कोरोना पासून वाचण्यासाठी या वस्तु वापरा
आरोग्य

कोरोना पासून वाचण्यासाठी वापरा या वस्तू | कोरोना पासून बचाव करा तुमच्या कुटुंबाचा

Advertisement

कोरोना पासून वाचण्यासाठी वापरा ह्या वस्तू >> मागील ३ महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावा पासून वाचण्यासाठी जवळपास सर्वच देश्यांनी lockdown केले होते.

परंतु अर्थव्यवस्थेंवर ह्या lockdown चे परिणाम होयला सुरवात झाली आणि आता हळू हळू सर्वच देश पुन्हा एकदा चालू होताना दिसत आहेत परंतु कोरोना मात्र अजून गेलेला नाहीये.

तुमचे ऑफिस चालू झाले असेल किंवा तुमच्या आजू बाजूची दुकाने सुरू झाली असतील.पण आपण घरात असताना किंवा घरातून बाहेर असताना स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना पासून वाचण्यासाठी ही उत्पादने वापरा

त्यासाठीच आम्ही आपल्या साठी काही अश्या गोष्टींची यादी देणार आहोत ज्या तुम्ही ह्या कोरोना काळात वापरल्या पाहिजेत जेणे करून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोना पासून वाचवू शकाल.

कोरोना पासून वाचण्यासाठी उपयुक्त वस्तु

खाली काही वस्तूंची यादी आहे त्यातील काही तुम्ही स्वतः वापरू शकता तर काही तुमच्या लहान मुलांना उपयुक्त आहेत. या काळात स्वतः बरोबरच तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे.

Multi-Purpose Keychain – कोरोना पासून वाचण्यासाठी

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग रोकण्यासाठी हे एक उत्तम उत्पादन आहे. हे तुम्ही तुमच्या गाडीच्या,घरच्या चावीला किचन म्हणून देखील वापरू शकता.

Advertisement

दिसायला लहान असले तरी हे उत्पादन तुम्हाला कोरोना पासून दूर ठेवण्यास योग्य आहे. याची किंमत देखील कमी आहे आणि हे वापरण्यास सोपे आहे.

याचा वापर करून तुम्ही कारचे दरवाजे, कुलपे आणि सार्वजनिक पाण्याचे नळ उघडू शकता. तसेच एटीएम आणि पीओएस मशीन देखील चालवू शकतात.

हे तुमच्या हातात सहजपणे फिट होते.याचा वापर करून आपण ओढणे आणि ढकलणे यांसारखी कामे सहजतेने करू शकता.

डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करणारे अल्कोहोल-आधारित सॅनिटायसर वापरुन हे साफ ​​करता येते.

Advertisement

लहान मुलांची प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी (Immunity Booster for Kids)

कोरोना च्या या काळात आपल्या लहान मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रतिकार शक्ति जास्त असणार्‍या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे परंतु लहान मुलांची प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी त्यांना Immunity Booster देणे आवश्यक आहे.

खाली काही लहान मुलांसाठी Immunity Booster दिलेले आहेत ते तुळशी, डालचिनी, सोनथ, कृष्णा मेरीच पासून बनवलेले आहेत.

जे फ्लू आणि विषाणूजन्य संसर्ग इत्यादीपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रसिध्द आहेत.हे खोकला, सर्दी आणि श्वसन समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

वापराचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, म्हणूनच हे Immunity Booster तुमच्या बाळाला मजबूत राहण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घ काळासाठी वापरणे सुरू ठेवा.

Advertisement

सेफ्टी मास्क (Face Shield Safety Mask) – कोरोना पासून वाचण्यासाठी

चेहर्‍याला बसविण्याचे हे उत्पादन असून, पोशाखात सुलभ आणि आरामदायी आहे.

स्वच्छ करणे सोपे (धुण्यायोग्य).

वैद्यकीय व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पोलिस कर्मचारी, सार्वजनिक ठिकाणी जाणार्‍या नागरिकांसाठी वापरण्यास योग्य उत्पादन.

Advertisement

हात मोजे (Hand Gloves)

हाताच्या सुरक्षेसाठी हात मोजे वापरा.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st Android apps Baby Products Books Health Health Related Products Inspection Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products QC udyojak अजित पवार अमिताभ बच्चन उद्योग कोल्हापूर ग्रामीण छत्रपती ट्रक ट्रोलिंग देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती संधी सण स्वदेशी हिंदू

Advertisement

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत