पाणी फिल्टर किंमत | पाणी फिल्टर मशीन सर्व माहिती व किंमत

पाणी फिल्टर किंमत | पाणी फिल्टर मशीन सर्व माहिती व किंमत | पाणी फिल्टर / pani filter >> पूर्वी ग्रामीण भागात आपण शेतात किंवा नदीला डायरेक्ट नदीचे पाणी प्यायचो, नंतर काळ बदलला तसे गावागावात लोकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी आड (विहिरी) झाल्या.आणि आता तर गावागावात आर.ओ.फिल्टर (pani filter) झालेले आपल्याला दिसतात.

हे सर्व झाले ते अशुद्ध पाण्यामुळे, वाढत्या जल प्रदूषणामुळे नदीचे पाणी आता शहारातील सांडपाणी वाहून नेणार्‍या एखाद्या नाल्याप्रमाणे दिसते तर त्या नदीमुळे गावातील विहीरींचे पाणी देखील खराब झालेले आहे. आज नाही म्हंटले तरी महाराष्ट्रातील ८० – ९० % ग्रामीण भागात ही अवस्था आहे.

आणि शहरी भागात तर जे कॉर्पोरेशन चे पाणी पूर्वीपासून येते ते तरी कुठे आता पूर्वी एवढे स्वच्छ आणि निर्मळ राहिले आहे. त्यामुळे अनेक लोक आता आपल्या घरात पिण्याच्या व स्वयंपाकाच्या कामासाठी लागणार्‍या पाण्यासाठी पाणी फिल्टर वापरू लागले आहेत.

अशाच पाण्यासाठी फिल्टर घेऊ इच्छ्णार्‍या सर्वांसाठी या लेखामध्ये काही चांगल्या गुणवत्तेचे व टिकाऊ पाणी फिल्टर दिलेले आहेत. त्यातील तुमच्या वापरा नुसार फिल्टर तुम्ही निवडू शकता.

पाणी फिल्टर किंमत व माहिती (pani filter price) / Water Filter Price & Information (वॉटर फिल्टर प्राइस)

घरगुती वापरासाठी योग्य असे अनेक फिल्टर आहेत. काहींना इलेक्ट्रिक फिल्टर हवा असतो तर काहींना नॉन इलेक्ट्रिक.या लेखामध्ये सुरवातीला आम्ही काही उत्कृष्ट नॉन इलेक्ट्रिक फिल्टर ची  किंमत व माहिती दिलेली आहे. तर लेखाच्या शेवटी काही इलेक्ट्रिक फिल्टर ची किंमत व माहिती दिलेली आहे.     

पाणी फिल्टर किंमत
फिल्टर पाणी

नॉन इलेक्ट्रिक पाणी फिल्टर किंमत व संपूर्ण माहिती / Non – Electric Water Filter Price

यांप्रकारच्या पाणी फिल्टर ला लाइट लागत नाही. या कॅटेगरी मधील जवळ जवळ सर्वच फिल्टर हे गुरुत्वाकर्षण तत्वाच्या आधारावर पाणी फिल्टर/ शुद्ध करतात. या कॅटेगरी मधील फिल्टरची किंमत ही १३०० – ३८०० रुपये या रेंज मध्ये आहे. चला तर मग बघूयात काही उत्कृष्ट नॉन इलेक्ट्रिक फिल्टर ची माहिती.

Eureka Forbes Aquasure 15-Liter Water Purifier  ₹ 1,349

निळ्या रंगाच्या या फिल्टर मशीन वर सहा महिन्यांची वॉरंटी आहे. ३०० टीडीएस पर्यंतच्या पाण्याला फिल्टर करण्यास हा फिल्टर सक्षम आहे. खालचे भांडे जर पाण्याने तंतोतंत भरलेले असेल तर वरील भांड्यात पाणी ओतू नये.

WaterScience CLEO SFU-717 Shower & Tap Filter ₹ 1,951

कोणत्याही नळाच्या तोटीला तुम्ही हे फिल्टर बसवू शकता. हा एक आकर्षक डिजाइन असलेला आणि ४ लेअर आणि केडीएफ टेक्नॉलॉजी असलेला फिल्टर आहे. बाथरूममध्ये नळाच्या तोटीला लावल्यास शारयुक्त पाण्याने त्वचेवर किंवा तुमच्या केसांवर होणार्‍या दुष्परिणामांपासून हा फिल्टर तुमचे रक्षण करतो.

Butterfly Stainless Steel Water Filter, 34 Litre –  ₹ 2,299

स्टेनलेस स्टील पासून बनवलेले हे फिल्टर असून परवडणार्‍या किंमतीत उपलब्ध आहे. याला लाइट ची आवश्यकता नाही, व याची रनिंग किंमत देखील कमी आहे. या फिल्टर ची क्षमता ३४ लिटर आहे.

Eureka Forbes Aquasure 22-Litre Water Purifier – ₹ 2,350

हिरव्या रंगाच्या या फिल्टर किंमत २३५० रुपये आहे.व कंपनी कडून या फिल्टर वर १ वर्षाची वॉरंटी देखील देण्यात येते. हे पाणी फिल्टर मशीन गुरुत्वाकर्षण तत्वाच्या आधारावर पाणी फिल्टर करते. याची क्षमता २२ लिटर इतकी आहे.   

Eureka Forbes Aquasure 20-Litre Water Purifier – ₹ 2,399

या कॅटेगरी मधील पाणी फिल्टर पैकी या फिल्टर ची पाणी साठवण्याची क्षमता ही सर्वाधिक म्हणजे १५०० लिटर इतकी आहे. हा फिल्टर देखील गुरुत्वाकर्षण तत्वावर कार्य करतो. या फिल्टर ची किंमत २३९९ रुपये असून या फिल्टर वर कंपनी कडून ६ महिन्यांची वॉरंटी देखील मिळते.

NASAKA Xtra Pure Gravity Operated 20 Liters Water Purifier – ₹ 2,450

हा फिल्टर 6 स्टेज मध्ये पाणी गाळण्याची प्रक्रिया करतो, व फिल्टर बनवणार्‍या कंपनीने पाण्यातील १००% आयर्न काढून टाकण्याचा दावा केला आहे. या बिना लाइट वर चालणार्‍या फिल्टर ची किंमत २४५० रुपये असून या फिल्टर चे आकर्षक डिजाइन आहे.     

TATA Swach Stainless Steel Water Purifier – ₹ 2,499

टाटा कंपनीच्या हा पाणी फिल्टर असून, पूर्णतः स्टेनलेस स्टील पासून बनवलेला आहे. या फिल्टर ची किंमत २४९९ रुपये आहे.

KENT Gold 20-Litres UF technology based Gravity Water Purifier, Blue – ₹ 2,549

केंट कंपनीचा हा फिल्टर असून केंट ही या विभागातील अग्रगण्य कंपनी आहे. या फिल्टर मध्ये पाणी फिल्टर करण्यासाठी अल्ट्रा मेंबरेन वापरलेले आहे. या मेंबरेन चे आयुष्य हे ४००० लिटर पेक्षा जास्त पाणी फिल्टर करे पर्यंत आहे. केंट च्या या फिल्टर मध्ये वापरण्यात आलेले टॅंक हे चांगल्या प्रतीच्या फूड ग्रेड प्लॅस्टिकचे आहेत. या २० लिटर क्षमता असलेल्या फिल्टर ची किंमत २५४९ रुपये आहे.     

TTK Prestige Tattva 2.0, 16-Liter Water Purifier – ₹ 3,830

१६ लिटर क्षमता असलेला हा पाणी फिल्टर ३ वेगवेगळ्या स्टेज मध्ये पाणी फिल्टर करतो. हा फिल्टर तुम्ही घरात वापरल्यास बक्टेरिया मुक्त पाणी तुम्हाला मिळेल. ह्याच्या आकर्षक डिजाइन आणि काही उत्तम फीचर मुळे या फिल्टर ची किंमत या कॅटेगरी मधील इतर फिल्टर पेक्षा जास्त म्हणजे ३८३० रुपये आहे.   

इलेक्ट्रिक पाणी फिल्टर किंमत व संपूर्ण माहिती / Electric Water Filter Price

यांप्रकारच्या पाणी फिल्टर मध्ये आरओ, यूव्ही, यूएफ, टीडीएस यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी फिल्टर/ शुद्ध केले जाते. नॉन – इलेक्ट्रिक पाणी फिल्टर च्या तुलनेने हे फिल्टर अधिक फास्ट आणि शुद्ध पाणी देऊ शकतात. त्यामुळे ह्या कॅटेगरी मधील पाणी फिल्टर ची किंमत ही जास्त आहे. या विभागातील फिल्टर ची किंमत ही ४००० ते २४,००० रुपये या रेंज मध्ये आहे. चला तर मग पाहुया काही उत्कृष्ट इलेक्ट्रिक फिल्टर ची माहिती.

Aqua Grand+ Red Swift Ro+Uv+Uf+Tds With Latest Mineral Cartridges, 10 Ltrs Water Purifiers – ₹ 4,591

अॅक्वा ग्रँड कंपनीचा हा इलेक्ट्रिक पाणी फिल्टर असून, कंपनी कडून या फिल्टर वर १ वर्षाची वॉरंटी देखील देण्यात आलेली आहे. १ वर्षात जर फिल्टर मध्ये काही बिघाड झाला तर कंपनीचा माणूस तुमच्या घरी येऊन तो दुरुस्त करून देतो. बाहेरील बॉडी साठी प्लॅस्टिक मटेरियल वापरुन बनवलेल्या या फिल्टर ची किंमत या कॅटेगरी मधील इतर फिल्टर पेक्षा सर्वात कमी म्हणजे ४५९१ रुपये इतकी आहे.  

AQUA LIBRA WITH DEVICE Ro+UV+Uf+Tds Control, Water Purifier – ₹ 4,999

हा फिल्टर देखील अॅक्वा लिब्रा कंपनीचा असून १०० ते २००० टीडीएसच्या पाण्यासाठी हा पाणी फिल्टर वापरला जातो. या फिल्टर मध्ये आरओ + यूव्ही + यूएफ या फिल्टर करण्याचा स्टेजेस आहेत. ह्या फिल्टर ची किंमत ४९९९ रुपये आहे.

AQUAULTRA RO + UV + UF + TDS Water Purifier Filter – 15 Liters – ₹ 4,999

अॅक्वा अल्ट्रा कंपनीचा हा फिल्टर ३००० पर्यंत टीडीएस असलेल्या पाण्यासाठी देखील चालतो. इतर फिल्टर प्रमाणे ह्या फिल्टर मशीन मध्ये देखील आरओ,यूव्ही आणि यूएफ फिल्टर प्रणाली चा वापर करण्यात आलेला आहे. या फिल्टर ची किंमत ४९९९ रुपये इतकी असून ह्या किंमतीच्या इतर फिल्टर च्या तुलनेत हा जास्त टिकाऊ आणि ताकदवर आहे.   

Eureka Forbes Aquasure, Wall Mountable UV White 120 L/hr Water Purifier – ₹ 5,187

या फिल्टर मध्ये मिनिटाला २ लिटर इतके पाणी फिल्टर होते. फिल्टर करण्याचा वेग जारी चांगला असला तरी ह्या फिल्टर मध्ये एक त्रुटी आहे ती म्हणजे ह्याला फिल्टर केलेलं पाणी स्टोरेज करण्याची सोय दिलेली नाहीये.

तर या फिल्टर ची एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या मध्ये वोल्टेज स्टाबिलायजर देण्यात आलेले आहे, ज्यामुळे जारी तुमच्या घरातील वोल्टेज कमी जास्त झाले तरी फिल्टर मशीन ला त्याचा धोका होत नाही.या फिल्टर ची किंमत ५१८७ रुपये आहे.     

R.k. Aqua Fresh India Swift 12 ltrs 14 Stage Purification With Pre Filter Set   ₹ 5,299

१२ लिटर फिल्टर केलेलं पाणी स्टोरेज ची क्षमता असलेला हा आर.के.अॅक्वा फ्रेश इंडिया कंपनीचा फिल्टर आहे. या फिल्टर मध्ये १४ वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये पाणी फिल्टर होते. या फिल्टर सोबत एक पूर्व-फिल्टर आणि फिल्टर च्या सर्व फिटिंग अॅक्ससरीज मिळतील. या फिल्टरची किंमत ५२९९ रुपये आहे.  

Konvio Neer Amrit RO + UV + UF + TDS Adjuster Water Purifier – ₹ 6,499

३००० पर्यंत टीडीएस असलेले पाणी ह्या फिल्टर मध्ये फिल्टरेट होते. या फिल्टर वर देखील १ वर्षाची वॉरंटी असून, याच्या सोबत पूर्व फिल्टर आणि इंस्टॉलेशन साठी आवश्यक सर्व साहित्य मिळते. या फिल्टर ची किंमत ६४९९ रुपये आहे.  

Kent Ultra Wall-Mountable UV, 60 L/hr Water Purifier -₹ 6,550

केंट कंपनीच्या या पाणी फिल्टर वर कंपनी कडून फ्री इंस्टॉलेशन सोबतच १ वर्षाची वॉरंटी देखील देण्यात येते. या पाणी फिल्टर मशीन ची ताशी ६० लिटर पर्यंत पाणी फिल्टर करण्याची क्षमता आहे. या फिल्टर मध्ये फिल्टर केलेलं पाणी स्टोरेज ची सोय नाहीये. केंट हे या पाणी फिल्टर मधील अत्यंत नावाजलेली कंपनी असून त्यांचे हे प्रॉडक्ट विश्वसनीय आहे. या फिल्टर ची किंमत ६५५० रुपये आहे.  

KENT Maxx 7-Litres Wall Mountable UV + UF 60-Ltr/hr Water Purifier with detachable storage tank – ₹ 7,345

हा पाणी फिल्टर देखील वरील प्रमाणे केंट कंपनी चा असून ह्या मध्ये वरील फिल्टर च्या तुलनेत एक अधिक गोष्ट दिलेली आहे. ती म्हणजे या मशीन ला फिल्टर केलेले पाणी स्टोर करून ठेवण्यासाठी ७ लिटर चा टॅंक दिलेला आहे.या फिल्टर मशीन मध्ये यूव्ही आणि यूएफ ह्या प्रणाली द्वारे पाणी फिल्टर केले जाते. या फिल्टर वर देखील १ वर्षाची वॉरंटी असून याची किंमत ७३४५ रुपये आहे.  

Havells Active Plus UV Water Purifier  –  ₹ 7,490

इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये नावाजलेली कंपनी म्हणून हॅवेल्स कंपनीला ओळखले जाते.या फिल्टर मध्ये ४ विविध स्टेजेस मध्ये पाणी फिल्टर होत असून या मध्ये डबल यूव्ही आणि यूएफ प्युरीफिकेशन होते. या पाणी फिल्टर देखील कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते. हॅवेल्स कंपनीच्या या फिल्टर ची किंमत ७४९० रुपये आहे.  

KONVIO NEER RO+UV+TDS Water Purifier (8 Liters) -₹ 7,499

८ लिटर फिल्टर केलेले पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेला हा पाणी फिल्टर ३००० पर्यंत टीडीएस असलेल्या पाण्याला फिल्टर करू शकतो. या फिल्टर सोबत तुम्हाला फ्री मध्ये १ पूर्व फिल्टर आणि इंस्टॉलेशन टूल किट मिळते. या फिल्टर वर देखील १ वर्षाची वॉरंटी असून याची किंमत ७४९९ रुपये आहे.  

AquaSure (RO+UV+MTDS) 7L Water Purifier,6 Stages of Purification – ₹ 8,999

उत्तम प्रतीचे एलईडी सूचना दर्शक असलेला हा पाणी फिल्टर असून, या मध्ये फिल्टर केलेले पाणी साठवण्यासाठी ७ लिटर चा स्टोरेज टॅंक दिलेला आहे. २०० ते २००० टीडीएस पर्यंतच्या पाण्यासाठी हा फिल्टर उपयुक्त आहे. या पाणी फिल्टर मशीन मध्ये आरओ, यूव्ही, आणि एमटीडीएस प्युरीफिकेशन सिस्टम वापरलेले आहे. या फिल्टर वर कंपनी तर्फे १ वर्षाची वॉरंटी मिळते व याची किंमत ८९९९ रुपये आहे.    

Faber Casper RO + UV + MAT, 10 Liters, 7 Stage Mineral Water Purifier –  ₹ 9,800

तासाला १३.५ लिटर पाणी फिल्टर करण्याची क्षमता असलेली ही पाणी फिल्टर मशीन २५०० पर्यंत टीडीएस असलेले पाणी फिल्टर करू शकते. याची फिल्टर केलेले पाणी साठवण्याची क्षमता १० लिटर इतकी आहे. १० लिटरचा स्टोरेज टॅंक फुल भरल्या नंतर पॉवर ऑटोमॅटिकली बंद करते. या फिल्टर ची किंमत ९८०० रुपये आहे.     

Havells Max Alkaline 7-Liter RO+UV Water Purifier -₹ 12,999

७ विविध स्टेजेस मध्ये पाणी शुद्ध करणार्‍या या फिल्टरला शुद्ध केलेले पाणी साठवण्यासाठी ७ लिटर चा टॅंक दिलेला आहे. या फिल्टर देखील १ वर्षाची वॉरंटी असून याची किंमत १२,९९९ रुपये आहे.   

Faber Altroz (RO+UV+UF+MAT) –  ₹ 14,488

आरओ, यूव्ही, यूएफ, एमएटी,मिनरल फिल्टर यांसारख्या प्युरीफिकेशन च्या सर्व पद्धतीने परिपूर्ण असा हा पाणी फिल्टर असून, ताशी १३.५ लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. यात फिल्टर केलेले पाणी साठवण्यासाठी १० लिटर चा टॅंक देण्यात आलेला आहे. पाण्याचा टीडीएस ३००० पर्यंत असल्यास हा फिल्टर तुम्ही वापरू शकता. या फिल्टर ची किंमत १४,४४८ रुपये आहे.   

Kent – 11076 New Grand 8-Litres Wall-Mountable RO + UV+ UF + TDS, 20 litre/hr Water Purifier  –  ₹ 15,299

अत्याधुनिक फीचर असलेला केंट कंपनी चा हा पाणी फिल्टर ताशी तब्बल २० लिटर पाणी फिल्टर करू शकतो. या फिल्टर मशीन ला शुद्ध केलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी ८ लिटरचा स्टोरेज टॅंक देण्यात आलेला आहे. केंट च्या या सर्वात शक्तीशाली अशा पाणी फिल्टर वर कंपनी कडून १ वर्षाच्या वॉरंटी सोबतच ३ वर्षासाठी फ्री मध्ये सर्विस देण्यात येते. या फिल्टर मशीन ची किंमत १५,२९९ रुपये आहे.  

A.O.Smith Z2+ Under The Counter RO+MIN-TECH, 5 Litre Water Purifier  –  ₹ 17,070

पीएच बॅलेन्स करण्याच्या आधुनिक फीचर सह हा फिल्टर ३००० – ३५०० टीडीएस असलेल्या पाण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. या पाणी फिल्टर वर १ ते २ वर्षाची वॉरंटी कंपनी कडून देण्यात येते. जर तुमच्या घरातील पाण्याचा टीडीएस २००० च्या आत असेल तर कंपनी कडून २ वर्षाची वॉरंटी मिळते. आणि जर पाण्याचा टीडीएस २००० पेक्षा जास्त असेल तर १ वर्षाची वॉरंटी मिळते. या फिल्टर मशीन ची किंमत १७,०७० रुपये आहे.  

HUL Pureit Copper+ Mineral RO + UV + MF 7 stage Table top / Wall Mountable, 8 litres Water Purifier  – ₹ 21,490

२००० पर्यंत टीडीएस असलेल्या पाण्यासाठी उपयुक्त असा हा पाणी फिल्टर ८ लिटर च्या स्टोरेज टॅंक सह येतो. याची किंमत आणि फीचर ची सांगड घालायची म्हंटली तर किंमत जरा जास्त होते. या फिल्टर वर कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते. याची किंमत २१,४९० रुपये आहे.  

AO Smith Z9 Green RO, 10 Litre Wall Mountable, Table Top RO+SCMT Black 10Litre Water Purifier – ₹ 23,799

८ विविध स्टेज मध्ये पाणी प्युरीफिकेशन करणारा हा पाणी फिल्टर असून या मध्ये आरओ, एससीएमटी या आधुनिक फिल्टरेशन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. २००० पर्यंत टीडीएस असलेल्या पाण्यासाठी हा फिल्टर उपयुक्त असून या फिल्टर वर कंपनी कडून १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते. या फिल्टर ची किंमत २३,७९९ रुपये आहे.   

तात्पर्य

वरील सर्व फिल्टर हे घरगुती वापरासाठी उत्तम असून,टिकाऊ देखील आहेत. तुम्ही तुमचा वापर किती आहे, म्हणजेच कुटुंब संख्या किती आहे त्यानुसार पाणी फिल्टर घेऊ शकता. तसेच वरील फिल्टर पैकी इलेक्ट्रिक पाणी फिल्टर हे तुम्ही तुमच्या ऑफिसच्या वापरासाठी देखील घेऊ शकता. यातील एखाद्या फिल्टर विषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा खरेदी कराची असेल तर फोटो खालील “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच जर आमच्यासाठी आपल्या काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

2 thoughts on “पाणी फिल्टर किंमत | पाणी फिल्टर मशीन सर्व माहिती व किंमत”

  1. राजेश राव

    मला वॉटर प्युरिफायर विक्रिरी साठी काही मार्गदर्शन हवे आहे आपला कॉन्टॅक्ट मो नंबर मिळेल का

Comments are closed.

Scroll to Top