड संपला व पुन्हा रुबाबदार दाढी आणि पिळदार मिशा ठेवण्याचा ट्रेंड आहे.

परंतु अनेक तरुणांना किंवा पुरूषांना मनातून हा ट्रेंड फॉलो करण्याची इच्छा असून देखील तो करता येत नाही. त्याचे कारण म्हणजे दाढी व मिशा न येणे किंवा व्यवस्थित न येणे. आणि मग असे दाढी वाढवण्याची इच्छा असणारे बरेच जण प्रश्न विचारताना दिसतात की दाढी येण्यासाठी काय करावे ? मिशी येण्यासाठी काय करावे ? अनेक जण दाढी वाढवण्यासाठी तेल किंवा दाढी येण्यासाठी औषध शोधत असतात. अशाच काही लोकां साठी आम्ही ह्या लेखामध्ये दाढी येण्यासाठी काय उपाय करावे ते सांगणार आहोत.

दाढी येण्यासाठी काय करावे ? दाढी वाढवण्यासाठी तेल कोणते वापरावे ? दाढी येण्यासाठी औषध कोणते ? मिशी येण्यासाठी काय करावे ? दाढी वाढवण्यासाठी उपाय काय ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या लेखात देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

चला तर मग जाणून घेऊयात दाढी येण्यासाठी काय उपाय करावे.

Table of Contents

दाढी येण्यासाठी काय करावे – उपाय व उपायांची अंमलबजावणी (dadhi vadhavnyache upay marathi)

प्रथम आपण दाढी वाढवण्यासाठी तेल / दाढी येण्यासाठी औषध कोणते वापरतात ते पाहुयात,आणि त्यानंतर दाढी येण्यासाठी / मिशी येण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत ते पाहुयात.

दाढी येण्यासाठी उपाय (Dadhi yenyasathi upay) – दाढी वाढवण्यासाठी तेल / दाढी येण्यासाठी औषध / दाढी येण्यासाठी तेल / दाढीसाठी औषध -Beard Oil.

सर्वसाधारण पणे दिवसातून दोनदा खाली दिलेल्या ५ सर्वोतम वापरण्यात येणार्‍या दाढी येण्यासाठी तेल पैकी कोणतेही तेल हातावर घेऊन हलक्या हाताने तुमच्या दाढी आणि मिश्यां लावून मसाज करा.आणि साधारण १५-२० मिनीट ठेवून चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

असे केल्यावर तुमच्या चेहर्‍यावरील मृत पेशी जीवंत होतात व साधारण १५-२० दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसायला सुरवात होईल. तुमच्या चेहर्‍यावर जिथे कमी प्रमाणात दाढी आहे अशा ठिकाणी हे लावल्यावर तिथे देखील दाढी वाढण्यास सुरवात होईल व तुमची त्वचा मुलायम होईल.

1) UrbanGabru Beard Oil For Growth (100% Natural)

तुमच्या दाढी आणि मिशीमध्ये थोडेसे दाढीचे तेल घासून घ्या आणि तुम्ही अगदी नितळ, मऊ आणि निरोगी दाढीचा आनंद घ्याल.
तुम्ही तुमची दाढी काढण्याचा विचार करत असल्यास, त्याऐवजी आमचे सर्व-नैसर्गिक तेल वापरून पहा. UrbanGabru Beard Oil हे पॅराबेन, सल्फेट, हानिकारक रसायनांपासून 100% मुक्त आहे आणि कोणतेही कठोर दुष्परिणाम न करता येते. हे तेल सर्व प्रकारच्या आणि लांबीच्या दाढी आणि मिशांसाठी खूप योग्य आहे.

2) Ustraa Beard Growth Oil for Men (35ml)

8- नैसर्गिक तेले ज्यात अर्गन, अकाई बेरी, एरंडेल, बदाम, ऑलिव्ह, टरबूज बियाणे, गूसबेरी आणि एवोकॅडो तेले दाढीला निरोगी, पोषण आणि चांगले ठेवतात.
दाढी वाढवण्यासाठी खास तयार केलेले दाढीचे तेल.
केसांच्या वाढीसाठी केसांचे नैसर्गिक चक्र पुन्हा संतुलित करण्यासाठी केसांच्या मुळांवर कार्य करते.

