वाफ देण्याचे मशीन
आरोग्य

वाफ देण्याचे मशीन | वाफेची मशीन किंमत

Advertisement

वाफ देण्याचे मशीन Price (waf denyache machine) |वाफेची मशीन |वाफ मशीन (waf machine)|वाफ घेणे मशीन किंमत|लहान मुलांचे वाफेचे मशीन किंमत>> घरात लहान बाळ असेल तर त्याला सर्दी झाली की आई वडिलांना काय करू आणि काय नाही असे होऊन बसते.सर्व साधारण पणे बाळाला 2 वर्षाचे होई पर्यन्त ८ते ९ वेळा सर्दी होते आणि बर्‍याचदा नाक बंद होते मग अशा वेळी काय उपाय करावे असा प्रश्न आई ला पडलेला असतो.

बर्‍याचदा अशा प्रकारची सर्दी झाल्यास बाळाला वाफ देण्याचे मशीन वापरावे लागते आणि मग ज्यांच्या कडे लहान मुलांना वाफ देण्याचे मशीन नाहीये ते ऑनलाइन वाफ घेण्याची मशीन किंमत (waf machine price) किती आहे याची विचारणा गूगल वर करताना पाहायला मिळतात. त्यांच्या साठी खास आज आम्ही अश्याच काही वाफेची मशीन किंवा वाफ देण्याचे मशीन / waf machine आणि त्याची माहिती सांगणार आहोत.

वाफ घेणे साठी मशीन वापरण्या आधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणतीही मशीन वापरण्या पूर्वी ह्या काही गोष्टी करणे गरजेचे आहे व अशा प्रकारचे मशीन वापरल्यावर काय फायदे होतात ते आधी जाणून घेऊया.

वाफ मशीन विषयी माहिती (Waf Machine Vishayi Mahiti) / Steam Machine Related Information

१) हे मशीन श्वसन आजार, बंद नाक, घशातील उपचार, स्वरयंत्राचा दाह, ताप आणि दमा या आजारां वरील उपचारासाठी उपयुक्त आहे.

२) ह्या मशीन मध्ये फिल्टर केलेले पाणी वापरू नये कारण ते वाफ निर्मितीची प्रक्रिया थांबवते. नेहमीच सामान्य पाणी वापरा.

३) सुरुवातीच्या वापरादरम्यान प्लास्टिकचा येणारा वास टाळण्यासाठी कोमट पाण्याने कंटेनर धुण्याची गरज असते .

Advertisement

४) चेहर्‍याच्या सौंदर्याच्या उद्देशाने तुम्ही याचा वापर करू शकता. आपण चेहर्‍यावर मालिश करताना आणि साफसफाईच्या वेळी हे मशीन वापरू शकता.

५) या मशीन द्वारे निर्माण होणारे बाष्पीभवन तुमची त्वचा साफ करण्यास मदत करते आणि तुमची त्वचा पुन्हा जिवंत करते.

६) अशा प्रकारचे वाफ देण्याचे मशीन (waf machine) सामान्य, तेलकट, कोरडे, संयोजन आणि संवेदनशील त्वचेच्या प्रकारांवर वापरले जाते.

७) हे वाफ मशीन तुमची त्वचा एक आदर्श, कोमल, तरुण आणि निरोगी त्वचा बनवते.

वाफ देण्याचे मशीन व त्यांची किंमत (Waf Machine Price) / Best Top 15 Steam Machine For Face)

1) Asbob 3 In 1 Steam Vaporizer₹ 359

Advertisement

2) 3-in-1 Nose & Facial Steamer and Vaporizer, Nozzle Inhaler, Cough Facial Sauna Steamer – ₹ 549

3) 3 in 1 Steam Vaporizer – ₹ 599

Advertisement

4) ELKOneb Handy Piston Compressor Nebulizer Machine with Complete Mask Kit for Adult & Child – ₹ 999

5) AmbiTech NC 10 Compressor Nebulizer Machine Kit – ₹ 1,099

Advertisement

6) Omron Ultra Compact & Low Noise Compressor Nebulizer For Child & Adult – ₹ 1,499

7) Sahyog Wellness Portable Nebulizer Machine with Kit including Children and Adult Masks – ₹ 1,699

Advertisement

8) Newnik Steamer for facial and Steam inhaler – ₹ 1,810

9) Dr Trust Home Spa Face/Nose Vaporiser Steamer for Cold & Cough – ₹ 1,999

Advertisement

10) Dr Trust Portable Ultrasonic Mesh Nebulizer Machine for Children and Adults – ₹ 2,499

11) Handheld Steamer for Face and Nose – ₹ 649

Advertisement

12) Facial Steamer Sprayer Vaporizer (Made In INDIA) -₹ 869

13) NUCLEAIR Kingdom Nuclear Facial Steamer – ₹ 995

Advertisement

14) Shoppozone 2 in 1 handheld steamer – ₹ 599

15) Medical Facial Steamer Inhaler Vaporizer for Face, Nose, Cold, Cough & Sinus with Nano-Ionic Technology – ₹ 1,699

Advertisement

वरील या बेस्ट १५ वाफ देण्याचे मशीन (waf machine) व त्यांच्या किंमती वरुन आपल्याला कोणते मशीन योग्य वाटते ते बघा. त्या मशीन च्या अधिक माहिती साठी तसेच खरेदी करण्यासाठी “Check It On Amazon” या बटन वर क्लिक करा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली व आपण कोणते वाफ देण्याचे मशीन खरेदी केलेत ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Advertisement

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (5) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत