Comments on: शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार

By: Bajirao pawar
प्रसृतच्या लेखकांनी मांडलेले विचार आतीषय स्तुत्य आहेत. मी माझ्यापरीने  त्यात थोडी भर घालण्याचा प्रयत्न करतो. बघुया साहेबांची बदनामी कमी होण्याच्या कमी त्याचा काय उपयोग होतो का?

गोष्ट 1991 ते 95 chya काळातील. नुकत्याच त्या वेळी झालेल्या निवडूका मध्ये केंद्रात पहिल्यांदाच विक्रमी बहुमताने निवडून येवून (तसे ते नेहमीच येतात) सन्माननीय   नरसिंहराव gvmt मध्ये साहेब defence मिनिस्टर होते. तेवढ्यात बाबरी मस्जिद पडल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर दंगली उसल्या त्याची सर्वात ज्यास्ता झळ बॉम्ब स्फोटाच्या रूपाने मुंबईला लागली. त्या वेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यां विरोधात गाहजब होवून त्यांना कामाची धावपळ झेपेनाशी झाल्या मूळे त्यांना बदलण्याचा विचार झाला तेव्हां सर्व प्रथम साहेबांच नाव समोर येवून त्यांना महाराष्ट्र त cm म्हणून पाठवलं गेलं. (कदाचित तो त्यावेळच्या घाणेरड्या राजकारणाचा भाग आसेल नसेल ते बाजूला ट्टेवू) साहेबांनी ह्यातील कोठल्याही नकारात्मक बाबीकडे न पाहता हे आव्हान म्हणून स्वीकारून रात्रंदिवस झगडून मुंबई आठाच दिवसात पूर्वपदावर आणून हम हैं ना च्या आविर्भावात जनते मध्छे प्रचंड आत्मविश्वास जागृत केला. Kevadh हे हिमालया येवढं achievement. ह्याचआ कसल्याही प्रकारच खाजगीत देखील appreciation विरोधकां कडून  केल्याचं आजुन तरी ऐकिवात नाही. उलट मुंडे/ खैरनार साहेबां च्य गौंगणी बोंब उठवली  ज्यांनी bomspot घडवून आणला ते d company साहेबांचे हस्तक आहेत. मग गडिभर पुरावे ििििििििििििििििििििििििििििि

(परंतु हे इथ आवर्जून नमूद केलं पाहिजे नंतरच्या काळात खैरनार सहिबानी गुजराती आसपास/चित्रलेखा ह्या मासिकातील मुलाखतीत जाहीर माफी मागून साहेबांनी त्यांचावर आड वळणानी देखील कधीही ह्या प्रकरणात  दबाव आणण्याचं प्रयत्न केला नसल्या बद्दल आभार मानले व साहेब कसे महाराष्ट्राचे महान नेते आहेत आशाप्रकरचे वक्तव्य केले ह्यातच सर्व काही आले). आज पर्यंत हे कोणीही पुराव्यानिशी सिद्ध करू शकले नाही.  किती सरकारे आली आणि गेली. पण साहेबांचं आपलं हाती चले आपणी चाल भूमिका. ह्या सगळ्याचा परिणाम साहेबांची प्रतिमा जबरदस्त मली न  होण्यात झाला. कारण विषयांनी विषय वाढत जाऊन राज्याचं नुकसान व्हायल नको म्हणून धीर गंभीरतेने साहेबांनी हे सर्व आरोप  खोदून न काढता पोटात घातले आसवेत.पण ह्या सर्व कट कारस्थानामुळे  साहेब पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोसो दूर फेकले गेले ते आत्ता पर्यंत.  हे त्याच वैयक्तिक व  महाराष्ट्राचे सर्वात मोठे नुकसान झाले आसो.

आजुन ऐक विश्लेषण करू व थांबुया

हे सर्व 95  निवडूनिकी साठी चाललं होत हे ओघानच आल.

95  निवडणुकीत साहेबांच्या पक्षाचा पराभव झाला त्यांच्याच नेतृत्व खाली .  साहेबाना थोडा सेट बॅक झाला पण घाबरतील ते साहेब कसले.  हे सर्व रामायण महाभात होवून ही पुढचं सरकार स्थापनेला विरोधी पक्षांना साहेबांनी कुठल्या तरी पोटनियम ची पळवाट काढून सर्वतोपरी साहाह्या केले आणि मुं डे साहेबाना उप मुख्यमंत्री करण्यामध्ये कसलीही आड काठी येऊ दिली नाही. केवढं हे क्रौर्य. हे फक्त असामान्य माणूसच करू शकतो. (ज्यांनी त्यांना सर्वतोपरी संपवण्याचा प्रयत्न केला त्यालात्याच्या हक्क मिळवून देणे.

साहेबांचं mind वाचन त स खूपच कठीण आहे. ह्याच्यवर पुन्हा केव्हा तरी

टीकाकारांनी ती करण्या आधी पुन्हा पुन्हा विचार करावा.

By: Dilip satkar
मी

साहेबांच्या विचाराचां

माझा जाणता राजा

By: Kailas Ubhe
खरच पवार लोकांना कळलेच नाहित, कोणी भावनिक मुद्यांवर कित्येक लोकांनी पक्ष उभे केले, कोणी वंश परंपरेने नेते झाले , कोणी जातीचे, कोणी धर्माचे, कोणी भाषेचे राजकारण केले पण पवारांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले, जेव्हा मुख्यमंत्रि तेव्हा संपुर्ण महाराट्राचा विचार आणि कृृृषिमंत्री असताना संपुर्ण देशाचा विचार, नाहितर आपआपल्या राज्याचा विचार करणारे अनेक नेते आपण पहात आलोय आणी पहात आहोत

By: प्रशांत काळे
आम्ही साहेबांच्या विचाराचे वारसदार

By: Rajendra Dhuke
Nice I read above comment then I understood sharad Pawar .sharad Pawar is very intelligent and clever man. So I proud of you

By: Swanusha sonawane
The Great personality ‘’SHARAD  PAWAR’’ I appreciate