ऑक्सिमीटर किंमत | ऑक्सिजन मीटर | ऑक्सिजन मोजायचे मशीन किंमत व संपूर्ण माहिती

ऑक्सिमीटर किंमत | ऑक्सिजन मीटर | ऑक्सिजन मोजायचे मशीन किंमत व संपूर्ण माहिती >> कोरोना विषाणू मुळे फक्त आपला भारत देश च नव्हे तर संपूर्ण जग त्रस्त आहे. अशा परिस्तिथित शेकडो शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत, परंतु लस सर्वांना मिळायला नाही म्हंटले तरी अजून काही दिवस लागू शकतात. तो पर्यंत तरी किमान आपल्याला आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहेच ना.

अनेक लोक हल्ली घाबरून कोरोनाची चाचणी करताना दिसतात, आणि अशा दिवसांमध्ये तुमच्या बरोबरच घरातील लहान मुलांना देखील सर्दी होऊ शकते.अशा परिस्तिथित लगेच घाबरून जाऊन बरेच जण कोरोनाची चाचणी करताना पाहायला मिळत आहेत.आणि खाजगी रुग्णालय अशा आपत्तीच्या काळात देखील अवास्तव बिल करून रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या सगळ्या परिस्तिथित आपण प्रत्येकाने घाबरून न जाता साधी सर्दी खोकला झाला तरी लगेच कोरोना चाचणी करणे गरजेचेच आहे पण तुम्हाला जर श्वसनाचा त्रास जाणवला तर आपण नक्कीच कोरोना ची चाचणी केली पाहिजे.

तुमच्या शरीरा तील रक्ता तील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर आपण कोरोना चाचणी केलीच पाहिजे, पण त्याच बरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजन देखील चेक केला पाहिजे. त्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळे कंपनीचे ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत त्याचा वापर करून तुम्ही घर बसल्या स्वतःची व घरच्यांची रक्तातील ऑक्सिजन लेवल तपासू शकता. असेच काही उत्कृष्ट ऑक्सिमीटर ची माहिती व किंमत तुम्हाला ह्या लेखा मध्ये मिळेल.

या ऑक्सिमीटर ची किंमत जाणून घेण्यापूर्वी आपण, ऑक्सिमीटर विषयी काही गरजेची माहिती बघूयात. अशा प्रकारचे ऑक्सिजन मोजायचे मशीन वापरल्यावर काय फायदे होतात ते आधी जाणून घेऊया.

ऑक्सिमीटर माहिती | ऑक्सिजन मोजायचे मशीन विषयी माहिती (Oximeter Information | Oxygen Measuring Machine Information)

  • हे ऑक्सिमीटर अचूक पल्स रेट दर्शवते, तसेच तुमच्या रक्तातील ऑक्सिजन किती आहे ते देखील दाखवतो.
  • याचा वापर लहान मुलांसाठी पल्स ऑक्सिमीटर म्हणून, तसेच प्रौढांसाठी रक्त ऑक्सिजन मॉनिटर म्हणून केला जाऊ शकतो.
  • विविध आकाराच्या बोटांसाठी हे वापरले जाऊ शकते.
  • या मशीन वर तुम्ही तुमचा ऑक्सिजन लेवल चेक केल्यानंतर सर्व साधारण पणे ती ९० – १०० च्या दरम्यान असते, जर तुम्हाला तुमची ऑक्सिजन लेवल ९० पेक्षा कमी झाल्याचे आढळल्यास आपण कोरोना चाचणी करू शकता. किंवा डॉक्टरांना संपर्क करावा.
  • हे डिव्हाइस क्रीडा क्षेत्रा तील खेळाडू, विमान चालक, माउंटन गिर्या रोहक, दुचाकी चालक, प्रशिक्षक, विमान प्रवास करणारे यांच्या साठी उत्कृष्ट आहे.
  • केवळ एका बटन वर वापरता येणारे, वजनाने हलके व कुठेही घेऊन जाता येण्याजोगे असे हे मशीन आहे.

चला तर मग बघूयात विविध ऑक्सिमीटर व त्यांची किंमत. खाली दर्शवलेल्या सर्व ऑक्सिमीटर मशीन ह्या घरगुती वापरास योग्य असून टिकाऊ आहेत. या कॅटेगरी मधील ह्या काही सर्वोत्कृष्ट ऑक्सिमीटर मशीन आहेत.    

ऑक्सिमीटर किंमत | ऑक्सिजन मोजायचे मशीन व त्याची किंमत (Best Top 8 Oximeter)

Dr Vaku Pulse Oximeter Finger Pulse Blood Oxygen SpO2 Monitor – ₹ 999

K-Life Finger Tip Pulse Oximeter measuring SpO2 and Pulse Rate – ₹ 1,048

Sahyog Wellness Fingertip OLED Type Pulse Oximeter, Pulse Rate (SpO2) & Perfusion Index – ₹ 1,944

Dr. Odin Fingertip Pulse Oximeter with Plus Sound OLED Display Alarm Alert Function – ₹ 2,399

BPL Medical Technologies Bpl Fingertip Pulse Oximeter – ₹ 2,499

AmbiTech High Accuracy Fingertip Pulse Oximeter with OLED Display ₹ 2,799

Dr Trust (USA) Finger Tip Pulse Oximeter – ₹ 4,400

Dr Trust Professional Series Finger Tip Pulse Oximeter With Audio Visual Alarm and Respiratory Rate ₹ 4,750

वरील या बेस्ट 8 ऑक्सिमीटर / ऑक्सिजन मोजण्याचे मशीन व त्यांच्या किंमती वरुन आपल्याला कोणते मशीन योग्य वाटते ते बघा. त्या मशीन च्या अधिक माहिती साठी तसेच खरेदी करण्या साठी “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

आपल्याला ही ऑक्सिमीटर / ऑक्सिजन मोजण्याच्या मशीन ची माहिती कशी वाटली व आपण कोणते ऑक्सिमीटर / ऑक्सिजन मोजण्याचे मशीन खरेदी केलेत ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यां सारख्या इतर माहिती च्या अपडेट साठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android apps Baby Products best Free Health Health Related Products Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products Rainy Season udyojak अभ्यास संबंधित अमिताभ बच्चन उद्योग उपाय कोल्हापूर ग्रामीण ट्रक देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी मोबाइल योजना रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती सण स्पीकर स्वयंपाक हिंदू

Scroll to Top