ajit pawar
राजकारण

अजित पवार एक शेतकरी :- शेतकरी असाच असतो हळवा.

अजित पवार एक शेतकरी>>आज अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला असा सुर सर्व प्रसार माध्यमातून आवळला जात आहे. आणि दिवस भर नाही नाही ते कयास लाऊन ही मंडळी मोकळी झाली होती असो आता तो राजीनाम्याचा विषय पूर्ण संपलेला आहे. परंतु आज अजित पवार हे त्यांच्या पत्रकार परिषदे मध्ये भावुक झाले आणि ते जे काही बोलले […]