सर्व प्रकारचे अर्ज
माहिती

सर्व प्रकारचे अर्ज | झेरॉक्स सेंटर साठी लागणारे सर्व मराठी अर्ज

Advertisement

सर्व प्रकारचे अर्ज | सर्व मराठी अर्ज (Sarv Prakarche Arj / Marathi Arj) >> 🖥️ 🖥️ 👉🏻 महाराष्ट्र मधील सर्व दुकानदारांसाठी मराठी मध्ये 👉🏻सर्व प्रकारचे अर्ज एकूण जवळ जवळ ३०० शासकीय अर्ज / प्रमाणपत्रे pdf मध्ये आम्ही देत आहोत. आणि त्याच बरोबर केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शेतकरी योजनांची एक pdf 📗पुस्तक देत आहोत ज्यात सर्व शेतकरी योजना आहेत. ग्रामीण भागातील ऑनलाइन सेंटरच्या व्यवसायासाठी देखील हे सर्व प्रकारचे अर्ज / फॉर्म उपयोगी आहेत.

सर्व प्रकारचे अर्ज खालील प्रमाणे विविध विभागातील असतील

आरटीओ,
बँक,
ग्रामपंचायत ,
शाळा ,
तहसील,

इतर कार्यालयीन मध्ये उपयोगी पडणारे असे सर्व प्रकारचे अर्ज / प्रमाणपत्रे / फॉर्म pdf व word मध्ये.

Advertisement

अर्ज यादी

🗒️ रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे.
🗒️ रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचे.
🗒️ सामाईक पैसे उचण्यासाठी वारसा फॉर्म.
🗒️ उत्पन्नाचा फॉर्म तहसीलचा.
🗒️ पीक पेरा स्वयंघोषणापत्रक.
🗒️ खरीप – रब्बी पीक विमा फॉर्म.
🗒️ लग्नाचा बायोडेटा रिजुम.
🗒️ शैक्षणिक रिजुम.
🗒️ विवाह नोंदणी फॉर्म.
🗒️ जन्म नोंदणी फॉर्म.
🗒️ मृत्यू नोंदणी फॉर्म.
🗒️ शौचालय फॉर्म.
🗒️ स्वयंमघोषणा फॉर्म.
🗒️ राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म.
🗒️ नवीन राशन कार्ड घेण्यासाठी फॉर्म.
🗒️ शेत पान्याखाली असल्याचा फॉर्म.
🗒️ अल्पभूधारक फॉर्म.
🗒️ भूमिहीन फॉर्म.
🗒️ रमाई घरकुल फॉर्म.
🗒️ प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड फॉर्म.
🗒️ मतदान कार्ड नवीन नोंदणी फॉर्म.
🗒️ मतदान कार्ड दुरुस्ती/ हरवले ला फॉर्म.
🗒️ नवीन आधार कार्ड नोंदणी फॉर्म.
🗒️ आधार कार्ड दुरुस्ती/अपडेट फॉर्म.
🗒️ धवनिक्षेपक वापरासाठी अर्ज.
🗒️ मनरेगा सिंचन विहीर अर्ज.
🗒️ ग्रामविद्युत व्यवस्थापनासाठी अर्ज.
🗒️ दारीद्रेरेषेखालील फॉर्म.
🗒️ कच्चे घर असल्याचा फॉर्म.
🗒️ जातीचा फॉर्म तहसील.
🗒️ जातीचा फॉर्म ग्रामपंचायत.
🗒️ ग्रामपंचायत जॉब नंबर मिळणे बाबत अर्ज.
🗒️ ना हरकत प्रमाणपत्र.
🗒️ दारीद्रे रेषेचा फॉर्म.
🗒️ निराधार फॉर्म.
🗒️ अपंग असल्याचा फॉर्म.
🗒️ ग्रामपंचायत नमुना – ८ फॉर्म.
🗒️ आर्थिक योजनेचा लाभ फॉर्म.
🗒️ थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
🗒️ आरोग्यविषयी योजनेचा लाभ अर्ज.
🗒️ ईबीसी फॉर्म.
🗒️ लोकसेवा अर्ज.
🗒️ चारित्र प्रमाणपत्र.
🗒️ अटल पेन्शन योजना फॉर्म.
🗒️ एटीएम अर्ज.
🗒️ बँक खाते क्रमांक ला आधार कार्ड जोडणे फॉर्म.
🗒️ बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणे फॉर्म.
🗒️ शाळेचे बोनाफाईड.
🗒️ निर्गम उतारा फॉर्म.
🗒️ विभक्त कुटुंब प्रमाणपत्र.
🗒️ परिस्थिष्ठनुसार बांधकाम परवानगी अर्ज.
🗒️ विद्युत पुरवठा घरगुती जोडणी अर्ज.
🗒️ वारसा प्रमाणपत्र.
🗒️ विद्युत पुरवठा शेती जोडणी अर्ज.
🗒️ राशन कार्ड नसल्याचा फॉर्म.
🗒️ शौचालय न घेतल्याबाबत अर्ज.
🗒️ पीक नुकसान सूचना फॉर्म.
🗒️ पीक विम्यासाठी सामाईक संमती पत्र.
🗒️ शासकीय दाखले माहिती पुस्तिका.
🗒️ सरकारी शौचालय असल्याचा दाखला.
🗒️ शैक्षणिक योजनेचा लाभ अर्ज.
🗒️ फेरफार अर्ज.
🗒️ खासरा प्रमाणपत्रसाठी अर्ज.
🗒️ बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज.
🗒️ मीटर नावात बदल साठी अर्ज.
🗒️ बँकेतील पैसे दुसऱ्या खात्यावर चुकून गेलेत ते परत मिळवण्यासाठी अर्ज.
🗒️ एटीएम पासवर्ड विसरला , नवीन पासवर्ड साठी अर्ज.
🗒️ नॉन क्रिमिलिअर फॉर्म.
🗒️ राष्ट्रीयता प्रमाणपत्र साठी फॉर्म.
🗒️ प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म.
🗒️ सरकारी योजनांचा लाभ न घेतल्याबाबत प्रमाणपत्र.
🗒️ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये अर्ज.
🗒️ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १९(३) अन्वये करायचे दुसरे अर्ज.

