आषाढी एकादशी शुभेच्छा – संदेश (SMS),फोटो (PHOTO) व जीआयएफ विडियो (GIF)

आषाढी एकादशी शुभेच्छा (ashadi/ashadhi ekadashi 2024 wishes in marathi) – संदेश (SMS),फोटो (PHOTO) व जीआयएफ विडियो (GIF) / आषाढी एकादशी विठ्ठल फोटो >> आषाढी एकादशी वारकरी संप्रदाया साठी दिवाळी पेक्षा मोठा सण आहे. आपल्या देशातील प्रामुख्याने महाराष्ट्र व कर्नाटक राज्या मध्ये हा सण जोरात साजरा केला जातो. सर्वसाधारण पणे एका वर्षात २४ एकादशी येतात त्यातील आषाढी एकादशी ही सर्व मोठी असते, म्हणजेच या एकादशीला इतर एकादशी पेक्षा जास्त महत्व आहे.

याच दिवशी महाराष्ट्रा बरोबरीनेच कर्नाटकातील अनेक दिंडी पंढरपूर मध्ये विठ्ठालाच्या भेटीसाठी येतात. साधारण पणे एक महिना पायी वारी करून लोक आपआपल्या दिंड्यांसोबत पंढरपूरात दाखल होतात,सर्वत्र अगदी प्रसन्न आणि विठ्ठालाच्या भक्तीत न्हाऊन निघालेले वारकरी भक्त आपल्याला दिसतात. या आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन महत्वाचे असते. येणार्‍या दिंड्यां मधील संत तुकाराम महाराजांची व द्यानेश्वर माऊलींची पालखी या माणाच्या मानल्या जातात.

पंढरपूर बरोबरच राज्यातील इतर गावोगावी असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये देखील आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. अनेक गावांमध्ये प्रती पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी विठ्ठल मंदिरे आहेत, त्या मंदिरांमध्ये देखील विठ्ठल भक्तांची रीघ लागलेली असते. अनेक ठिकाणी पंढरपूर मधील पालखी सोहळ्या प्रमाणे शाळकरी मुले आपआपल्या शाळांच्या दिंडी घेऊन यात विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात.

आषाढी एकादशी २०२४ तारीख (ashadi/ashadhi ekadashi 2022 date) – १७ जुलै २०२४ बुधवार

आषाढी एकादशीच्या या उत्सवाला गेल्या दोन वर्षापासून तेवढा कोरोना मुळे उपवाद ठरला,परंतु या वर्षी पायी वारी होणार आहे. तरी देखील भोळे भाबडे वारकरी आपआपल्या परीने या वारी मध्ये सहभागी होताना आपण पाहत आहोत. तसेच व्हाट्सअप,फेसबूक व इन्स्टाग्राम वर मेसेज / फोटो पाठवून किंवा स्टेटस ला आषाढी एकादशी शुभेच्छा मेसेज (sms) व फोटो ठेवून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.

चला तर मग बघूयात आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देणारे एसएमएस (sms),फोटो (photo),जीआयएफ (GIF).

आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा देणारे sms (मराठी मेसेज) / फोटो / मराठी स्टेटस / GIF (जीआयएफ) – व्हाट्सअप,फेसबूक किंवा इन्स्टाग्राम वर सेंड करा

लेखाच्या सुरवातीला आपण आषाढी एकादशी शुभेच्छा देणारे संदेश / sms (मेसेज) बघूयात.त्यानंतर शुभेच्छा फोटो (photo) आणि लेखाच्या शेवटी जीआयएफ विडियो (GIF) बघूयात.

आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा देणारे संदेश / sms (मराठी मेसेज) (ashadi/ashadhi ekadashi sms wishes in marathi) /(ashadhi ekadashi quotes)

१) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

२) आषाढी एकादशी निमित्त

सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा

३) देव माझा, विठू सावळा

आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा

४) तुझा रे आधार मला | तूच रे पाठीराखा ||

तूच रे माझ्या पांडुरंगा | चुका माझ्या देवा ||

घे रे तुझ्या पोटी | तुझे नाम ओठी सदा राहो ||

आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा

५) निराकार तो निर्गुण ईश्वर,जसा प्रगटला असा विटेवर |

उभय ठेविले हात कटीवर,पुतळा चैतन्याचा ||

६) विठूमाऊली ची कृपा, आपणा सर्वांवर अशीच राहो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना

७) आषाढी एकादशी निमित्त विठोबा – रखुमाईची कृपा तुम्हा सार्‍यांवर कायम राहो

८) विठू माऊली तू माऊली जगाची

या आषाढी एकादशी निमित्त विठू माऊली तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सदैव आनंदी ठेवो हीच पांडुरंगा चरणी सदिच्छा

९) हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

१०) सावळे सुंदर रूप मनोहर |

राहो निरंतर हृदयी माझ्या ||

आणिक काही इच्छा नाही आता |

चाड तुझे नाम गोड पांडुरंगा ||

११) तुझा रे आधार मला | तुच रे पाठीराखा || तुच माझा पांडुरंगा ||

१२) देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा

१३) सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती | गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||

रखुमाईच्या पती सोयरिया | देई मज प्रेम सर्वकाळ ||

|| जय हरी विठ्ठल ||

१४) तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ||

१५) विठू माऊली तू माऊली जगाची | माऊलीत मुर्ती विठ्ठालाची ||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

१६) विठ्ठल विठ्ठल …

नाम तुझे ओठी | पाऊले चालती वाट पंढरीची ||

नाद पंढरीचा सार्‍या जगा मधी | चला जाऊ पंढरी आज आषाढी एकादशी ||

१७) ग्रंथ समजल्या शिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्या शिवाय भगवंत समजणार नाही

जय जय रामकृष्ण हरि

१८) श्वास विठ्ठल, ध्यास विठ्ठल | मन विठ्ठल आत्मा विठ्ठल ||

अंतरंग विठ्ठल ध्यान विठ्ठल | कटेवरी हात ठेवून उभा तो विठ्ठल ||

आषाढी एकादशी च्या सर्व विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा

१९) अभिषेक तुझिया कृपेचा आम्हावरी एवढा प्रचंड |

कौल काही गार्‍हाण्यांचा कैसा मागावा ? ||

मागणे मात्र इतुकेच नशिबी जेंव्हा रीतेपण |

हक्क पळीभर तीर्थाचा न कधी सांडावा ||

२०) पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला

सदा सुखी ठेव माझ्या मित्रांना, हिच प्रार्थना पांडुरंगाला

आषाढी एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो / आषाढी एकादशी विठ्ठल फोटो (ashadi/ashadhi ekadashi photo wishes in marathi)

आषाढी एकादशी शुभेच्छा
आषाढी एकादशी विठ्ठल फोटो
आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो
आषाढी एकादशी विठ्ठल फोटो
आषाढी एकादशी विठ्ठल फोटो
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा देणारे संदेश / sms (मराठी मेसेज)
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा देणारे संदेश / sms (मराठी मेसेज)
आषाढी एकादशी विठ्ठल फोटो
आषाढी एकादशी शुभेच्छा
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा देणारे sms (मराठी मेसेज) / फोटो / मराठी स्टेटस / GIF (जीआयएफ) - व्हाट्सअप,फेसबूक किंवा इन्स्टाग्राम वर सेंड करा
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा देणारे sms (मराठी मेसेज) / फोटो / मराठी स्टेटस / GIF (जीआयएफ) - व्हाट्सअप,फेसबूक किंवा इन्स्टाग्राम वर सेंड करा
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
एकादशी
आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो

टीप :- वरील सर्व फोटो साठी सौजन्य फेसबूक.

शुभेच्छा देण्यासाठी GIF विडियो (ashadi/ashadhi ekadashi GIF video wishes in marathi )

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

आषाढी एकादशी कधी आहे? / आषाढी एकादशी २०२४ तारीख ? / Ashadi ekadashi date in 2024

या वर्षी म्हणजेच 2024 साली आषाढी एकादशी (Ashadi ekadashi date in 2024) ही – १७ जुलै २०२४, बुधवार या दिवशी आली आहे.

आपल्याला ही आषाढी एकादशी शुभेच्छा माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असल्यास त्या देखील आम्हाला कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top