3) Beardhood Beard Growth Oil For Men (30ml) – ₹ 249

नैसर्गिक वनस्पतींच्या अर्कांपासून बनविलेले, त्यात जोजोबा तेल, आर्गन तेल, तांदूळ कोंडा तेल, ऑलिव्ह ऑईल, व्हिटॅमिन ई आणि इतर आवश्यक तेले आहेत. जी इंडोनेशिया, इटली आणि मोरोक्को सारख्या प्रदेशातून निवडली जातात जी तुमच्या केसांना आणि त्वचेला सखोलपणे पोषण देतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ, कोरड्या दाढीला लावा. जेव्हा तुमची त्वचा ओलसर असते आणि तुमचे छिद्र तेल चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी खुले असतात तेव्हा आंघोळीनंतर वापरणे श्रेयस्कर आहे

4) Beardinator – 4 Step Beard Growth Kit with, Onion Growth Oil and Charcoal Face Wash – ₹ 599

हे दाढी वाढवणारे तेल ओनियन ऑइलमध्ये मिसळले जाते जे केसांच्या वाढीस गती देते, रोझमेरी तेल रक्ताभिसरणात मदत करते आणि आर्गन तेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि कुरकुरीतपणा टाळते. खास तयार केलेले दाढीचे तेल तुमच्या त्वचेला पोषक आणि शांत करते आणि तुम्हाला चांगला वास येतो.
100% नैसर्गिक सुपरफूडपासून बनवलेले.
यात समाविष्ट आहे: दाढी वाढणारे तेल (कांदा- 30 मिली), दाढी सक्रिय करणारा चारकोल फेस वॉश (100 ग्रॅम), दाढी वाढीचा ट्रॅकर.

5) Beard Grooming Kit by The Man Company (Set of 4)

दाढीचे तेल हे कोणत्याही पुरुषासाठी सर्वात महत्वाचे उत्पादनांपैकी एक आहे ज्याला दाढीचा लूक दाखवायचा आहे. बदाम तेल : त्यात व्हिटॅमिन-ई आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, या दोन्हीचे केसांच्या वाढीस चालना देणारे सिद्ध फायदे आहेत.
दाढीचा शैम्पू काजळी साफ करेल आणि केस वाढवेल.
कंगवा हा दाढी व्यवस्थापक आहे, याचे लांब आणि जाड दात तुमच्या दाढीतून सक्रियपणे जातात.
दाढी ट्रिमिंग कात्री- तुमची दाढी तीक्ष्ण आणि सुंदर ठेवण्यासाठी एक साधन!

दाढी येण्यासाठी / दाढी वाढवण्यासाठी घरगुती काय उपाय करावे

आपल्याला औषध किंवा कोणतेही तेल वापरता जर दाढी वाढवायची असेल तर आपण घर बसल्या काही सोपे उपाय करू शकता. हे उपाय केल्यावर तुमची दाढी तर वाढेलच परंतु तुमचे शरीर देखील निरोगी व सदृढ राहील. चला तर मंडळी जाणून घेऊयात दाढी येण्यासाठी घरगुती काय उपाय करावे.

लिंबाचा वापर – दाट दाढी येण्यासाठी उपाय

लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. दाढी येण्यासाठी किंवा दाढी वाढवण्यासाठी लिंबाच्या रसा सोबत दालचिनी पाऊडर किंवा तमाल पत्राची पाऊडर एकत्र करून पेस्ट तयार करा व हे मिश्रण तुमच्या चेहर्‍यावर ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी आहे अशा ठिकाणी लावा. साधारण १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

लिंबाचा रस हा सगळ्यांच्या चेहर्‍याला सूट होईलच असे नाही ज्यांना त्रास होईल त्यांनी हे लावणे टाळावे ज्यांच्या स्वचेला हे लावल्यावर काही होणार नाही अशांनी आठवड्यातून ३ वेळा हे लेपण आपल्या चेहर्‍यावर लावावे साधारण २ आठवड्यात तुम्हाला रिजल्ट दिसायला सुरवात होईल.

शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवेल असा आहार घ्या.

तुमच्या जेवणात जेवढा जास्त प्रोटीन च समावेश असेल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहते हे तर तुम्हाला माहीतच असेल पण याचा परिणाम तुमच्या दाढी वाढण्यावर देखील होतो.

तुम्ही जर नियमित प्रोटीन युक्त जेवण घेत असाल तर त्याचा तुमची दाढी येण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.

व्यसना पासून दूरच रहा

व्यसन कोणतेही असो ते तुमच्या आरोग्यास हानिकारक असते. आणि जर तुम्ही दाढी वाढवण्याचा निच्छय केला असेल तर व्यसनांपासून दूरच रहा.

सिगरेट ओढल्याने देखील तुमची दाढी वाढण्यास बाधा येते,त्यामुळे जर तुम्हाला दाढी येत नसेल किंवा दाढी वाढत नसेल तर सिगरेट पासून दूरच रहा.

नारळाचे तेल दाढीला वापरा – दाट दाढी येण्यासाठी उपाय

नारळाचे तेल हे फक्त डोक्याचा केसांना लावावे असा गैरसमज आपल्याकडे आहे. हे नारळाचे तेल तुमच्या दाढी साठी देखील उपयुक्त आहे. दररोज थोडे नारळाचे तेल तुमच्या दाढीला किंवा तुमच्या चेहर्‍यावर जिथे दाढी येत नाही अशा ठिकाणी लाऊन मसाज करा.

सारखी दाढी करणे टाळा

दाढी येण्यासाठी काय करावे - सारखी दाढी करू नका
दाढी / Shaving (शेविंग)

अनेक पुरुषांचा गैरसमज असतो की सतत दाढी केल्यावर दाढी लवकर येते,किंवा चांगली येते. परंतु तसे नाहीये मित्रांनो,तुम्ही सतत दाढी केल्यावर उलट तुम्हाला चांगली दाढी येत नाही. त्यामुळे तुम्ही जर सतत दाढी करत असाल तर करू नका.

निलगिरीचे तेल वापरा – दाढी येण्यासाठी उपाय

दाढी येतच नसेल तर निलगिरीच्या तेल तुमच्या चेहर्‍याला लावा, निलगिरीचे तेल खूप गुणकारी असते याचा वापर जर तुम्ही तुमच्या चेहर्‍यावर ज्या ठिकाणी दाढी येत नाही अशा ठिकाणी लावण्यासाठी केलात तर दाढी लवकर येण्यास किंवा दही वाढण्यास नक्कीच मदत होते.

परंतु निलगिरीच्या तेला मुळे काहींच्या चेहर्‍याची आग होते असे होत असल्यास त्यात थोड्या प्रमाणात तिळाचे तेल मिसळावे आणि मग हे मिश्रण तुमच्या चेहर्‍याला लावा.

बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा

बाहेरचे म्हणजे हॉटेल मधले किंवा उगड्यावरील पदार्थ खाल्यावर तुमच्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते त्याच बरोबर असे बाहेरचे खाल्यास ते तुमच्या दाढी वाढवण्याच्या प्रयत्नांना देखील अडथळा निर्माण करते.

त्यामुळे जर तुम्ही तुमची दाढी वाढवण्याची हौस पूर्ण करण्यास इच्छुक असाल तर शक्यतो बाहेरचे खाणे टाळा.

आवळ्याचे तेल – dadhi yenyasathi upay

दाढी येण्यासाठी काय करावे - आवळा तेल
आवळा – दाट दाढी येण्यासाठी उपाय

आवळ्याचे तेल हे अतिशय गुणकारी असून, हे तेल जर तुम्ही नियमित पणे तुमच्या चेहर्‍याला लाऊन मसाज केल्यास ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी येते तिथे दाढी येण्यास नक्कीच मदत होईल.

हे आवळ्याचे तेल चेहर्‍यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आवळ्याच्या तेलाने मालिश केल्यास दाढी झटपट वाढते.

पाणी जास्त पित जा

पाणी जास्त प्यावे
पाणी

तुम्ही जर दाढी वाढवण्याचा निच्छय केला असेल, तर जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी जास्त पिण्याचे तसे अनेक फायदे आहेत, त्यातीलच एक फायदा म्हणजे जास्त पाणी पिल्यास तुमची दाढी वाढण्यास नक्कीच मदत होते.

कढिपत्याचा वापर

दाढी येण्यासाठी काय करावे - कढिपत्याचा वापर
कढिपत्ता – दाट दाढी येण्यासाठी उपाय

तुम्ही रोज डोक्याला जे नारळाचे तेल लावता ते घ्या त्यामध्ये ७ ते ८ कढि पत्याची पाने टाकून हे मिश्रण १० मिनिटे चांगले गरम करा,कढि पत्याचा आर्क त्यामध्ये उतरुध्या आणि नंतर गार झाल्यावर हे मिश्रण तुमच्या चेहर्‍यावर लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. असे केल्याने देखील तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.

चेहरा स्वच्छ ठेवा

दाढी वाढवण्याची हौस पूर्ण कराची असेल तर तुम्हाला नियमित पाने तुमचा चेहरा स्वच्छ ठेवावा लागेल. तुम्ही बाहेर फिरून आल्यावर चेहरा स्वच्छ धुवा, चेहर्‍यावरील घाण ही दाढी वाढण्यास किंवा नवीन दाढी येण्यास अडथळा निर्माण करत असते.

त्यामुळे तुम्ही नियमित पणे तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. असे केल्यास नक्कीच दाढी वाढण्यास मदत होते.

दाढीला शॅम्पू करा

आपल्याकडे फक्त डोक्याच्या केसांना शॅम्पू केला जातो, परंतु तुम्ही नियमित पणे दाढीचे केस देखील शॅम्पू करा. असे केल्यास तुमची दाढी वाढण्यास मदत होते तसेच दाढीचे केस मुलायम होतात.

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम दाढी वाढवण्यासाठी गरजेचा आहे
व्यायाम – dadhi yenyasathi upay

नियमित व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेच पण त्या सोबतच नियमित व्यायाम केल्यास तुमची दाढी वाढण्यास किंवा दाढी येण्यास देखील मदत होते.

रोजच्या रोज व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन वाढण्यास मदत होते व शरीरातील टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळे तुमची दाढी वाढते.त्यामुळे मंडळी दाढी वाढवण्याची हौस पूर्ण कराची असेल तर नियमित व्यायाम करा.

ताणतणाव घेऊ नका

मिशी येण्यासाठी काय करावे - ताणतणाव घेऊ नका
ताणतणाव

सतत टेंशन मध्ये राहणे तुमच्या आरोग्यास हानीकारक आहेच पण त्या बरोबरच सततच्या तणावामुळे तुमची दाढी वाढण्यावर देखील परिणाम होतो.त्याच बरोबर नियमित आणि पूर्ण झोप देखील तुमच्या शरीराला गरजेची आहे पूर्ण झोप न झाल्यावर देखील तुमचे दाढी वाढवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही.

त्यामुळे पूर्ण झोप व टेंशन न घेणे हे तुमची दाढी वाढवण्यास मदत करतात.

गाजर

तुम्हाला जर दाढी वाढवायची असेल तर गाजर हे तुमच्या आहारात असणे गरजेचे आहे. आपण नियमित पणे गाजराचा ज्यूस घ्यावा त्यामुळे देखील तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.

कच्चे दूध

कच्चे दूध चेहर्‍याला लावल्यावर दाढी वाढण्यास मदत होते. रोज रात्री झोपताना चेहर्‍याला कच्चे दूध लाऊन झोपा असे केल्यास तुम्हाला ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी प्रमाणात येते अशा ठिकाणी दाढी वाढण्यास मदत होईल.

मध आणि काळी मिरी पाऊडर मिश्रण – dadhi yenyasathi upay

दाढी येण्यासाठी मध उपयुक्त आहे
मध – दाट दाढी येण्यासाठी उपाय

थोडे मध त्यामध्ये काळी मिरी पाऊडर आणि काही थेंब लिंबाचा रस असे मिश्रण करून चेहर्‍याला लावा. नियमित पणे असे मिश्रण चेहर्‍याला लावल्याने देखील दाढी येण्यास मदत करते. हे मिश्रण साधारण १० ते १५ मिनिटे चेहर्‍यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या मुळे तुमच्या चेहरा मुलायम तर होईलच पण त्याच बरोबर ज्या ठिकाणी दाढी येत नाही तिथे देखील दाढी येईल.

सारांश – दाढी येण्यासाठी काय करावे / दाढी येण्यासाठी उपाय / dadhi yenyasathi upay

वरील सर्व दाढी येण्यासाठी उपाय हे योग्य असून, आपल्या चेहर्‍याला कोणता उपाय योग्य आहे व आपल्याला यातील कोणती गोष्ट उपलब्ध होऊ शकते त्यानुसार आपण उपाय करावा. तुम्ही केलेल्या दाढी वाढवण्याच्या निच्छय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ह्या लेखामध्ये दिलेल्या दाढी येण्यासाठी काय करावे व दाढी येण्यासाठी च्या उपायांचा नक्कीच फायदा होईल.

तुम्हाला दाढी येण्यासाठी काय करावे ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top