पिठाची गिरणी किंमत
माहिती

पिठाची गिरणी किंमत | घरगुती गिरणीची माहिती व किंमत

Advertisement

पिठाची गिरणी किंमत | घरगुती गिरणीची माहिती व किंमत >> पिठाची गिरणी म्हंटले की आपल्याला आठवते ती आपल्या जवळ पास असलेली गिरणी, जिथे आपण धान्य घेऊन जातो व ते दळून आणतो. घरातील पुरुष मंडळींना तर हे काम अतिशय कंटाळवाणे वाटते असेलही कदाचित. परंतु माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या ज्या महत्वाच्या तीन गरजा आहेत त्यातील अन्ना मध्ये पीठ हे अत्यंत महत्वाचे आहे मग ते गव्हाचे असो किंवा ज्वारी, बाजरी किंवा इतर कोणतेही असो.

हेच पीठ जर घरच्या घरी दळता आले तर किती सोयिस्कर होईल, धान्य ने आण करण्याचा त्रास देखील कमी होईल व आपले दैनंदिन खर्च होणारे पैसे देखील वाचतील, यासाठी तुम्हाला फक्त एकदाच अश्या प्रकारच्या घरगुती पिठाची गिरणी वर खर्च करावा लागेल.  

अशाच काही घरगुती पिठाची गिरणी त्यांची माहिती व किंमती विषयी माहिती तुम्हाला ह्या लेखा मध्ये वाचायला मिळेल.खाली काही घरगुती वापराच्या फ्लोअर मिल दिलेल्या आहेत.

पिठाची गिरणी किंमत व इतर माहिती

घरगुती पिठाची गिरणी किंमत (₹ 5,000₹ 10,000)

Iconex Multipurpose Domestic Mini Flour Mill

पिठाची गिरणी किंमत ₹ 5,550

ही पीठ गिरणी सर्व काही बारीक करण्यास अनुकूल आहे. घरगुती वापरण्यास अतिशय उपयुक्त व सुलभ आहे. ही गिरणी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य दळण्यास सक्षम आहे.

Advertisement

Generic 1 Piece Manual Hand Operated Flour Mill

पिठाची गिरणी किंमत ₹ 6,058

हाताने वापरण्या योग्य ही घरगुती पीठाची गिरणी असून या मध्ये हॅंडल फिरवून कठीणात कठीण धान्य देखील बारीक करता येते.ही गिरणी वापरण्यास सोपी असून याची क्षमता: 1 किलो आहे.

Radhe Radhe Stainless Steel Flourmill Round Table Top Model

Advertisement

पिठाची गिरणी किंमत ₹ 8,000

स्टेनलेस स्टील चा वापर करून बनवलेले ही गिरणी आहे. आकाराने लहान असून घरगुती वापरण्यास सोपी आणि योग्य आहे. या गिरणी मध्ये तुम्ही धान्या सोबतच मसाले देखील बनवू शकता.

Platinum Wooden Flour Mill

पिठाची गिरणी किंमत ₹ 9,000

स्टाईलिश डिझाइन असलेली ही पिठाची गिरणी घरगुती वापरास उत्तम आहे. या गिरणीचा आकार: 32-इंच असून ही वजनाने हलकी आहे. मोठे हॉपर असल्यामुळे जास्त प्रमाणात धान्य एकावेळी दळण करता येते.

Advertisement

Radhe Radhe Stainless Steel Square Table Top Flour Mill

पिठाची गिरणी किंमत ₹ 9,000

हे मशीन आकाराने लहान असून कुठेही सहजतेने घेऊन जाता येते. ही घरगुती वापराची पिठाची गिरणी देखील उत्तम प्रतीच्या स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असून या मशीन ला चौकोनी टेबल टॉप देण्यात आलेला आहे.

अत्याधुनिक फीचर असलेली पिठाची गिरणी किंमत (Above ₹ 10,000)

Vardhman Domestic Stainless Steel Flour Mill

Advertisement

पिठाची गिरणी किंमत ₹ 11,400

पूर्णतः स्टेनलेस स्टील पासून बनवलेल्या या गिरणीला खाली चाके देखील आहेत. चाके असल्यामुळे या घरगुती पिठाची गिरणी ला तुम्ही अगदी सहजतेने कुठेही घेऊन जाऊ शकता. या गिरणीमध्ये १०० % कॉपर वायंडिंग वापरण्यात आलेले आहे. एवढ्या किंमतीच्या रेंज मध्ये ही सर्वोत्तम गिरणी आहे.

MICROACTIVE Classic Fully Automatic Domestic Flour Mill,Aata Maker,Atta chakki

पिठाची गिरणी किंमत ₹ 12,999 

ही पिठाची गिरणी घरगुती वापरासाठी तसेच कमर्शियल वापरासाठी देखील योग्य आहे. या गिरणीमध्ये कंपनी कडून १ एचपी ची इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आलेली असून या गिरणीवर १ वर्षाची वारंटी देखील आहे. या गिरणी सोबत तुम्हाला पिठाची चक्की क्लीन करण्यासाठी ब्रश, वेगवेगळ्या धान्यासाठी ८ वेगवेगळ्या जाळ्यांचा सेट देखील मिळतो. या गिरणीच्या हॉपरचा आकार 5 किलोचा असून ताशी ८ ते १० किलो धान्य ही मशीन दळू शकते.

Advertisement

Platinum Wooden Flour Mill Machine

पिठाची गिरणी किंमत ₹ 13,000

उत्तम डिजाइन असलेली ही पिठाची गिरणी वजनाने देखील हलकी आहे. दळण दळत असताना ही गिरणी कमी आवाज करते. या गिरणीच्या हॉपरचा देखील आकार मोठा आहे त्यामुळे एकावेळेस जास्तीत जास्त धान्य तुम्ही ह्यामध्ये दळू शकता.

King Fully Automatic Golden Deer Flourmill

Advertisement

पिठाची गिरणी किंमत ₹ 13,499

६ फॅन असलेली ही पिठाची गिरणी डबल ब्लेड सह सर्व प्रकारचे धान्य दळण्यास उत्तम आहे.या पिठाच्या गिरणीला देखील १ एचपी ची मोटर असून ही गिरणी वापरण्यास सोपी आहे. तसेच या गिरणीची साफसफाई आणि मेंटेनेंस करणे देखील सोपे आहे.

Laxmi Industries Stainless Steel Atta Chakki Machine

पिठाची गिरणी किंमत ₹ 13,500

ही घरगुती पिठाची गिरणी पुर्णपणे स्टेनलेस स्टील पासून बनवलेली आहे. या गिरणीचे वजन जवळ जवळ २८ किलो आहे. या मशीन ला २.५ किलो धान्य बसेल एवढा आकाराचा हॉपर दिलेला आहे.

Advertisement

PUKHRAJ Mini Chakki The Kitchen Top Flour Mill

पिठाची गिरणी किंमत ₹ 13,990

पूर्णतः स्टेनलेस स्टील बॉडी असलेली ही गिरणी सुरू करण्यापूर्वी नियामक हँडल शून्यावर असावा.तुम्हाला आवश्यक पीठाच्या सूक्ष्मतेनुसार नियामक हँडल १ किंवा २ वर हलवा. हॉपरच्या वर असलेली स्लाइड प्लेट उघडून तुम्ही धान्य हॉपरमध्ये टाकू शकता. उत्तम क्वालिटी च्या पिठा साठी व घरगुती वापरासाठी ही पिठाची गिरणी योग्य आहे.

Aura. Fully Automatic Domestic Flour Mill (Aata Maker / Atta chakki)

Advertisement

पिठाची गिरणी किंमत ₹ 14,490

उत्तम डिजाइन आणि सर्व ऑटोमॅटिक फीचर सहित परिपूर्ण अशी ही घरगुती वापरायची पिठाची गिरणी असून या मध्ये देखील तुम्हाला विविध आकाराच्या जाळ्या मिळतात. ही गिरणी टिकाऊ असून घरगुती वापरासाठी योग्य आहे.

FORTUNE Pixel Fully Automatic Domestic Flour Mill Aata Maker

पिठाची गिरणी किंमत ₹ 14,499

ताशी १० किलो धान्य दळणारी ही पिठाची गिरणी असून, या मशीन ला खाली चाके असल्यामुळे कुठेही हलवणे सोपे आहे. या गिरणी मध्ये देखील या कॅटेगरी मधील इतर गिरणी प्रमाणे १ एचपी ची मोटर असून, साधारण ५ किलो धान्य बसेल एवढ्या आकाराचा हॉपर आहे.या गिरणी वर कंपनी कडून १ वर्षाची वारंटी देण्यात मिळते.

Advertisement

Freedom Black Rose Automatic Domestic Flourmill Aata Maker, Atta Chakki with Easy Clean Feature 

पिठाची गिरणी किंमत ₹ 15,490

गहू, ज्वारी,बाजरी,मका,तांदूळ या सहित मसाल्याचे पदार्थ देखील या गिरणी मध्ये दळता येतात. ही गिरणी वापरणे सोपे असून क्लीन करणे व मेंटेनेंस करणे देखील सोपे आहे.

Ajanta Fully Automatic Vacuum Flour Mill Machine 1HP Input Hopper: 5 KG

Advertisement

पिठाची गिरणी किंमत ₹ 16,999

१ एचपी ची मोटर ह्या गिरणी मध्ये वापरण्यात आलेली आहे. या गिरणीला लाइट देखील कमी लागते, साधारण १ तास गिरणी चालण्यासाठी ०.७५ यूनिट लाइट ही मशीन वापरते.या गिरणीचा हॉपर देखील ५ किलो धान्य क्षमते चा आहे.

Freedom, Automatic Domestic Flourmill Aata Maker, Atta Chakki With Easy Clean Feature

पिठाची गिरणी किंमत ₹ 17,490

गहू, ज्वारी,बाजरी,मका,तांदूळ या सहित मसाल्याचे पदार्थ देखील या गिरणी मध्ये दळता येतात. ही गिरणी वापरणे सोपे असून क्लीन करणे व मेंटेनेंस करणे देखील सोपे आहे.

Advertisement

MILCENT Neo Domestic Fully Automatic 1-HP Flour-Mill with Child Safety 

पिठाची गिरणी किंमत ₹ 17,990

अत्याधुनिक फीचर ने परिपूर्ण अशी ही पीठ गिरणी १ एचपी मोटर सहित आहे. साधारण १ किलो धान्य दळण्यासाठी ८० पैसे किंमतीची लाइट ही गिरणी वापरते.या गिरणीच्या हॉपरची क्षमता देखील ५ किलो आहे.

Classic 2 in 1 Fully Automatic Flour Mill (Atta Chakki)

Advertisement

पिठाची गिरणी किंमत ₹ 17,999

या गिरणीचे आकारमान साधारण २०” × १३.५” × ३१” इतके असून हॉपर आणि कंटेनर क्षमता ४.५ किलो आहे. ताशी ७ ते १० किलो धान्य ही गिरणी दळते. चाइल्ड सेफ्टी लॉक सिस्टम या गिरणी मध्ये देण्यात आलेली असल्यामुळे लहान मुलांचे संरक्षण करते.

तसेच कमी जास्त होणार्‍या लाइट पासून गिरणीचे संरक्षण होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ओव्हरलोड संरक्षण देण्यात आलेले आहे. ही एक सर्वोत्कृष्ट आणि परवडणारी अट्टा चक्की आहे. या गिरणीच्या मोटर आणि सर्किट वर कंपनी कडून २ वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे.

Ajanta Fully Automatic, Vacuum Flour Mill Machine

पिठाची गिरणी किंमत ₹ 19,500

Advertisement

या पिठाच्या गिरणीच्या कंटेनर ची साइज १८ x १५ x २६ असून ५ किलो धान्य बसेल एवढ्या आकाराचा हॉपर देण्यात आलेला आहे. इतर गिरणी पेक्षा वेगळे म्हणजे या गिरणी मध्ये २ एचपी ची मोटर देण्यात आलेली आहे.साधारण १ तास गिरणी चालवल्यावर १.५ यूनिट लाइट लागते.

MICROACTIVE 2 in 1 Fully Automatic Stainless Steel Flour Mill/Pulverizer Machine/Masala Grinder

गिरणी किंमत ₹ 20,999

सिंगल फेज वर चालणारी ही गिरणी असून, या घरगुती वापराच्या पिठाच्या गिरणी मध्ये २ एचपी ची मोटर आहे. या मोटर मध्ये १०० % कॉपर वायंडिंग वापरलेले आहे. इतर गिरणी च्या तुलनेने ही गिरणी सर्वोत्तम असून ताशी १४ ते १६ किलो धान्य ही गिरणी दळते.

या गिरणीच्या हॉपरचा आकार देखील सर्वात जास्त म्हणजे ७ किलो धान्य बसेल एवढ्या आकाराचा आहे. तुम्ही ह्या गिरणीचा घरगुती वापरा बरोबरच कमरर्शियल वापर देखील करू शकता. सर्व गिरण्यांपैकी ही सर्वात मजबूत गिरणी असून ही सिंगल फेज आहे.

Advertisement

तात्पर्य

वरील सर्व पिठाच्या गिरण्या या घरगुती वापरण्यास योग्य असून, यातील काही गिरणी तुम्ही व्यवसाया साठी देखील वापरू शकता. आपण आपल्या वापरा नुसार गिरणी निवडावी. आपल्याला ज्या गिरणी विषयी अधिक माहिती हवी आहे त्या गिरणीच्या फोटो खालील “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (5) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

One Reply to “पिठाची गिरणी किंमत | घरगुती गिरणीची माहिती व किंमत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत