लहान मुलांची सायकल किंमत व सायकलची संपूर्ण माहिती

लहान मुलांची सायकल किंमत / छोट्या मुलांची सायकल संपूर्ण माहिती / lahan mulanchi cycle >> आपल्या लहान मुलाला सायकल घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडत असेल की सायकल कोणती घ्यावी ? लहान मुलांची सायकल किंमत काय? तर या प्रश्नाचे एक असे विशिष्ट उत्तर नसून त्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. जसे की तुमचे किंवा ज्याचासाठी सायकल घेत आहात त्याचे/तिचे वय, शारीरिक क्षमता, तुमचे आर्थिक बजेट आणि सायकल वापरण्याचा उद्देश अशा एक न अनेक गोष्टी या तुमच्या एका प्रश्नाशी निगडीत आहेत.

खाली अश्याच काही गोष्टींचा विचार करून मुलांच्या वयोगटा नुसार काही उत्कृष्ट लहान मुलांची सायकल व त्यांची किंमत. या विषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चला तर मग बघूयात अशाच काही चांगल्या डिजाइन मध्ये आणि टिकाऊ लहान मुलांच्या सायकल.       

मुलांच्या वयोगटा नुसार लहान मुलांची सायकल किंमत व संपूर्ण माहिती

३ वर्षा पर्यंतच्या लहान मुलांची सायकल किंमत

या वयोगटातील लहान मुलांना सायकल घेताना फार विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण या वयोगटातील मुलांसाठी सायकल हा विषयच मुळात नवीन असतो. त्यांना तुम्ही जी सायकल आणून द्याल ती ते अगदी आवडीने चालवण्याचा प्रयत्न करतात.

३ वर्षा पर्यंतच्या मुलांसाठी सायकल घेताना सर्वसाधारण पणे सायकल च रंग हा आकर्षक असावा जेणे करून त्या लहान बाळाला तिच्या कडे पाहिल्यावर प्रसन्न वाटावे. सर्वसाधारण पणे ही सायकल ११ ते १५ इंच एवढ्या उंचीची असावी. त्याच बरोबर शक्यतो अशा लहान मुलाच्या सायकल ला साइड व्हील असावेत आणि बास्केट देखील असावी.

अशाच काही आकर्षक आणि उत्तम सायकल ३ वर्षा पर्यंतच्या लहान मुलांसाठी तुम्हाला लेखाच्या या विभागात पाहायला मिळतील, बघा तुम्हाला कोणती आवडते. या वयोगटा मधील लहान मुलांची सायकल किंमत ही कमीत कमी ९९९ ते जास्तीत जास्त ३,३०० पर्यंत आहे.     

Toyzone Trike Kids Toy Cycle ₹ 999

Baybee Ducky Baby Tricycle | Kids Tricycle ₹ 1,198

AV INT Kids Foldable 3 Wheel Scooter Cycle ₹ 1,199

Toyshine Ducky Baby Tricycle ₹ 1,299

Amardeep and Co Baby Tricycle ₹ 1,550

KHOOSHI Baby Panda Magic Car Ride on for Kids  ₹ 1,599

GOPAL TRENDZ Kids 3 Wheel Foldable Scooter Cycle with Height Adjustment & Led Light on Wheel ₹ 1,599

Toyshine Crazy Baby Tricycle ₹ 1,699

FunRide Tricycle for Kids, EVA Tyres & Rear Storage Basket ₹ 1,899

LuvLap Go Baby Kids Tricycle with Anti-Slip Pedals ₹ 1,999

FunRide Tricycle for Kids – Razor Baby Tri-Cycles with EVA Tyres and Leather Seat and Backrest ₹ 1,999

FOUR DIAMONDS Ecofriendly Tricycle ₹ 2,221

Little Pumpkin Classic T20 Baby Tricycle Smart Plug and Play Tricycle for Kids ₹ 3,294

३ – ५ वर्षा पर्यंतच्या लहान मुलांची सायकल किंमत

ह्या वयोगटातील लहान मुलांसाठी सायकल घेताना देखील फार गोंधळून जाण्याची गरज नाही. कारण या कॅटेगरी मधील मुलांना सायकल घेताना देखील फार ब्रॅंड वगैरे बघण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा स्टाइलिश दिसणारी सायकल मुलांना फार आवडते.

या वयोगटामधील मुले हे सायकल घरातल्या घरात किंवा फार फार तर अंगणात सायकल चालवतात त्यामुळे ह्या सायकल ची ऊंची देखील साधारण १६ इंचा पर्यंत असावी जेणे करून त्यांना ती व्यवस्थित चालवता येईल.

अशाच काही स्टाइलिश सायकल खाली दर्शवलेल्या आहेत. खालील सर्व सायकल ह्या वापरण्यास उत्तम असून टिकाऊ आहेत. या वयोगटा मधील लहान मुलांची सायकल किंमत ही कमीत कमी २,४०० ते जास्तीत जास्त ६,४०० पर्यंत आहे.     

Rising India 14 Inch, Kids Sports Bicycle ₹ 2,499

Alpine cycles 14T BMX Unisex Kids Cycle ₹ 2,559

Alpine cycles 14T BMX, Kids Cycle ₹ 2,560

BSA Champ Phillips Supercat 10″ Bicycle ₹ 3,199

ORBIS 14 Inches Single Speed Cycle for Kids ₹ 3,199

R for Rabbit 14T Inches, Steel Bicycle for Kids ₹ 6,399

5 वर्षा पुढील मुलांची सायकल किंमत

लहान मुलांच्या या वयोगटा साठी सायकल घेताना थोडा विचार करणे गरजेचे आहे. या कॅटेगरी मधील काही सायकल ह्या खूप जड असतात, अनेकदा त्या लहान लेकरांना त्या झेपत देखील नाहीत. त्यामुळे तुमचा मुलगा जर ५ वर्षा पेक्षा मोठा असेल तर त्याला सायकल घेताना थोडी विचार पूर्वक सायकल घ्या. सर्व साधारण पणे या कॅटेगरी मधील सायकल ही १८ ते २२ इंच उंचीची असावी आणि शक्यतो सिंगल गियर सस्पेंशन नसलेली आणि हलकी अशी सायकल घ्यावी.

बहुतांश वेळा या वयोगटातील मुले ही गियर ची सायकल घेण्याचा हट्ट करताना पाहायला मिळतात परंतु त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, कारण गियर च्या सायकल ह्या अगदी काळजी पूर्वक वापराव्या लागतात आणि एकतर मुले ती काशी ही वापरतात आणि जर शेजारी वगैरे दादा राहत असतील तर ते सायकल चालवायला मागू शकतात व चालवताना कसेही गियर टाकून त्या सायकलच्या गियर शिफ्टर चे काम निघू शकते. त्यामुळे शक्यतो मुले थोडी मोठी झाल्यावर म्हणजे साधारण १० – १२ वर्षाची झाल्यावर चांगली गियर ची सायकल घेऊन देण्यास काही हरकत नाही.

या वयोगटातील मुलांसाठी खाली काही उत्कृष्ट सायकल दाखवलेल्या आहेत या सर्व सायकल ह्या टिकाऊ आणि आकर्षक आहेत. या वयोगटा मधील लहान मुलांची सायकल किंमत ही कमीत कमी ३,५०० ते जास्तीत जास्त १०,००० पर्यंत आहे.     

Ollmii Bikes Destrro Steel Kids Cycle 20 inches ₹ 3,498

Hero Blast 20T Single Speed Kids’ Bike ₹ 3,731

Speed Bird Cycle Industries, Kids Sports Bicycle ₹ 3,749

Beetle Storm 20T Kids Cycle for Boys & Girls ₹ 4,999

Beetle Panache 20T Kids Cycle ₹ 5,399

Hero Flake 20T 6 Speed Cycle ₹ 5,402

Vaux Max 20T – 20 Inch Kids Single Speed Bicycle ₹ 6,552

MDS CYCLES-K8 Daredevil 20 Inch Cycle ₹ 7,799

Geekay 20-inch, Wheel Non-Gear Cycle ₹ 9,199

R for Rabbit Bicycle for Kids – Smart Kids Cycle ₹ 9,999

Hero Kyoto 26T Single Speed Mountain Bike ₹ 4,941

Hero Firefly 26T 1-Speed Cycle  ₹ 7,300

सारांश – लहान मुलांची सायकल किंमत / lahan mulanchi cycle

वरील सर्व सायकल ह्या वापरण्यास उत्तम आणि टिकाऊ आहेत. यांपैकी तुमच्या मुलाच्या वया नुसार, शारीरिक क्षमते नुसार आणि तुमच्या बजेट नुसार तुम्हाला एखादी सायकल आवडल्यास आणि तिच्या विषयी अधिक माहिती घ्यावयाची असल्यास “Check It On Amazon” बटन वर क्लिक करून तुम्ही आवश्यक माहिती बघू शकता.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “लहान मुलांची सायकल किंमत व सायकलची संपूर्ण माहिती”

  1. I think this is a great blog post! I’m a mom of two boys and I love to ride my bike, but I don’t have the money to buy a good one. I’m glad I found this blog post.

Comments are closed.

Scroll to Top