हार्वर्ड यूनिवर्सिटी फ्री कोर्स

हार्वर्ड विद्यापीठात करा फ्री मध्ये ९० कोर्सेस (Online Courses)

हार्वर्ड विद्यापीठ देत आहे ९० कोर्स फ्री मध्ये. घरबसल्या करा ऑनलाइन कोर्स तो पण हार्वर्ड विद्यापीठातून. कोरोना विषाणू धोका आपल्या देश्या बरोबरच सर्व जगभर वाढत आहे.सर्व देश्यांची सरकारे आप आपल्या देशातील लोकांना घरी राहा,बाहेर पडू नका असे आव्हान करत आहे. याच दरम्यान बऱ्याच कंपन्या वर्क फ्रॉम होम चा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. तर बऱ्याच …

हार्वर्ड विद्यापीठात करा फ्री मध्ये ९० कोर्सेस (Online Courses) Read More »