महिंद्रा ट्रॅक्टर किंमत | महिंद्रा च्या विविध ट्रॅक्टर विषयी संपूर्ण माहिती व किंमत
महिंद्रा ट्रॅक्टर किंमत | महिंद्रा ट्रॅक्टर विषयी संपूर्ण माहिती व किंमत >> महिंद्रा ही जगातील सर्वात जास्त ट्रॅक्टर विक्री करणार्या कंपण्या पैकी एक आहे. चांगल्या आणि उत्कृष्ट दर्जाचा उत्पादना मुळे महिंद्रा ब्रॅंड लोकप्रिय झालेला आहे. भारतीय शेतकर्यांमध्ये महिंद्रा ट्रॅक्टर खूप लोकप्रिय आहे.
आज ही ग्रामीण भागात लोक शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा म्हंटले की सुरवातीला महिंद्राचा विचार करतात.आणि मग त्यांची महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर कोणता घ्यावा त्याची किंमत किती आहे यांसारख्या गोष्टींची चौकशी सुरू होते. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आम्ही महिंद्रा ट्रॅक्टर किंमत व त्याची माहिती ह्या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.
चला तर मग बघूयात महिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत किती आहे. कोणते मॉडेल तुम्हाला उपयुक्त आहे. तुमच्या वापरासाठी व तुमच्या बजेट मध्ये कोणते मॉडेल बसते ते.
Table of Contents
महिंद्रा ट्रॅक्टर किंमत व माहिती | महिंद्रा ट्रॅक्टर प्राईस (Mahindra Tractor Price & All Information)
खाली महिंद्रा कंपनी चे सर्व ट्रॅक्टर चे मॉडेल दिलेले आहेत. त्या प्रत्येक मॉडेल चे फीचर व किंमत तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही तुमच्या बजेट मध्ये यातील कोणता ट्रॅक्टर बसतो ते बघा. खाली महिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत व माहिती ट्रॅक्टर च्या क्षमते वरुन करण्यात आलेल्या वर्गवारी नुसार दिलेली आहे.
२० एचपी पर्यंतच्या महिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत व माहिती (Up to 20 HP Mahindra Tractor Price & All Information)
महिंद्रा जिवो 225 DI ट्रॅक्टर किंमत : ₹ 2,85,000 – ₹ 3,45,000
५० एचपी पेक्षा अधिक क्षमतेचे महिंद्रा ट्रॅक्टर (50 HP Plus Mahindra Tractor Price & All Information)
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – I ट्रॅक्टर किंमत : ₹ 6,65,000 – ₹ 7,26,000
अर्जुन नोवो 605 DI – I ट्रॅक्टर
एचपी – 57 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – मेकॅनिकल / मल्टी डिस्क Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – हेवि ड्यूटि डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – I ट्रॅक्टरतपशील
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – PS ट्रॅक्टर किंमत : ₹ 6,74,000 – ₹ 7,37,000
महिंद्रा ट्रॅक्टर – अर्जुन नोवो 605 DI – PS ट्रॅक्टर
एचपी – 52 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – ड्युल डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – PS ट्रॅक्टरतपशील
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – I – 4 WD ट्रॅक्टर किंमत : ₹ 8,88,000 – ₹ 9,69,000
अर्जुन नोवो 605 DI – I – 4 WD ट्रॅक्टर
एचपी – 57 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – मेकॅनिकल / मल्टी डिस्क Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – ड्युल डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – I – 4 WD ट्रॅक्टरतपशील
महिंद्रा अर्जुन नोवो 605 DI – I (एसी केबिन सह) किंमत : ₹ 9,50,000 – ₹ 9,90,000
अर्जुन नोवो 605 DI – I (एसी केबिन सह)
एचपी – 57 HP
सीसी क्षमता – 3531 CC
गियर बॉक्स – 15 फॉरवर्ड + 3 रिर्वस
सिलेंडर संख्या – ४ सिलेंडर
एयर फिल्टर – ड्राय टाइप, क्लोग इंडिकेटर सह
ब्रेक – मेकॅनिकल / मल्टी डिस्क Oil Immersed Break
कूलिंग – फोर्स सर्कुलेशन ऑफ कूलेंट
क्लच – ड्युल डायाफ्राम टाइप
इंजिन रेटेड आरपीएम – 2100
वॉरंटी – २ वर्ष
अर्जुन नोवो 605 DI – I(एसी केबिन सह)तपशील
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, 605 DI ट्रॅक्टर किंमत : ₹ 7,50,000 – ₹ 8,00,000
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, 605 DI ट्रॅक्टर
एचपी – 57 HP
हायड्रौलिक क्षमता – 1650 KG
गियर बॉक्स – 8 फॉरवर्ड + 2 रिर्वस
…
महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1, 605 DI ट्रॅक्टर तपशील
तात्पर्य
वर दिलेल्या सर्व महिंद्रा कंपनी च्या ट्रॅक्टर पैकी तुमच्या वापरा नुसार व तुमच्या बजेट नुसार ट्रॅक्टर तुम्ही निवडू शकता. या लेखामध्ये दर्शवलेल्या ट्रॅक्टर च्या किंमती ह्या लेख पब्लिश करते वेळीच्या असून ह्या मध्ये थोडा बहुत फरक आढळू शकतो.आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण महिंद्रा कंपनीच्या https://www.mahindratractor.com/ या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवरफाॅलो करा.
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.
बँक खाते | बँक खाते प्रकार | बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया व पैसे पाठवणे >> आपल्या सर्वांनाच आपण केलेल्या कष्टांच्या मोबदल्यामध्ये पैसे मिळतात, जे आपण आपल्या आवश्यकतेनुसार अनेक ठिकाणी वापरत असतो. आपले आर्थिक व्यवहार औपचारिक, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी बँक व्यवस्था मोलाची भूमिका बजावते, आणि म्हणूनच “बँक” या वित्तीय संस्थेला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला […]
सेंद्रिय शेती – सेंद्रिय शेती म्हणजे काय | वैशिष्टये | सेंद्रिय शेतीमधील जैविक उपाय (sendriya / organic farming information in marathi)>> सेंद्रीय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्र समजुत घेउन व रसायंनाचा वापर टाळुन केलेली एकात्मिक शेती पध्दती होय. सेंद्रिय शेती म्हणजे काय? (ऑरगॅनिक शेती म्हणजे काय) >> शेती करतांना कोणत्याही रासायनिक खते अथवा […]
8 अ उतारा म्हणजे काय / ग्रामपंचायत / गाव नमुना 8 अ उतारा >> तुम्ही जर कोणत्याही ग्रामपंचायत हद्दीत राहत असाल तर तुम्ही 8 अ चा उतारा, सात बारा, फेरफार यांसारखे उतारे पहिलेच असतील. परंतु ही कागदपत्रे काढायची कशी, त्याचे फायदे काय आहेत तसेच त्यांचा वर लिहलेल्या गोष्टींचा अर्थ काय व यातील फरक काय हे […]