आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच / आयपीएल 2024 लाइव मॅच /2024 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.

आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- Kevin McKenzie passes away at 77 : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज आणि 'कसोटी क्रिकेट न खेळू शकलेले सर्वोत्तम खेळाडू' म्हणून ओळखले जाणारे केविन मॅकेन्झी (Kevin Alexander) यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. गोल्फ कोर्सवर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि क्रीडा विश्वाने एक महान खेळाडू गमावला. केविन हे दक्षिण आफ्रिकेचे माजी स्टार फलंदाज […]
- Urvil Patel fastest half-century IPL News : एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) वर रविवारी आयपीएल 2026 मधील असा एक सामना पाहायला मिळाला, जो क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या उर्विल पटेलने तांडव घातला आणि अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. Un-real […]
- Josh Inglis CSK vs LSG IPL 2026 : 6,6,6,6,6… जोश इंग्लिसचा चेपॉकवर तांडव! पूरनचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सगळेच पाहत राहिले
- Australian Cricket In Crisis : ऑस्ट्रेलियन क्रिकेट सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या वेतनवादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. देशासाठी खेळण्याचा अभिमान आता पुरेसा राहिलेला नाही, कारण आयपीएल, SA20 आणि ILT20 सारख्या लीग्समधून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या ऑफर्स खेळाडूंना आकर्षित करत आहेत. या सगळ्यात मोठा वाद झाला तो पॅट कमिन्सला दिल्या जाणाऱ्या गोल्डन कॉन्ट्रॅक्टमुळे. आता पाच दिग्गज खेळाडूंनी स्पष्ट इशारा दिला […]
- RCB vs MI IPL 2026 : आयपीएल (IPL)2026 च्या 55 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर येणार आहेत. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा हा सामना मुंबईसाठी फक्त अस्तित्वाची लढाई नसून, स्पर्धेतील त्यांचे भवितव्य ठरवणारा ठरेल. मात्र, जर या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने हजेरी […]
- Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मध्ये आजच्या डबल हेडरमधील दुसरा सामना भन्नाट रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मैदानावर जोरदार भिडंत होणार आहे. या सामन्याकडे फक्त चाहत्यांचेच नाही, तर संपूर्ण पॉइंट्स टेबलचे लक्ष लागले […]
- Vaibhav Sooryavanshi News : अवघं 15 वय, पण जिद्द आकाशाला गवसणी घालणारी! वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक धमाका, मोडले जगातले सगळे रेकॉर्ड्स, रचला नवा इतिहास
- Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएलच्या 19व्या हंगामातील 53वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. हा थरारक मुकाबला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार असून, लखनऊ सुपर जायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर असेल. […]
- L Sivaramakrishnan on yuzvendra chahal vaping : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वादांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता नव्या वादाच्या केंद्रस्थानी युझवेंद्र चहल आला आहे. पंजाब किंग्सचा हा स्टार लेगस्पिनर फ्लाइटमध्ये ई-सिगारेट वापरताना दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या […]
- IPL 2026 Points Table Update In Marathi : आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल 77 धावांनी धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं आहे. या एका निकालाने प्लेऑफच्या शर्यतीत जबरदस्त खळबळ उडाली असून अनेक संघांचं गणित कोलमडलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पाचव्या स्थानावर असलेली गुजरातची टीम आता थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. […]
क्रिकेट मॅच म्हंटले की आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचते,प्रत्येक मॅच जस जशी पुढे सरकते तसे त्या मधील रंगत आणखीनच वाढत जाते. या लेखामध्ये आपण आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच चे अपडेट वरती पहिले असतीलच.त्याच बरोबर आपण आयपीएल सुरू असताना आयपीएल मॅच चे देखील live scoreboard या ठिकाणी अपडेट करतो.
तसेच क्रिकेट शी संबंधित इतर चालू घडामोडीं विषयी च्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतील. जसे की प्रत्येक सामन्यामध्ये काय विशेष घडले,कोणता खेळाडू man of the match ठरला,कोणता खेळाडू दुखापत ग्रस्त झाला,कोणत्या संघाला मालिकेमध्ये टिकूण राहण्यासाठी सामना जिंकण्याची गरज आहे,कोणता संघ मालिकेतून बाहेर पडला आहे आणि बरेच काही.

आपल्याला ही क्रिकेट विषयी ची माहिती काशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)



