आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच / आयपीएल 2024 लाइव मॅच /2024 आयपीएल मॅच>> क्रिकेट मॅच लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला आजची मॅच (Live Match),कालची मॅच (Completed Matches Results) व उद्याची मॅच (Upcoming Matches) कोणती आहे ते पाहायला मिळेल, त्याच बरोबर चालू आयपीएल लाइव्ह मॅच चे स्कोर देखील पाहायला मिळतील.

आजची लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड / आयपीएल लाइव्ह मॅच स्कोर बोर्ड
लाईव्ह आयपीएल / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच चा स्कोर इथे बघा 👇👇👇👇👇👇
आयपीएल मॅच / आयपीएल 2024 आजची मॅच व इतर मॅच संबंधित बातम्या
- IND vs AUS 5th T20 Play Stops : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात होता. मात्र या सामन्यादरम्यान एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली. खेळ फक्त 4.5 षटकांपर्यंतच झाला आणि अचानक सामना थांबवण्यात आला. अंपायरांनी दोन्ही संघांना डगआउटमधून थेट ड्रेसिंग रूममध्ये जाण्याच्या सूचना दिल्या. यामुळे खेळाडूंसह […]
- Team India Third Consecutive Defeat Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत आज भारताला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. गट टप्प्यातील पूल-सीमध्ये कुवेतकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला बाउल राउंडमध्ये यूएई आणि नेपाळकडूनही पराभव पत्करावा लागला. कुवेतविरुद्धच्या पराभवानंतरच भारत क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला होता. आता बाउल राउंडमधील पराभवांमुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे […]
- Australia vs India 5th T20I Live Cricket Scorecard Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर असून, मालिकेवर शिक्कामोर्तब करण्याची मोठी संधी तिच्याकडे आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द […]
- Rishabh Pant Injured : इंडिया-अ आणि दक्षिण आफ्रिका-अ यांच्यात सुरू असलेला दुसरा अनधिकृत कसोटी सामना रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशी के.एल. राहुल लवकरच बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि आक्रमक अंदाजात खेळू लागला. मात्र त्याची खेळी फार काळ टिकली नाही. केवळ तीन चेंडूंवर तीन वेळा दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे […]
- ICC Womens World Cup to 10 teams in 2029 : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. फायनल संपल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच आयसीसीनं पुढील विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल जाहीर केला […]
- IND vs AUS 5th T20 Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा शेवटचा सामना शनिवारी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. पण त्याआधी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या निर्णायक सामन्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आणि वीजांच्या कडकडाटासह वादळी हवामान होण्याची शक्यता आहे. […]
- India out quarter finals race in Hong Kong Sixes 2025 : भारताला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. शनिवारी झालेल्या सहा-सहा षटकांच्या या सामन्यात कुवेतने भारताचा 27 धावांनी पराभव केला. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कुवेतने प्रथम फलंदाजी करत केवळ सहा षटकांत पाच गडी गमावून 106 धावा केल्या. प्रत्युत्तर […]
- Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?दुबई : आशिया कप ट्रॉफीचा वाद संपवण्यासाठी बीसीसीआयनं मोठं पाऊल उचललं आहे. मिडिया रिपोर्टनुसार 7 नोव्हेंबरला आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयनं आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा मांडला. अखेर आयसीसीकडून हा वाद सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ज्यामुळं भारतीय संघाला ट्रॉफी लवकर मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. BCCI Raised Asia Cup Trophy Issue: बीसीसीआयनं आशिया कप […]
- IND vs AUS ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी 20 सामना उद्या होणार आहे. या टी 20 मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. 2018 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या मैदानात आमने सामने आले होते. तेव्हा भारत 4 धावांनी पराभूत […]
- Mohammed Shami Hasin Jahan : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हसीन जहाँने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून पोटगी (Maintenance Amount) वाढवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मोहम्मद शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे. 4 लाख रुपये […]
क्रिकेट मॅच म्हंटले की आपल्या सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचते,प्रत्येक मॅच जस जशी पुढे सरकते तसे त्या मधील रंगत आणखीनच वाढत जाते. या लेखामध्ये आपण आजची लाइव्ह मॅच / चालू क्रिकेट मॅच चे अपडेट वरती पहिले असतीलच.त्याच बरोबर आपण आयपीएल सुरू असताना आयपीएल मॅच चे देखील live scoreboard या ठिकाणी अपडेट करतो.
तसेच क्रिकेट शी संबंधित इतर चालू घडामोडीं विषयी च्या बातम्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतील. जसे की प्रत्येक सामन्यामध्ये काय विशेष घडले,कोणता खेळाडू man of the match ठरला,कोणता खेळाडू दुखापत ग्रस्त झाला,कोणत्या संघाला मालिकेमध्ये टिकूण राहण्यासाठी सामना जिंकण्याची गरज आहे,कोणता संघ मालिकेतून बाहेर पडला आहे आणि बरेच काही.

आपल्याला ही क्रिकेट विषयी ची माहिती काशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा,तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)