Advertisement

🗒️ आपल्या भागातील टोल नाक्याची माहिती अर्ज.
🗒️ अनुदानित शाळा, आश्रमशाळा माहिती मागविण्यासाठी अर्ज.
🗒️ रेशन दुकानांची स्थिती तपासण्यासाठी माहिती अधिकाराचा नमुना अर्ज.
🗒️ आमदार विकास निधीचा विकास हिशेब तपासण्यासाठीचा माहिती अधिकारीचा नमुना अर्ज.
🗒️ वजन मापे कार्यालयातील घडामोडीची माहिती घेण्यासाठी नमुना अर्ज.
🗒️ सोनोग्राफी सेंटरची माहितीच्या अधिकारात मागवायची माहिती अर्ज.
🗒️ बालकामगारांची माहिती मागवण्यासाठी अर्ज.
🗒️ आपल्या भागातील गॅस, पेट्रोल, डिझेल साठा आणि वितरण विषयी माहिती अर्ज.
🗒️ आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आरटीओ चा उपयोग करा अर्ज.
🗒️इंधन माफिया व वितरण अधिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी आरटीओ चा उपयोग करा यासाठी एक अर्ज.
🗒️ एक्ससाईज चुकवणाऱ्या परमिट बार आणि विषय माहिती अर्ज.
🗒️ वाहनचोरी व त्यानंतरच्या कार्यवाईच्या माहितीसाठी आरटीओ चा उपयोग करा, एक नमुना अर्ज.
🗒️ चारित्र प्रमाणमात्र.
🗒️ मिठाई व अन्नपदार्थ विक्रीची माहिती विचारण्यासाठी नमुना अर्ज.
🗒️ ग्रामपंचायत विकासकामांची तपासणीसाठी अर्ज.
🗒️ तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यलयातील सेतू सुविधांची तपासणी एक अर्ज.
🗒️ गावातील दारीद्रेरेषेखील कुटुंबाची व मिळालेल्या मदतीची माहिती मागविण्यासाठी एक अर्ज.
🗒️ शेती मोजण्याचा अर्ज.
🗒️ महाऑनलाईन चे फॉर्मस.
🗒️ शासकीय / पालिका रुग्णालयातील औषधी तपासण्यासाठी एक अर्ज.
🗒️ सरकारी कार्यालायत वाहनाचा वापर व गैरवापर माहीतीसाठी साठी एक अर्ज.
🗒️ वृक्षांची माहिती मागवण्यासाठी एक अर्ज.
🗒भारतीय स्टेट बँक,
महाराष्ट्र ग्रामीण बँक,
बँक ऑफ बडोदा,
युनियन बँक,
आयसीआय बँक,
एचडीएफसी बँक,
ऍक्सिस बँक,
सेंट्रल बँक,
युको बँक,
देना बँक,
पंजाब नॅशनल बँक,
बँक ऑफ महाराष्ट्र.
या व राष्ट्रीयकृत बँके विषयी चे सर्व प्रकारचे अर्ज / फॉर्म मिळतील.

Advertisement

🗒️ सिंचनाखाली शेती असल्याचे व नसल्याचे प्रमाणपत्र.
🗒️ शेती विहीर असल्याचे व नसल्याचे प्रमाणपत्र.
🗒️ जमिनीबाबत चतु:सीमा मोजण्याबाबत अर्ज.
🗒️ हयात असल्याबाबत प्रमाणपत्र.
🗒️ शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणपत्र.
🗒️ अल्पभूधारक शेती असल्याबाबत स्वयंघोषणपत्र.
🗒️ शेती ५०० फूट अंतरावर अन्य सुरू विहीर नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.
🗒️ विहिरीपासून ५ फुटच्या आत विद्युत पुरवठा उपलब्ध असल्याबाबत स्वयंघोषणापत्र.
🗒️ शेती किती आहे ते मोजण्यासाठी लागणारा अर्ज.

👆 अशा सर्व प्रकारचे अर्ज एकूण 300 प्रकारचे अत्यंत उपयोगी मराठी अर्ज / प्रमाणपत्रे / फॉर्मस आपणास Pdf व वर्ड मध्ये मिळतील जे तुम्हाला फार उपयोगी पडतील. आपण या द्वारे आपण आपला व्यवसाय वाढून चांगले पैसे कमवू शकता.

Advertisement

👉🏻 अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला या नंबर वर व्हाट्सअपच करा 👉 9172582673

सर्व प्रकारचे अर्ज डाऊनलोड

वरील यादी प्रमाणे सर्व प्रकारचे अर्ज डाऊनलोड करून ठेवण्यासाठी खाली दिलेल्या ” ३०० मराठी अर्ज ” या बटन वर क्लिक करा.

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज नमुना,ग्रामपंचायत निवडणूक साठी लागणारे हमीपत्र व अधिनियम पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आपण ग्रामपंचायत निवडणूक अर्ज नमुना,ग्रामपंचायत निवडणूक साठी लागणारे हमीपत्र, अधिनियम पुस्तिका, RO Handbook, ईव्हीएम माहिती पुस्तिका व बरेच काही माहिती पुस्तके डाऊनलोड करू शकता.

Advertisement

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत