मामु चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय? >> महाराष्ट्रा सह देशात भाजप चे सरकार 2014 साली आले त्यावेळी भाजपने म्हणजेच त्यांच्या IT सेल ने काँग्रेस आणि इतर पक्ष्याचा अनेक नेत्यांना कश्या पद्धतीने ट्रोल केले होते हे आपल्याला सांगायची गरज नाही आपण सर्व जण हे जाणता. आता भाजपचे हे डिजिटल मार्केटिंग चे तंत्र भाजपच्याच अंगाशी […]