आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2022 लाइव मॅच /2022 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.
आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- kedar jadhav father found : भारताचे क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील सकाळी ११.३० वाजता बेपत्ता झाले होते. त्यानंतर अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी यावेळी आठ तास या गोष्टीचा तपास केला आणि केदार जाधवचे वडील अखेर सापडले आहेत.
- T 20 cricket : या लढतीत एकूण ३५ षटकारांची बरसात झाली. आंतरराष्ट्रीय टी-२०मधील एका लढतीतील हे सर्वाधिक षटकार ठरले. या लढतीत दोन्ही संघांच्या मिळून ५१७ धावा झाल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच पाचशेहून अधिक धावा झाल्या.
- kedar jadhav : केदार जाधवचे वडील बेपत्ता झाले असून याबाबतची माहिती स्वत: केदारने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर कोणीही पाहिल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहनही केदारने यावेळी सोशल मीडियाच्या पोस्टमधून केले आहे.
- why nitish rana became captain of kkr : केकेआरने नितीश राणाला कर्णधार बनवलं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त अनुभवी खेळाडू संघात होते. पण तरीही राणाला कर्णधार का बनवण्यात आलं याचं कारण आता समोर आलं आहे.
- ms dhoni before ipl 2023 for csk : आयपीएल सुरु होण्यापूर्वी आता धोनीने फक्त एक कृती करत सर्वांची मनं जिंकली आहेत. धोनीचा हा व्हिडिओ सध्या जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना चांगला आवडला आहे. धोनीने आयपीएल सुरु होण्यापूर्वी नेमकी कोणती अशी एक कृती केली आहे ती जाणून घ्या…
- Ricky Ponting on Prithvi Shaw: काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यामध्ये राडा झाला होता. दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फेरी झाडल्या गेल्या. त्यानंतर सपनाला जेलमध्ये जावे लागले होते, पण जेलमधून बाहेर आल्यावर मात्र तिने पृथ्वीवर गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल झाला होते. त्यामुळे पृथ्वीला आयपीएलमध्ये खेळता येणार आहे की नाही जाणून घ्या…
- वयाच्या १४-१५ वर्षीच मी एचआयव्ही टेस्ट केली होती. त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा अशी प्रार्थना मी करत होतो, असा किस्सा क्रिकेटपटू शिखर धवननं सांगितला.
- Jasprit Bumrah Central Contract: बीसीसीआयने खेळाडूंचा वार्षिक करार जारी केला आहे. गेले वर्षभर दुखापतीमुळे संघात आणि संघाबाहेर असलेल्या भारतीय वेगवान गोलंदाजाला बोर्डाने A+ श्रेणीत का कायम ठेवले, हे लोकांना पचनी पडत नाही.
- Indore Pitch Rating by ICC: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरी कसोटी इंदूरमध्ये तीन दिवसांत संपली. आयसीसीने खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत इंदूरची खेळपट्टी खराब घोषित करण्यात आली होती, आता त्यात अजून बदल करण्यात आला आहे.
- Swiss Open 2023: भारताची बॅडमिंटनपटू जोडी सात्विक आणि चिरागने स्विस ओपनचे जेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदाचे बॅडमिंटन स्पर्धेतील पहिले जेतेपद भारताला मिळाले आहेत.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)