मोबाइल घड्याळ किंमत
टेक्नॉलॉजी

मोबाईल घड्याळ किंमत | स्क्रीन टच घड्याळ | स्मार्ट वॉच किंमत व संपुर्ण माहिती

मोबाईल घड्याळ किंमत | स्क्रीन टच घड्याळ | स्मार्ट वॉच किंमत व संपुर्ण माहिती >> घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्यासाठी असते हा समज आता खोटा ठरत आहे. कारण आता तुमचे घड्याळ तुम्हाला आलेला फोन, मेसेज देखील दाखवते. त्याच बरोबर फोन आल्यावर तुम्ही फोन सायलंट किंवा रीजेक्ट देखील करू शकता हो हे सर्व तुम्ही तुमच्या घड्याळा वरून करू शकता.

हल्लीच्या या धावपळीच्या जीवनात ह्या मोबाईल घड्याळाची/स्क्रीन टच घड्याळ ची गरज ही आहेच. जर तुम्ही लोकल मधून किंवा बस मधून प्रवास करत असाल आणि प्रचंड गर्दी असेल आणि तुमचा फोन वाजला तर तुम्ही खिशातला मोबाईल वरती न काढता ह्या मोबाईल घड्याळाचा / स्क्रीन टच घड्याळाचा उपयोग करून फोन हाताळू शकता. गर्दीच्या ठिकाणी ह्या स्क्रीन टच घड्याळाचा उपयोग तर होतोच पण त्याच बरोबर आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्याचा आनंद ही वेगळाच.

अशाच काही चांगल्या क्वालिटीच्या आणि उत्तम अशा स्क्रीन टच घड्याळ / मोबाईल घड्याळ किंमत व माहिती ह्या लेखात देण्याचा हा प्रयत्न. चला तर मग बघूयात काही उत्कृष्ट मोबाईल घड्याळांची किंमत.

मोबाईल घड्याळ किंमत | स्क्रीन टच घड्याळ | स्मार्ट वॉच ची किंमत व सर्व इत्यंभूत माहिती     

या लेखाच्या सुरवातीला काही स्वस्त किंमत असलेले घड्याळ व त्यांची खासियत दाखवत आहोत. त्यानंतर काही नावाजलेल्या ब्रॅंड ची स्क्रीन टच घड्याळे / मोबाईल घड्याळे दिलेली आहेत. बघा या मधील तुम्हाला कोणते आवडते ते.  

मोबाईल घड्याळ / स्क्रीन टच घड्याळ किंमत – ४०० ते १००० रुपये

या कॅटेगरी मधील स्क्रीन टच घड्याळ ही कमी किंमतीत चांगल्या फीचर सह टिकाऊ आहेत. या मोबाईल घड्याळांमध्ये कॉलिंग फंक्शन बरोबरच आपण मेसेज पाठवू आणि मिळवू देखील शकता. ही घड्याळे लवचिक आणि घन सिलिकॉन पट्ट्यासह येत असून वॉटरप्रूफ देखील आहेत.हे मोबाईल घड्याळ एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि इतर संदेश देखील दाखवते.

या कॅटेगरी मधील काही मोबाईल घड्याळांची खासियत म्हणजे हे घड्याळ रक्तदाब, हृदय गती, रक्त ऑक्सिजन मोजमाप आणि झोपेचे परीक्षण करते. या घड्याळात वास्तविक वेळेस तुमची हृदय गती स्वयंचलितपणे आणि सतत ट्रॅक करते.    

SBA A003 M4 Plus Bluetooth Wireless Smart Fitness Band for Boys/Men/Kids/Women ₹ 456

Digibuff M4 Plus Bluetooth Wireless Smart Fitness Band for Boys/Men/Kids/Women   ₹ 489

TRUEBLUE V8 Smart Watch Bluetooth Smartwatch Compatible with All Mobile Phones   ₹ 998

स्क्रीन टच घड्याळ / मोबाईल घड्याळ किंमत – १००० ते ३००० रुपये

या कॅटेगरी मधील स्क्रीन टच घड्याळ हे किंमतीने थोडे महाग वाटत असले तरी यांच्या मध्ये आधुनिक फीचर उपलब्ध आहेत. व हे घड्याळ कोणत्याही मोबाईल ला सहजतेने कनेक्ट होतात. वापरण्यास सोपे व जास्त आकर्षक डिजाइन मुळे या श्रेणी मधील मोबाईल घड्याळ किंमत जास्त आहे.

Drumstone Series Smart Smartwatch with Calling Functions & Smart Bluetooth Speakers   ₹ 1,139

Mobile Link Anti-Lost Touch Screen Bluetooth Smart Watch with Camera, Sim Card Slot, for Kids Men Women ₹ 1,495

Drumstone Series Smart Watch with Calling Functions & Mobile Telescope Lens   ₹ 1,559

Suprico Unisex Magic Curved Fit Pro Bluetooth 4G Sim Card Support Touch Screen Smartwatch   ₹ 1,669

Jiyanshi High quality smart calling Bluetooth Smartwatch | Calling Facility | Anti Lost Function | Video Recording  ₹ 2,199

Sekyo Smart GPS Watch with 3G SIM, Mobile Tracking, SOS, Calling Function for Kids Safety  ₹ 2,249

Noise Colorfit Pro 2 Full Touch Control Smart Watch ₹ 2,999

तात्पर्य

वरील सर्व मोबाईल घड्याळ / स्क्रीन टच घड्याळ / स्मार्ट वॉच हे उत्तम क्वालिटीचे असून हे टिकाऊ आहेत. आधुनिक फीचर असलेल्या या सर्व स्मार्ट वॉच ची किंमत तुम्हाला या लेखात सांगितली आहे. वरील पैकी कोणतेही मोबाईल घड्याळ तुम्हाला आवडले असेल आणि खरेदी करायचे असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

स्क्रीन टच घड्याळ ची किंमत किती आहे ?

स्क्रीन टच घड्याळ ची किंमत तुमच्या घेण्यावर आहे, कमीतकमी ४०० रुपया पासून ते १०,००० पर्यंत. कमी किंमतीच्या घड्याळात आणि जास्त किंमतीच्या घड्याळात काही फीचर च फरक आहे. तसेच मोठ्या नामांकित कंपन्यांचे घड्याळ हे जास्त किंमतीला आहेत. तुम्ही जर मॉर्निंग वॉक किंवा सायकलिंग करत असाल तर तुम्हाला स्क्रीन टच घड्याळ हे घेतलेच पाहिजे कारण तसा ट्रेंड च आहे हल्ली. वरील लेखामध्ये ४०० रुपया पासून ते ३००० रुपये किंमती पर्यंतचे स्क्रीन टच घड्याळ दिलेले आहेत,बघा तुम्हाला कोणते आवडते ते.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि जर काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Books (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (16) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (15) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *