गॅस शेगडी कोणती घ्यावी | किंमत व संपूर्ण माहिती (Gas Shegadi Price & Information)

गॅस शेगडी कोणती घ्यावी | गॅस शेगडी price / किंमत व संपूर्ण माहिती (Gas Shegadi Price & Information) >> गॅस शेगडी ही तुमच्या किचन मधील अत्यंत गरजेची वस्तु आहे. आणि तीच जर चांगली नसेल तर स्वयंपाक लवकर आणि चांगला कसा होईल.

गॅस शेगडी जर चांगली नसेल तर महिलांना स्वयंपाक करताना अनेक अडचणींना सामोरे जावे जगत असते. कुटुंब जर मोठे असेल तर एक किंवा दोन बर्नर च्या गॅस शेगडीवर स्वयंपाक उरकत नाही. त्यासाठी ३ किंवा ४ बर्नर असेलेली गॅस शेगडी लागते.तर काही बॅचलर मुलांना / मुलींना रूम वर स्वयंपाका साठी सिंगल (एक) बर्नर ची शेगडी लागत असते. अशा सर्वांसाठी काही सर्वोत्तम गॅस शेगडींची यादी आम्ही आपल्याला या लेखात देत आहोत.

हल्ली अनेक नवीन नवीन कंपन्यांच्या गॅस शेगडी बाजारात आलेल्या आहेत. त्यातली नेमकी कोणती गॅस शेगडी घ्यावी हा प्रश्न पडतो. याच प्रश्नाचे निवारण करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी या लेखामध्ये काही सर्वोत्तम गॅस शेगडी ची किंमत व माहिती घेऊन आलो आहोत.

तुमच्या वापरा नुसार खालील यादी मधून गॅस शेगडी निवडावी. चला तर मग बघूयात उत्तम प्रतीच्या काही गॅस शेगडी.

गॅस शेगडी price | काही सर्वोत्तम गॅस शेगडीची किंमत / Gas Shegadi प्राइस (Best Gas Stove)

या लेखामध्ये खाली बर्नरच्या संख्ये नुसार गॅस शेगडी (gas shegadi) ची वर्गवारी केलेली आहे. आपल्याला सिंगल (एक) बर्नर ची शेगडी सुरवातीला तर ४ बर्नर च्या शेगड्या या लेखाच्या शेवटी बघायला मिळतील.

सिंगल बर्नर ची गॅस शेगडी किंमत (Single Burner Gas Shegadi/Stove Price)

या प्रकारच्या शेगडीचा उपयोग जास्त करून बॅचलर मुले/ मुली करताना पाहायला मिळतात. किंवा पार्टी मध्ये देखील अशा प्रकारच्या गॅस शेगडीचा वापर केला जातो. खाली या कॅटेगरी मधील ५ सर्वोत्तम सिंगल बर्नर गॅस शेगडी दर्शवलेल्या असून या गॅस शेगडींची किंमत ७०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

New Perfect Home Appliances, Single Burner LPG Stove ₹ 950

Fogger Glen Stainless Steel 1 Burner Gas Stove (ISI Marked) with Brass Burner  ₹ 1,399

Prestige Prithvi Stainless steel 1 Burner Gas Stove ₹ 1,400

HANS 7000 Dfs Rolled Steel, Portable Gas Stove (24 x 12.6 x 2.0-inch) ₹ 2,499

दोन बर्नर गॅसची शेगडी किंमत (Two Burner Gas Shegadi/Stove Price)

या प्रकारच्या शेगडीचा उपयोग जास्त करून घरगुती वापरासाठी करताना पाहायला मिळतो. खाली या कॅटेगरी मधील ९ सर्वोत्तम २ बर्नर च्या गॅस शेगडी दर्शवलेल्या असून या गॅस शेगडी ची किंमत १२०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

Inalsa Excel Stainless Steel 2 Burner Gas Stove ₹ 1,195

Sunflame Smart Stainless Steel 2 Burner Gas Stove ₹ 1,410

Suryajwala Steel Toughened Glass Top 2 Burner Gas Stove (300 Days Warranty Doorstep Service)  ₹ 1,449

Lifelong Stainless Steel 2 Burner Gas Stove   ₹ 1,478

Sunflame Shakti Stainless Steel 2 Burner Gas Stove   ₹ 1,537

IBELL 02SMART Glass Top 2 Burner Gas Stove ₹ 1,875

GREENCHEF Crystal Plus 2 Burner Gas Stove ₹1,999

Prestige Magic Glass Top 2 Burner Gas Stove   ₹ 2,740

Prestige Marvel Glass 2 Burner Gas Stove   ₹ 4,495

तीन बर्नर ची गॅस शेगडी किंमत (Three Burner Gas Shegadi/Stove Price)

या प्रकारच्या शेगडीचा वापर घरगुती वापरासाठी तसेच हॉटेल मध्ये देखील केला जातो. खाली या कॅटेगरी मधील १६ सर्वोत्तम ३ बर्नर च्या गॅस शेगडी दर्शवलेल्या असून या गॅस शेगडी ची किंमत २००० ते १०,००० रुपयांच्या दरम्यान आहे.

Online Surya Fast Piezo Auto Ignition, 3 Burner Gas Stove   ₹ 1,990

Helicon Solid Black Glass 3 Burner Automatic Gas Stove ₹ 2,089

Lifelong Glass Top, 3 Burner Gas Stove, Manual Ignition   ₹ 2,199

Suryajwala Royal Designer Glass Top, 3 Burner Gas Stove, Auto Ignition   ₹ 2,499

Butterfly Smart Glass 3 Burner Gas Stove   ₹ 2,549

Fogger 3 Burner Manual LPG Gas Stove (Glass Top, ISI Certified)   ₹ 2,599

MILTON Premium 3 Burner Glass Top, LPG Stove with Brass Burners (ISI Certified) ₹ 2,699

Fogger Cute Glass Top 3 Brass Burner LPG Gas Stove    ₹ 2,699

Cello Prima Gas Stove 3 Burner Glass Top, ISI Certified    ₹ 2,999

Elica Vetro Glass Top, 3 Burner Gas Stove    ₹ 3,290

Prestige Jade Glass Top, 3 Burner Gas Stove  ₹ 3,499

Elica Slimmest 3 Burner Gas Stove with Square Grid and Forged Brass Burner   ₹ 5,699

Prestige Royale Plus Schott Glass 3 Burner Gas Stove  ₹ 5,775

Vidiem GS, 3 Burner Frameless Gas Stove   ₹ 6,490

Inalsa Genesis 3 Burner AI Built in Hob    ₹ 9,650

चार बर्नर गॅसची शेगडी किंमत (Four Burner Gas Shegadi/Stove Price)

या प्रकारच्या शेगडीचा वापर जास्त कुटुंब संख्या असनार्‍या घरगुती वापरासाठी तसेच हॉटेल मध्ये देखील केला जातो. खाली या कॅटेगरी मधील १५ सर्वोत्तम ४ बर्नर च्या गॅस शेगडी दर्शवलेल्या असून या गॅस शेगडी ची किंमत ३००० ते १३,५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

Suryajwala Glass Top 4 Burner Gas Stove  ₹ 2,899

Black Pearl Lifestyle Glass Top 4 Burner Gas Stove, 2 Years Warranty, Doorstep Service  ₹ 2,982

Ness Grand 4 Burner Gas Stove   ₹ 3,100

Lifelong Glass Top Gas Stove, 4 Burner Gas Stove (1 year warranty with Doorstep Service)  ₹ 3,101

Milton Premium 4 Burner Glass Top, Gas Stove with Brass Burners ₹ 3,199

Lifelong Glass Top Gas Stove, 4 Burner Gas Stove (ISI Certified, 5 Years Warranty) ₹ 3,299

Cello Prima Gas Stove 4 Burner Glass Top ₹ 4,199

SUNFLAME 4 Burner Gas Stove ₹ 4,240

Glen 4 Burner Gas Stove ₹ 4,495

Hindware Franco 4 Brass Burner Gas Stove ₹ 6,548

Inalsa Genesis 4B XL AI Built in Hob ₹ 11,690

BLOWHOT Majesty Gas Hob Auto Ignition 4 Burner (2 Years Warranty) ₹ 12,990

तात्पर्य

वरील सर्व शेगडी या उत्तम क्वालिटी च्या असून टिकाऊ आहेत.तुमचा वापर किती आहे त्यावरून तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधील शेगडी घ्यायची ते ठरवू शकता. आपल्याला वरील पैकी कोणत्याही शेगडी विषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा विकत घ्यायची असल्यास फोटो खाली दिलेल्या “Check It On Amazon” बटन वर क्लिक करावे.

आपल्याला इलेक्ट्रिक शेगडी विषयी माहिती हवी असल्यास आमचा इलेक्ट्रिक शेगडी – माहिती हा लेख वाचा.

आपण कोणती शेगडी घेऊ इच्छिता आणि आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top