आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच / आयपीएल 2024 लाइव मॅच /2024 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.

आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली आहे. कसोटी मालिकेत चागंली कामगिरी केल्यानंतर भारत आता आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट टीम आशिया कपमध्ये सहभागी होईल. आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला होणार […]
- नवी दिल्ली: आयपीएल 2026 संदर्भातील तर्क वितर्क आतापासून सुरु झाले आहेत. एकीकडे आर. अश्विन यानं चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन कधी चेन्नईकडे जाणार, कधी तो राजस्थानसोबत राहणार अशा चर्चा सुरु आहेत मात्र, भारताचा माजी कसोटीपटू आणि कमेंटटेर आकाश चोप्रानं मोठा दावा केला आहे. संजू सॅमसन शाहरुख […]
- चेन्नई : रविचंद्रन अश्विन 10 वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतला होता. मात्र, केवळ एक हंगाम खेळल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडण्याचा निर्णय आर. अश्विननं घेतला आहे. हा निर्णय अश्विननं चेन्नई सुपर किंग्जला कळवला आहे.आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नईनं अश्विनला 9.75 कोटी रुपये मोजत खरेदी केलं होतं. रविचंद्रन अश्विन यानं […]
- नवी दिल्ली : शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सोडवली. ओव्हल कसोटीत इंग्लंडला 6 धावांनी पराभूत करत शुभमन गिलच्या टीम इंडियानं मालिकेत बरोबरी साधली. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत सुटल्यानंतर आता भारत आणि इंग्लंड पुन्हा आमने सामने येणार आहेत. भारत आणि इंग्लंड आता कसोटी खेळणार नाहीत तर टी 20 मालिका आणि […]
- Pakistani Cricketer Haider Ali: पाकिस्तान क्रिकेटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला (Haider Ali) बलात्काराच्या आरोपाखाली यूके पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हैदर अलीविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकारानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हैदर अलीला निलंबितही केले आहे. HAIDER […]
- Mohammed Siraj Net Worth 2025:मोहम्मद सिराज किती श्रीमंत? BCCI कडून किती पगार मिळतो? सिराजची नेट वर्थ किती?
- नवी दिल्ली: शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंड विरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत सोडवली. शुभमन गिलनं 5 कसोटी सामन्याच्या 10 डावांमध्ये 754 धावा केल्या होत्या. एका मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत शुभमन गिल दसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, इंग्लंडचा माजी कॅप्टन स्टुअर्ट ब्रॉडनं दोन्ही संघांची संयुक्त प्लेईंग इलेव्हन निवडली. यामध्ये शुभमन गिलला […]
- नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरजानं अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत दमदार कामगिरी केली. सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. सिराजला ओव्हल कसोटीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडमधील दमदार कामगिरीमुळं मोहम्मद सिराज ट्रेंडमध्ये आहे. सिराजच्या शानदार कामगिरीमुळं भारतानं ओव्हल कसोटीत विजय मिळवला आणि […]
- IND A vs AUS A नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याची सुरुवात आशिया कप स्पर्धेनंतर होईल. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान सुरु राहील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे. मात्र, यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अ संघ […]
- Shubman Gill Net Worth : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill ) हा एकदिवसीय कर्णधार होण्याच्या शर्यतीत देखील सर्वात पुढे आहे. पण तुम्हाला शुभमन गिलच्या संपत्तीबाबत माहिती आहे का? 8 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या 25 वर्षीय गिलची एकूण संपत्ती जाणून तुम्हाला धक्का बसेल. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. त्याला बीसीसीआयकडून (BCCI) दरवर्षी कोट्यवधी […]
क्रिकेट मॅच म्हंटले की आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचते,प्रत्येक मॅच जस जशी पुढे सरकते तसे त्या मधील रंगत आणखीनच वाढत जाते. या लेखामध्ये आपण आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच चे अपडेट वरती पहिले असतीलच.त्याच बरोबर आपण आयपीएल सुरू असताना आयपीएल मॅच चे देखील live scoreboard या ठिकाणी अपडेट करतो.
तसेच क्रिकेट शी संबंधित इतर चालू घडामोडीं विषयी च्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतील. जसे की प्रत्येक सामन्यामध्ये काय विशेष घडले,कोणता खेळाडू man of the match ठरला,कोणता खेळाडू दुखापत ग्रस्त झाला,कोणत्या संघाला मालिकेमध्ये टिकूण राहण्यासाठी सामना जिंकण्याची गरज आहे,कोणता संघ मालिकेतून बाहेर पडला आहे आणि बरेच काही.

आपल्याला ही क्रिकेट विषयी ची माहिती काशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)