आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच / आयपीएल 2024 लाइव मॅच /2024 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.

आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- MLC 2025: आयपीएल किंवा इतर टी 20 क्रिकेट लीगमध्ये असं अनेकदा पाहायला मिळतं की एखाद्या क्रिकेटपटूला रिटायर्ड आऊट केलं जातं. त्या फलंदाजाच्या जागेवर दुसऱ्या फलंदाजाला मैदानात पाठवलं जातं. अनेकदा संघाचा कॅप्टन हा निर्णय घेतो कारण मैदानावर असलेला फलंदाज धावा करण्यासाठी संघर्ष करत असेल. संघाच्या व्यवस्थापनाचा आणि कॅप्टनचा हा विचार असतो की त्या फलंदाजाच्या जागेवर दुसरा […]
- नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुष क्रिकेटमधील 6 नियम बदलले आहेत. यामुळं क्रिकेट अधिक वेगवान, निष्पक्ष आणि रोमांचक होण्यात मदत होणार आहे. कसोटी क्रिकेटमधील नियम 2025-27 या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून लागू केले जाणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट आणि टी 20 क्रिकेटमधील नियम 2 जुलै 2025 पासून लागू करण्यात आलेले आहेत. क्रिकेटमधील बदललेले 6 नियम कसोटी […]
- नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल. पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना 371 धावांचा बचाव करण्यात अपयश आलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या माऱ्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते. आता टीम इंडियाच्या नियोजनानुसार दुसऱ्या कसोटीत […]
- Jofra Archer : अचूक यॉर्कर आणि धोकादायक बाउन्सर टाकणारा गोलंदाज ताफ्यात, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची ताकद आणखी वाढली
- बर्मिंघम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या कसोटीला अजून बराच वेळ असला तरी इंग्लंडकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचं कमबॅक झालं आहे. जोफ्रा आर्चर तब्बल चार वर्षानंतर या कसोटीच्या माध्यमातून कमबॅक […]
- Ind vs Eng 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
- Australia vs India ODI T20I Tickets SOLD OUT : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया व्हाइट-बॉल मालिकेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहेत. परिणामी, मालिकेला […]
- IND vs ENG: यशस्वी जैस्वाल कॅच का सोडतोय?; एकेकाळी बेस्ट फिल्डर राहिलेल्या मोहम्मद कैफने सांगितलं यामागचं कारण!
- Harvansh Singh Pangalia scores century for India U19 : लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा वरिष्ठ संघ 5 विकेट्सनी पराभूत झाला, पण दुसरीकडे भारताचा युवा संघ मात्र इंग्लंडच्या भूमीवर विजयाचा झेंडा फडकवत होता. 19 वर्षांखालील भारतीय संघाने इंग्लंड यंग लायन्सचा तब्बल 231 धावांनी धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयामध्ये चमकदार कामगिरी करत नायक […]
- Isha Gupta On Hardik Pandya: दोन-तीनवेळा भेटलो, डेटिंगच्या टप्प्यावर…; ईशा गुप्ताने हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर सोडलं मौन, नेमकं काय म्हणाली?
क्रिकेट मॅच म्हंटले की आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचते,प्रत्येक मॅच जस जशी पुढे सरकते तसे त्या मधील रंगत आणखीनच वाढत जाते. या लेखामध्ये आपण आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच चे अपडेट वरती पहिले असतीलच.त्याच बरोबर आपण आयपीएल सुरू असताना आयपीएल मॅच चे देखील live scoreboard या ठिकाणी अपडेट करतो.
तसेच क्रिकेट शी संबंधित इतर चालू घडामोडीं विषयी च्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतील. जसे की प्रत्येक सामन्यामध्ये काय विशेष घडले,कोणता खेळाडू man of the match ठरला,कोणता खेळाडू दुखापत ग्रस्त झाला,कोणत्या संघाला मालिकेमध्ये टिकूण राहण्यासाठी सामना जिंकण्याची गरज आहे,कोणता संघ मालिकेतून बाहेर पडला आहे आणि बरेच काही.

आपल्याला ही क्रिकेट विषयी ची माहिती काशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)