पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे / पासपोर्ट हेल्पलाइन नंबर / पासपोर्ट स्टेटस / पासपोर्ट नूतनीकरण

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे / पासपोर्ट हेल्पलाइन नंबर / पासपोर्ट स्टेटस / पासपोर्ट नूतनीकरण >> विमान सेवा जगात सर्वात वेगवान सेवा अथवा जलद प्रवास मानला जातो, त्यांचा वेग सरासरी 800 ते 100 किमी प्रती ताशी वेग असल्याने  आपल्याला देश विदेशामध्ये प्रवास करता येतो. शिवाय देशाला मोठया प्रमाणात आर्थिक फायदा होतो, दरवर्षी विदेशातून परदेशी लोक भारतीय संस्क्रती चा अभ्यास करण्यासाठी येत असतात. तसेच विदेशातून ब-याच कंपन्या भारतात व्यापार करण्यासाठी उत्सूक असतात यामुळे देशात मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होतो.

विमान सेवा ही देशातविदेशात उपलब्ध आहे, देशात प्रवास करत असतांना आपल्याला पासपोर्टची आवश्यकता नसते, परंतु विदेशात प्रवास करत असतांना आपल्याला पासपोर्ट ची आवश्यकता लागते. विसाव्या शतकाचा विचार केला तर विदेशात प्रवास करण-यांची संख्या खपूच कमी होती, परंतु 21 व्या शतकात विदेशात प्रवास करणा-यांची संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाल्याची आपल्या दिसत आहे. एका देशामधून दुस-या देशांमध्ये विमानाच्या सहाय्याने येणे जाणे करण्यासाठी आपल्याला पासपोर्ट ची आवश्यकता असते. चला तर मग आज आपण पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे  व पासपोर्ट संदर्भात इतर माहिती जाणून घेऊयात.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे,पासपोर्ट हेल्पलाइन नंबर व अटी (Passport kadhanyasathi lagnari kagatpatre/passport helpline number)

विदेशात प्रवास करण्यासाठी आपल्याला पासपोर्टची आवश्यकता असते. साधारण ५ ते १० वर्षापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी आपल्याला खूप मानसिक त्रासातून जावे लागत होते, परंतू आता ऑनलाईनच्या सहाय्याने पासपोर्ट काढण्याची सुविधा सुलभ करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा मानसिक व आर्थिक त्रास होऊ नये, व सर्वसामान्य नागरिकांना पण विमान सेवेचा लाभ घेता यावा.

नवीन पासपोर्ट नोंदवण्यापूर्वी किंवा पासपोर्ट नूतनीकरण करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट बनविण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून पासपोर्ट काढतांना कोणत्याही प्रकारची अडचणी व कागदांची त्रुटी आढळू नये व लवकरात लवकर पासपोर्ट निघावा.

18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे भारतीय नागरीक पासपोर्ट काढू शकतात.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे / पासपोर्ट हेल्पलाइन नंबर
पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

पत्याचा पुरावा

पासपोर्टच्या अर्जासाठी पुढील कागदपत्रे पत्याचा पुरावा म्हणून सादर करता येतील.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अर्जदारांची उपस्थित पत्याचा पुरावा केवळ तो किंवा ती अल्प कालावधीसाठी तिथे राहत असेल तरच सादर करावा, सर्व कागदपत्रे योग्य पत्ता असलयास स्वीकार्य आहेत.

जन्मतारीख पुरावा

पासपोर्टच्या अर्जासाठी खालीलपैकी कोणतेही कागदपत्र जन्म तारखेचा पुरावा म्हणून सादर करता येईल.

  • जन्म प्रमाणापत्र जे जन्म व म्रत्यू निबंधकाव्दारे दिले जाते किंवा ते महानगरपालिका किंवा इतर कोणत्याही विहित प्राधीकरणव्दारे जारी केलेले असू शकते.
  • शाळेतर्फे देण्यात आलेला हस्तांरण किंवा शाळा सोडल्याचा दाखला / प्रमाणपत्र अखेरचे शिक्षण घेतलेले आणि शैक्षणीक मंडळाव्दारे मान्यता प्राप्त आहे.
  • प्राप्तीकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड
  • आधार कार्ड – ई आधार
  • वाहन चालविण्याचा परवाना जो  संबधीत राज्य सरकारच्या परिवाहन विभागाने जारी केला आहे.
  • उमेदवाराच्या नावे जीवन वीमा पॉलीसी

जन्माचा पुरावा म्हणून सादर केलेल्या सर्व कागदपत्रामध्ये उमेदवारांचे नाव व तिची जन्‍मतारीख नमूद केलेली असावी हे विशेषतः आधार कार्ड पॅनकॉर्ड इत्यादीसाठी हे तपासून पहावे ज्यात जन्मतारीख स्पष्टपणे सूचीबध्द नाही.

पासपोर्ट हेल्पलाइन नंबर

पासपोर्ट संबंधीत काही माहिती अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण 1800-258-1800 या टोल फ्री नंबर वर संपर्क करून आपल्याला येणा-या अडचणी दूर करू शकता.

कॉल करण्याची वेळ :- स्व्यंचलित इंटरएक्टिव्टह व्हॉईस रिस्पॉन्स  24 तास सेवा उपलब्ध

हा फ्री क्रमांक जम्मु काश्मीर आणी ईशान्यकडील राज्यांसाठी तात्पुरता सुरू नाही.

तात्पर्य – पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

अशा प्रकारे आपण ऑनलाईन सुविधांचा वापर करून अगदी सहजपणे आपले पासपोर्ट काढू शकता व विदेशात प्रवास करू शकता. आपल्याला परदेश प्रवासासाठी आमच्या कडून शुभेच्छा.

पासपोर्ट साठी कोणते कागदपत्रे लागतात ?

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे :- १) पत्याचा पुरावा :- आधार कार्ड, वीज बील, गॅस कनेक्श्नचा पुरावा, दुरध्वनी किंवा मोबाईल बिल, पाणी बील,भाडे करार
२)जन्मतारीख पुरावा :- जन्म प्रमाणापत्र,शाळा सोडल्याचा दाखला,पॅन कार्ड,जीवन वीमा पॉलीसी इ.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top