फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते

फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते | फायनान्स कंपन्यांची लिस्ट >> हल्ली सगळी कडे फायनान्स कंपन्यांचा बोलबाला दिसतो,आपण एखादी इलेक्ट्रोनिक वस्तु घ्यायला मॉल किंवा इलेक्ट्रोनिक दुकानात गेलो व वस्तु खरेदी केली की आपल्याला पैसे देताना विचारणा होते कॅश देणार की फायनान्स आहे. तसेच ऑनलाइन जरी काही खरेदी करायचे म्हंटले की आपल्याला विविध फायनान्स कंपन्यांच्या ऑफर पाहायला मिळतात. अशा या फायनान्स कंपन्यांन बद्दल माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. चला तआर मग जाणून घेऊयात फायनान्स म्हणजे काय,या फायनान्स कंपन्या काम कसे करतात.

फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते | फायनान्स कंपन्यांची लिस्ट

फायनान्स म्हणजे काय

फायनान्स म्हणजे सर्वसामान्य भाषेत म्हटले तर वित्त प्रबंधन, ज्यांच्या सहाय्याने लोकांना सोप्या पद्धतीने वित्त प्रबंधन करण्यात येते. वित्त कंपनीचे मुख्य उद्देश्य व्यक्तिगत आणि व्यावसायिक ग्राहकांना लोन मिळून देणे व तसे पाहिले तर फायनान्स कंपनी आपली सेवा त्या गरीब लोकांना देतात जे पैश्यांची गरज असताना मोठ्या बँका मध्ये जाऊ शकत नाहीत. म्हणून आपण  फायनान्स कंपनी हे  गरिबांची बँक आहे असे म्हणू शकतो,जी लोकांना सहजरीत्या पैसा किंवा लोन प्राप्त करून देण्यासालेखातठी मदद करते. साधारणपणे वित्त प्रबंधन म्हणजे धन किंवा फंड चे व्यवस्थित प्रबंधन होय.                             

फायनान्स कंपनी काम कसे करते

फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते | फायनान्स कंपन्यांची लिस्ट - फायनान्स माहिती
फायनान्स कंपनी काम कसे करते
  • जर का कोणी सामान्य व्यक्ती पैसा नसल्या मुळे अडचणीत असेल तर त्यांना धन ची व्यवस्था करणे / कर्ज देणे.
  • धन व्यवस्था ची प्रक्रिया वित्तीय प्रबंधन चे संचालन करणे.
  • व्यवसाय ,व्यापार आदी सुरू करण्यास पैसा पुरवणे म्हणजेच लोन देणे. ह्या सगळ्या मध्ये फायनान्स चे प्रमुख कार्य असते.
  • फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या वेबसाईट आहे तिथे सगळ्या प्रकारच्या सामान खरेदी करण्यासाठी फायनान्स कंपनी फायनान्स करते.     
  • अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांना तीन ते सहा महिन्यापर्यंत ०% व्याज दराने पैसे फायनान्स कंपनी देते. पण जर का घेतलेले पैसे परतवा करण्यास जास्त वेळ लागला तर व्याज आकारणी केली जाते.
  • अल्पकालीन लोन हे कमी वेळासाठी दिले जाते व्ही त्याची परतफेड ही अल्पावधीची असते.
  • मध्यकालीन लोन ची अवधी किमान पंधरा महिने ते पाच वर्षापर्यंत असतो आणि याचा उद्देश उत्पादन निर्माण किंवा प्रॉपर्टी साठी असतो.
  • दीर्घकालीन लोन हे पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी दिले जाते, याचा उद्देश संपत्ती निर्माण करण्यासाठी होत असतो.
  • व्यक्तिगत लोन जसे की रिअल इस्टेट, कार लोन, प्रॉपर्टी, इन्शुरन्स, रिटायरमेंट च्या पैश्याचे इन्व्हेस्टमेंट.
  • जे व्यक्ती कोणत्या बँक मार्फत लोन नाही घेऊ शकत त्यांना लोन देण्याचे काम फायनान्स करते.  
  • संपत्ती च्या आधारावर जसे घर बांधण्यासाठी घरातील आवश्यक वस्तू घेण्यासाठी. 
  • कोणत्याही बिल्डर कडून घर  घेतांना पण फायनान्स कंपनी लोन देण्याचे काम करते.
  • जर का कोणी वेळे वर पैसे नाही परत केले तर फायनान्स कंपनी संपत्ती वर अधिकार पण करते.     
  • आजकाल शिक्षणा साठी विद्यार्थ्यांना लोन देण्याचे काम देखील फायनान्स कंपनी करत आहे.                                       

फायनान्स कंपन्यांची लिस्ट / भारतातील विविध फायनान्स कंपनी

  • श्रीराम फायनान्स कंपनी
  • एबीसी कन्सल्टंट प्रायव्हेट. 
  • एक्सिस रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 
  • ऑल बँक फायनान्स लिमिटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
  • आनंद राठी फायनानशिअल सर्व्हिसेस लिमिटेड रिसर्च डिव्हिजन
  • आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
  • रिसर्च डिव्हिजन ब्लेंड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड 
  • सेंटर बँक फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड
  • डी एस  ई फायनान्स सर्विसेस लिमिटेड
  • कोटक महिंद्रा फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेड
  • जीएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
  • जे जी शाह  फायनान्शिअल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड
  • जेपी फायनान्शिअल अंड इन्वेस्टमेंट सर्विसेस
  • आय ट्रस्ट फायनान्शिअल ॲडव्हायझर प्रायव्हेट लिमिटेड
  • इन्कॅप फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
  • नॉमुरा फायनान्शियल ऍडव्हायझरी अंड सेक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
  • पीएन विजय फायनान्शियल सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
  • एसएसजी फायनान्शिअल सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड                              
फायनान्स म्हणजे काय | फायनान्स कंपनी काम कसे करते | फायनान्स कंपन्यांची लिस्ट - फायनान्स माहिती
भारतातील फायनान्स कंपन्यांची लिस्ट

सारांश – फायनान्स माहिती

फायनान्स हे आपल्या सामान्य लोकासाठी खूप मदत होईल अशी वित्त संस्था आहे ज्या मार्फत सामान्य लोक त्यांची स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकतात. फायनान्स लोन द्वारे सामान्य लोकांसाठी कर्ज देण्याचे काम या फायनान्स कंपनी करतात. वरील लेखामध्ये फायनान्स विषयी ची माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

फायनान्स म्हणजे काय ?

फायनान्स म्हणजे सर्वसामान्य भाषेत म्हटले तर वित्त प्रबंधन, ज्यांच्या सहाय्याने लोकांना सोप्या पद्धतीने वित्त प्रबंधन करण्यात येते. वित्त कंपनीचे मुख्य उद्देश्य व्यक्तिगत आणि व्यावसायिक ग्राहकांना लोन मिळून देणे व तसे पाहिले तर फायनान्स कंपनी आपली सेवा त्या गरीब लोकांना देतात जे पैश्यांची गरज असताना मोठ्या बँका मध्ये जाऊ शकत नाहीत.

आपल्याला ही फायनान्स माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करून कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top